मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
भाऊ
भाऊ
शीर्षकगीत कुणी लिहीलंय ? खूप
शीर्षकगीत कुणी लिहीलंय ? खूप छान लिहीलंय ते.
अशीच एक कविता , दोन चार वर्षांपूर्वची,, वाचनात आली होती. मायबोली वरच.
प्रसंग तणावपूर्ण करण्याच्या
प्रसंग तणावपूर्ण करण्याच्या नादात प्रेक्षकाला उल्लू बनविण्याचा दिग्दर्शकाचा एक प्रयत्न म्हणजे काल माधव जणू परलोकवासी झाला असे दाखविण्याचा हट्ट. शेकडो सिनेमातून मृत्यूची एक खूण दाखविण्यात येत राहते ती म्हणजे संगीताच्या ठोल्यावर अंथरूणावरून पात्राचा हात खाली पडणे....शरीराची हालचाल संपल्याचे ते दर्शक मानले जाते. इथे कथानकात माधव तर हयात आहेच आहे. काही झालेले नाही त्याला. आजच्या भागाच्या प्रोमोमध्ये निलीमा चक्क वकिलांसोबत खालच्या खोलीत "सुषमाला या घरात वाटा द्यायलाच लागेल कायद्यानुसार..." असे सासूला सांगत आहे, वकिलही दुजोरा देत आहेत. म्हणजे वरचा माळा सुशेगात आहे.
साभार व्हॉट्स अपः- आज इंडिया
साभार व्हॉट्स अपः-
आज इंडिया हरताना बघल्यावर नाईकांच्या थोरल्या सुनेक पटला असतला..
गुरवान काल सांगल्यान होता कायतरी वाईट होतला....
पाचोळा सैरा वैरा, वारा पिसाट
पाचोळा सैरा वैरा, वारा पिसाट वाहे
भयभित उभे हे झाड, पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती, भवताली विणती माया
डोहाच्या खोल तळाशी, अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला, आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले….
धन्यवाद शुभांगी डोहाच्या खोल
धन्यवाद शुभांगी
डोहाच्या खोल तळाशी, अतृप्त पसरली छाया
ही ओळ खूप बोलकी आहे.
मनाचा थांग या अर्थाने अनेकदा कवितेत डोह ही प्रतिमा वापरली जाते. अतृप्त छाया म्हणजे आठवणी, इच्छा आकांक्षा हे सांगायला नको. त्यामुळे या गाण्यातून गूढ आणि मानसशास्त्रीय असे दोन्ही संकेत जातात. मालिकेबद्दल त्यामुळे तसा अपेक्षा निर्माण झाल्या होत्या.
लेखक- दिग्दर्शक जोडीने डॉक्टर ज्या पद्धतीने दाखवला ते पाहता मानसशास्त्रीय विश्लेषणाची अपेक्षा ठेवणे हे आपाधोंमाघे होईल. यदाकदाचित मनोरुग्णचिकित्सक दाखवलाच तर जादूच्या गोलातून रंगीत धूर काढत संमोहन करणारी व्यक्ती दाखवण्याची शक्यता जास्त वाटते.
काल त्या शिरेलीत दिवस
काल त्या शिरेलीत दिवस कार्याला आण्णांच्या मुलांनी केस का नाही कापले ह्याचा केलेला खुलासा ऐकून असं वाटलं कि त्यांच्यातलं कोणीतरी मा.बो. वर गुपचूप येउन प्रतिसाद वाचून गेलं कि काय?….
<< त्यांच्यातलं कोणीतरी
<< त्यांच्यातलं कोणीतरी मा.बो. वर गुपचूप येउन प्रतिसाद वाचून गेलं कि काय?…>> अहो, तसं असतं तर निलीमामॅडमने एव्हाना गुरवालाच सांगून या धाग्यावर 'लिंबू-मिरचीची करणी' केलीच असती !!
भाऊ काका अहो नाही म्हणायचं
भाऊ काका
अहो नाही म्हणायचं मला.
स्वरा+१११ माका पण ताच वाटता.
स्वरा+१११ माका पण ताच वाटता.:फिदी:
भाऊ
टायटल साँग मस्त जमले
टायटल साँग मस्त जमले आहे,कापोचे यांच्याप्रमाणे मलाही काही ओळि आवडल्या,खास करुन या दोन ओळी..
डोहाच्या खोल तळाशी, अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले
गीतकार आणि गायिका- सायली पंकज
संगीतकार- पंकज पडघन ,
दोघे नवरा बायको आहेत.
हे टायटल साँग कुठे डाउनलोड करता येईल? कुणी लिंक द्याल का.
