Submitted by शुभांगी. on 25 March, 2016 - 03:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मारी बिस्कीटाचा पुडा
तयार ब्लॅक कॉफी एक कप(कॉफी पावडर, साखर, पाणी घालुन उकळुन गार केलेली दुध विरहित कॉफी)
ड्रिंकिंग चॉकलेट/ बिटर चॉकलेट्+व्हॉईट चॉकलेट एकत्र करुन/कोकोपावडर्+फ्रेश क्रीम एकत्र फेटुन एक वाटीभर
क्रमवार पाककृती:
प्रत्येक बिस्किट कॉफित बुडवुन एका प्लेटमधे एकावर एक ठेवा.
मेल्ट केलेले चॉकलेट्/ड्रिंकिंग चॉकलेट ब्रशने या बिस्किटांच्या रोल्/सिलिंडरवर अलगद लावा. साधारण पाऊण इंचाचा थर या बिस्कीटांवर बसला पाहिजेत.
नंतर फ्रीजमधे हा रोल ठेवुन साधारण ४ तासाने घट्ट झाल्यावर आडवा करुन तिरके स्लाईसेस कापा.
कॉफी/चहा बरोबर गट्टम करा.
वाढणी/प्रमाण:
तुम्ही खाल तसं
अधिक टिपा:
फ्रीज मधे सेट होण्यासाठी लागणारा वेळ पाककृतीत धरलेला नाहिये.
आवडत असल्यास कॉफी मधे बुडवल्यावर दोन बिस्किटांच्या मधे फिलिन्ग भरु शकता. पण असेही चांगलेच लागतात
माहितीचा स्रोत:
मित्र ललित, ज्याच्याकडे असे वेगवेगळे प्रकार नेहमीच होतात
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. वेगळीच यम्मी पाकृ.
मस्त. वेगळीच यम्मी पाकृ.
कसलं भारी आहे मी तर
कसलं भारी आहे
मी तर नावाच्याच प्रेमात पडले पाक्रु नंतर वाचली 
मस्त दिसतेय !
मस्त दिसतेय !
मारी बिस्किटे मला मुळात आवडत
मारी बिस्किटे मला मुळात आवडत नाहीत!
पण प्रकार स्वादिष्ट दिसतोय!!
सांगायला हवा घरी करुन पहायला!
शुकू, जबरी आहे पाककृती आणि
शुकू, जबरी आहे पाककृती आणि कित्ती सोपी.
किशोर तुला मारी बिस्किटं आवडत नसतील तर तु दुसरी वापर. पण डिप केल्यावर लगेच काढावी लागतील. कारण बाकी बिस्किटं मारी च्या तुलनेत लगेच मऊ पडतात.
मला वाटत. मारीची लाइट चव आणि
मला वाटत. मारीची लाइट चव आणि चोकलेट्ची चव मस्त लागेल.
हे भारी लागतं. माझ्या पुतणीने
हे भारी लागतं.
माझ्या पुतणीने हे करून मला खाऊ घातलं होतं.
लले मी पण करुन खाऊ घालते ग
लले मी पण करुन खाऊ घालते ग तुला.
किशोर तुला मारी बिस्किटं आवडत
किशोर तुला मारी बिस्किटं आवडत नसतील तर तु दुसरी वापर. पण डिप केल्यावर लगेच काढावी लागतील. कारण बाकी बिस्किटं मारी च्या तुलनेत लगेच मऊ पडतात.>>>
हो हा पर्याय चांगलाय!
शुकु, सांग कधी करतेयस? मी
शुकु, सांग कधी करतेयस? मी येतोच
हो हा पर्याय चांगलाय!
हो हा पर्याय चांगलाय! स्मित
>> अगदीच कसा रे तु 'हा' किशोर
वा वा भारी आहे की हे या
वा वा भारी आहे की हे
या विकेंड्ला मिळणार दिसतय मला
अगदीच कसा रे तु 'हा' किशोर
अगदीच कसा रे तु 'हा' किशोर हाहा>>>
हस हस!! माझ्या गेल्या ४-६ पिढ्यात कुणी आचारी नाही ना झाले! म्हणूनच मी 'हा' नाही तर 'ह' च्या बारखडीत कुठेही बसलो असतो!
भारी दिसतंय गुब्बे एकदम
भारी दिसतंय गुब्बे एकदम क्युट, गोडखाऊ नवऱ्याला आवडेल.
कसली सही पाकृ आहे ही..पटकन
कसली सही पाकृ आहे ही..पटकन होणारी आणि दिसायला पण मस्त दिसतेय..
मस्त दिसतंय .... सोप्पी पण !
मस्त दिसतंय .... सोप्पी पण !
इन्स्टंट कॉफी असेल तरी उकळुनच
इन्स्टंट कॉफी असेल तरी उकळुनच घ्यायची का? की नेहमीप्रमाणे उकळलेल्या पाण्यात घालुन केली तर चालेल?
मस्त दिसतायत मारी शेल्स. खरे
मस्त दिसतायत मारी शेल्स. खरे तर ते चॉकलेट केकचे स्लाईस वाटतायत. मस्त!
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मस्तं! हे तिरामिस्सुचं सोपं
मस्तं!

हे तिरामिस्सुचं सोपं वर्जन वाटतंय!
Gubbe mala pan khau ghal ki
Gubbe mala pan khau ghal ki
Gubbe mala pan khau ghal ki
Gubbe mala pan khau ghal ki
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मस्तच आहे प्रकार हा !
मस्तच आहे प्रकार हा !
वाह! नक्की करणार. अजून असेच
वाह! नक्की करणार.
अजून असेच छान छान प्रकार येऊ द्या!
देखणी डिश असते ही
देखणी डिश असते ही एकदम,
आमच्याकडे आईसक्रीमसोबत फेवरिट
अमेय, मस्तच!
अमेय, मस्तच!
छोटे कंपनीसाठी नक्की एकदा
छोटे कंपनीसाठी नक्की एकदा करुन पाहणार.. फारच यम्मी दिसतय.
ड्रिन्किक चोको येवजि हर्श्ले
ड्रिन्किक चोको येवजि हर्श्ले सिरप चालेल का?
सेट होइल का?
सॉलिड दिसतंय. व्वा
सॉलिड दिसतंय. व्वा
Pages