Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपमा साला आईगं पोरे आले आले
उपमा साला आईगं पोरे आले आले <<
दिल तो पागल है मधील "भोलीसी
दिल तो पागल है मधील "भोलीसी सुरत आखोमे मस्ती" गाण
रब ने जाने किस मीट्टीसे उसके व्यन्ग बनाये
बीन देखे ये हाल हुआ देखू तो क्या हो जाये
रन्ग चित्रपटातल : तुझे ना
रन्ग चित्रपटातल : तुझे ना देखू तो चैन मुझे आता नही है गाण
तुझे ना देखू तो चैन मुझे आता नही है
एक तेरे सीवा कोई और मुझे भ्राता नही है
(दिव्या भारती कमल सदानाला भाऊ का म्हणते बर ? एकवेळ बहीण म्हटल तर चालल असत
)
व्यन्ग बनाये >> बहुतेक 'अंग'
व्यन्ग बनाये >> बहुतेक 'अंग' असं आहे .. मला तरी असंच ऐकु येत
सदानाला भाऊ का म्हणते बर ?>>>
सदानाला भाऊ का म्हणते बर ?>>>
बरसो रे मेघा मेघा, बरसो रे
बरसो रे मेघा मेघा, बरसो रे मेघा मेघा, बरसो रे मेघा बरसो

मीठा है कोसा है, बारिश का बोचा है
एका माकडाने काढले दुकान, आली
एका माकडाने काढले दुकान, आली गिधाडे काही छान छान (प्रत्यक्षातला शब्द आहे 'गिर्हाईके')
मी आपला दर वेळी विचार करायचो की माकडाच्या दुकानात गिधाडे काय करत असतील करुन !
भ्राता, गिधाडे
भ्राता, गिधाडे
मी ते बारीश का डोसा है ऐकायचो
मी ते बारीश का डोसा है ऐकायचो
चित्रपट: - दोस्ताना (बच्चन,
चित्रपट: - दोस्ताना (बच्चन, शॉटगन आणि झीनत अमान हे कलाकार) ...
१> गाणं...
बने चाहे दुष्मन जमाना हमारा
सलामत रहे दोस्ताना हमारा...
शाळेत ऑफ तासाला (बरेच वेळा) अस्मादिक गाणं गायचे...
भले चाहे दुष्मन जमाना हमारा
सलामत रहे दोस्ताना हमारा...
२> गाणं...
मेरे दोस्त किस्सा, यह क्या हो गया?
सुना है के तू, बेवफा हो गया....
वर्गमित्राचा लहानगा भाऊ गायचा...
मेरे दोस्त किसका, यह क्या हो गया?
सुना है के तू, देवबप्पा हो गया...
गिधाडे..
गिधाडे..
दिलवाले मधील 'टुकुर टुकुर...'
दिलवाले मधील 'टुकुर टुकुर...' मध्ये शब्द आहेत
अय्यय्या या, वास्को दि गामा..
आम्चे छोटे राजे म्हणतात
अय्यय्या या, बासमती का राईस....
थ्री ईडीयट्स मध्ये ती अमिर
थ्री ईडीयट्स मध्ये ती अमिर खान ची आरती आहे ना
ते मी आस ऐकायचो
कहासे गाया था वो
हम सब बेडके रहते कुवे मे
वो खुद अपना कुवा बनाता
उडती पतन्ग को चीर के रख देता था वो
(जयदेव जयदेव )
दिलवाले मधलंच एक गाणं कित्येक
दिलवाले मधलंच एक गाणं कित्येक वेळा मी मम्मा इमोसन जागे रे असं ऐकलंय. वरूण बहुतेक काजोलला हे गाणं म्हणत असावा असंदेखील वाटलं होतं.
अजून एक गाणं :
ये लाल इश्क
ये मलाल इश्क
ये बैर इश्क
ये रैब इश्क. (हे नक्की काय आहे? ते रब इश्क असावं असं वाटतंय)
रैब
रैब
मनमा ईमोसन मधलीच एक
मनमा ईमोसन मधलीच एक ओळ,
"सैंया...मेरा देसी टिपिकल सैंया"
हे मी सुरुवातीला "मेरा देसी क्रिटीकल सैंया" असं ऐकलं होतं.
एवढाच क्रिटीकल आहे तर कशाला प्रेमात पडतेय ही..असंही वाटलं
सर्दी, खासी नाम ले लिया
सर्दी, खासी नाम ले लिया हुवा!
लवेरिया हुवा.
काल सर्दी झाली आणि हे गाण आठवलं, तेव्हा खरं गाणं काय असावं, ते लक्षात आलं आणि हा धागा आठवला.
(No subject)
होणार सुन मी ह्या घरची मधल हे
होणार सुन मी ह्या घरची मधल हे गाणं आहे ना
नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
गोड हुरहूर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो, तू मला मी तुला
तू मला, मी तुला, गुणगुणू लागलो
पांघरू लागलो, सावरू लागलो
ते मला नेहमी
तू मला, मी तुला, गुड्गुडु लागलो
पांघरू लागलो, सावरू लागलो
असंच ऐकायला येत

मनमा ईमोसन मधलीच एक ओळ, मला
मनमा ईमोसन मधलीच एक ओळ, मला 'मनमा ये मोसम जागे रे' असे ऐकु यायचे.
कल हो ना हो मधले 'प्रिटी वुमन' हे गाणे माझी मैत्रिण 'कुडी कुमान' असे ऐकायची.
कल हो ना हो मधले 'प्रिटी
कल हो ना हो मधले 'प्रिटी वुमन' हे गाणे माझी मैत्रिण 'कुडी कुमान' असे ऐकायची.>>
मला बरेच दिवस ते 'बडी उमर' वाटायच..
>> कल हो ना हो मधले 'प्रिटी
>> कल हो ना हो मधले 'प्रिटी वुमन' हे गाणे माझी मैत्रिण 'कुडी कुमान' असे ऐकायची.
आणि आमच्या इकडे तेच गाणे "कुडी घुमा" असे ऐकायला यायचे
हो हो कुडी गुमान
हो हो कुडी गुमान
चंदाराणी का ग दिसतेस
चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
आमच कन्यारत्न
चंदाराणी का ग दिसतेस खपल्यावाणी
अगं अर्थ एकच ना
अगं अर्थ एकच ना
हसण्यासारखं नै आहे पण मला गाण
हसण्यासारखं नै आहे पण मला गाण अस ऐकु यायच..
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती..
दोन दिसांची रंगत संगत दोन पिसांची नाती..
आणि ह्यात चुकीच काही वाटायचा प्रश्नच नव्हता
कुडी गुमान ह्याच्या मागे काही
कुडी गुमान ह्याच्या मागे काही रहस्य आहे की काय ठाउक. माझा एक मित्रपण असंच ऐकायचा. कमाल आहे !
काही म्हणा पण मला कधीच ते तसं ऐकु नव्हतं आलं.
अय्यो, ते कुडी गुमान आणि कुडी
अय्यो, ते कुडी गुमान आणि कुडी घुमा मलाही ऐकु आल होत आधी..
बैजू बावरा मधील अप्रतिम भजन
बैजू बावरा मधील अप्रतिम भजन आहे ना
मन तरपत हरी दर्शन को आज
त्याची दुसरी ओळ मी मी म्हणायचो >
मी जाता राहील कार्य काय (भा रा तान्बेन्च्या जन पळ्भर म्हणतील हाय हाय ची दुसरी ओळ
)
चालीच्या मीटरमध्येही फिट बसतय
चालीच्या मीटरमध्येही फिट बसतय ते केदार
Pages