मला एक नै क्ळलं... ज्या
मला एक नै क्ळलं... ज्या देविकाच्या घरी जायला..अभिरामाला बाईक लागते...हायवे लागतो..वाटेने घनदाट झाडी लागते..दुसर्या गावची वेसही लागते.. त्याच देविकाचे आईवडील पाय मोकळे करायला आल्यासारखे यान्च्या त्या गावच्या देवाजवळ कसे काय येतात ?
चारपाच गावांचा मिळून एक देव
चारपाच गावांचा मिळून एक देव असेल ,त्यामुळे आले असतील पाय मोकळे करायला.
..किंवा अभिराम देविकाकडे
..किंवा अभिराम देविकाकडे जाताना,
आज उनसे पहली मुलाकात होगी
रोते हुवे आते है सब
कोई ना कोई चाहीये प्यार करने वाला
दिवाना दिल दिवाना
...असली गाणी गात जात असेल.
आणि ही गाणी पूर्ण होण्याकरता मुद्दाम लांबचा रस्ता पकडत असेल
(No subject)
अरेरे, अण्णानी टायटल साँगमधे
अरेरे, अण्णानी टायटल साँगमधे घुसायला हवं होतं; मग इतक्या सगळ्या भानगडी झाल्याच नसत्या !! >>>> कदाचित भानगडी वाढल्या असत्या...बर्याच सुसल्या घरात घुसल्या असत्या...
सुसल्या/ ससुल्या/ सुसर्या न
सुसल्या/ ससुल्या/ सुसर्या न जाणो कोन कोन घुसुक बगता.:खोखो:
दत्तीची काळजी खरी वाटते. ती पूर्वा पण छान काम करते.
मित अभिराम साठी ही पण गाणी होऊन जाऊ द्या.
जिन्दगी एक सफर है सुहाना..
चला जाता हू किसीकी धूनपे
एक रासता है जिन्दगी जो थम गए तो
उन्चे नीचे रासते और मन्झील से भी दूर
अभिराम नि त्याची सिता
अभिराम नि त्याची सिता
इथे प्रत्येक छोट्या छोट्या
इथे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला घटनेला श्रद्धा-अंधश्रद्धेचा मुलामा लावण्याचा अट्टहास का? हा प्रश्न पडतोय.
छानच क्लिओपात्रा
छानच क्लिओपात्रा
मला सगळ्यात जास्त दत्तीचा
मला सगळ्यात जास्त दत्तीचा अभिनय आवडला...एक्द म सहज वाटतो...
कोकणचो डॉक्टर लेखमालेमधले
कोकणचो डॉक्टर लेखमालेमधले काही लेख माबोवर पण आलेत. मी मालिका पाहणं बंदच केलंय. फालतूपणा चालू आहे.
अरेच्चा, सायली पंकज चं आहे हे
अरेच्चा, सायली पंकज चं आहे हे गीत ?
काकगाव झालं.
केतु,
तुमचे आभार या माहितीसाठी.
<< फालतूपणा चालू आहे.>>
<< फालतूपणा चालू आहे.>> खंयच्या सिरीयलीत नसता हो फालतूपणा ? वगीचच आमच्या कोकणातल्या सिरीयलीकच मात्र अशीं नावां ठेवतास ? जांवचां थंय नुस्तो अन्यावच कोकण्यांच्या वाट्याक ? बरां नाय हां ह्यां !!!
सायली पंकज (तेव्हा सायली जोशी
सायली पंकज (तेव्हा सायली जोशी हे नाव होतं), खुप वर्षापुर्वीच्या इ टिव्हीच्या(गौरव महाराष्ट्राचा) गायन स्पर्धेची विनर आहे. त्याचे काही भाग बघितले होते मी. अगदी सर्व फॉलो नव्हतं केलं.
http://www.loksatta.com/manor
http://www.loksatta.com/manoranjan-news/ratris-khel-chale-2-1213265/
कोणीतरी काढा ओ भयकथा जरा
कोणीतरी काढा ओ भयकथा जरा माबोवर, म्हणजे सर्वांचीच या शिरिअलच्या जाचातून सुटका होईल!
धाग्याला पूर आलेला! ठोकळीनं
धाग्याला पूर आलेला!
ठोकळीनं काय नवीन केलं का?
का आधीचे भाव आहेत चेह-यावर.
ठोकळीनं काय नवीन केलं
ठोकळीनं काय नवीन केलं का?>>काय करणार आहे ते अजुन बघायचे आहे, पण कथेला थोडा वेग आल्या सारखे वाटते, का मला भास होतोय कळत नाही.
भगवती, मस्त लिन्क.
भगवती, मस्त लिन्क.
Pages