Submitted by इंद्रधनुष्य on 26 March, 2013 - 02:09
आपला निसर्ग रोजच रंगपंचमी साजरी करत असतो. निसर्गाने केलेल्या मनमोहक रंगाची उधळण ही तर सर्व सजिव सृष्टीला लाभलेली दैवी देणगी.
चला तर मग... वरिल विषयला अनुसरुन सगळ्या मायबोलीकरांनी आपल्या रंगीत प्रकाशचित्रांची इथे उधळण करुन 'ई-रंगपंचमी' साजरी करुया...
नाव: Emerald Pigeon (कांदेपोहे कडून साभार)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर फोटोज !!
सुंदर फोटोज !!
कल्पना सुंदरच.सर्वांना
कल्पना सुंदरच.सर्वांना वसंतागमाच्या शुभेच्छा..
विशल्या... फोटोंच्या बाबतीत
विशल्या...
फोटोंच्या बाबतीत 'कंजुषी' करु नकोस... तुझ्या कडचा साठा मोकळा कर... ...
नाहीतर 'जिप्श्या'ला घाबरलास असं जाहिर करावं लागेल...>>>>
विवेकदादा, जिप्श्याला तर घाबरावंच लागणार. मी एक फोटो टाकला तर त्याला झब्बू म्हणून त्याच्याकडे प्रत्येकाला हजार पर्याय असतील
मस्तं शुभेच्छा अभिनंदनाचा
मस्तं
शुभेच्छा अभिनंदनाचा धागा असायला हवा खरंतर.
गुगळबाबाने ऑर्कुटवर असा धागा असल्याचे सांगितले. तिथे एका मायबोलीकरास कन्यारत्न प्राप्त झाल्याचे कळाले.
http://orkut.google.com/c19343644-t143351d8514cf80b.html
तरीच दिसत नाहीत नवबाबा.
Pages