पुण्यातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by हर्ट on 18 February, 2016 - 00:47

मित्रांनो इथे तुम्हाला पुण्यातील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढे लिहा. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.

पहिल्या पानावरची माहिती--

१) डॉ. मिलिंद मोडकांकडे (Orthopedic) मी वर्षभर उपचार घेत होतो कारण माझा गुडघा/पाय चालताना लपकायचा आणि मला नीट चालता यायचे नाही. असे वाटायचे काहीतरी भाग सरकला. पण आता माझा पाय पुर्ववत छान झाला. खूप चांगले प्रख्यात डॉक्टर आहेत. जर ते दीनानाथ मधे नसतील तर थेट त्यांच्या क्लिनिक मधे जाता येईल. त्यांच्या क्लिनिकचा पत्ता असा आहे:

Address:
Yogesh Hospital,
Limayewadi, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030, India
Phone:+91 20 2447 8740
Hours: Open today · 9:30AM–8PM

इथे लिंक वर मॅप पण बघता येईलः

https://www.google.com.sg/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=...

मी अनु:
१. ऑर्थोपिडीक : डॉ भगली
२. गायनॅक : डॉ मीता नाखरे
३. पिडीयाट्रिशियनः डॉ मोहन झांबरे
४. पिडीयाट्रिशियनः डॉ किणीकर
५. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ पंकज आसावा
६. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ विद्याधर गोखले

#गायनॅक : प्रतिभा कुलकर्णि (दीनानाथ मधे किन्वा क्लिनिक मधे किनारा होटेल मागे कोथरुड)

  • Orthopedics : Dr Devendra Vartak. (Erandwane, Pune) for knee pain.
  • Orthopedics : Dr. Ashish Bahulkar (DMH) for sholder & Sports Injury.
  • OBGYAN : Dr. Mandakini Vartak (Erandwane, Pune)
  • Dentist : Dr. Vaijayanti Vartak (Erandwane, Pune)
  • OBGYN : Dr Gupte (Gupte Hospital)
  • Urologist : Dr. Subodh Shivade (DMH)
  • Pediatrics : Dr. Shlaka (from Mankar hospital, sinhgad road)
  • Pediatrics : Dr. Damale (Nanade city, Pune)
  • Pediatrics : Dr. Chatur
  • Skin : Dr. Sule (singhgad road)
  • पिडीयाट्रिशियनः डॉ. रश्मी गपचुप ( दिनानाथ समोर त्यांचं क्लिनिक आहे )
  • डॉ. गोडबोले ( सदाशिव पेठ, निंबाळकर तालिम जवळ )
  • पिडीयाट्रिशियनः डॉ. डोंगरे
  • कार्डिअ‍ॅकः डॉ. काटदरे
  • जनरल प्रॅक्टिशनर - आपल्या सर्वांच्या माहितीचे डॉ. सुरेशराव शिंदेसाहेब. (कृष्णा चेंबर, पुणे-सातारा रोड, स्वारगेट, पुणे - 411037,)
  • ऑर्थोपेडीक : डॉ महेश मोने - (दीनानाथ हॉस्पि.)
  • एन्डोक्रायनॉलॉजिस्ट - डॉ वामन खाडिलकर, (जहांगिर हॉस्पि.)
  • गायनॅक : डॉ. सुचेता पारखी (सारंग सोसायटी), डॉ. अविनाश भुतकर (शिवदर्शन चौक)
  • ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट : डॉ अमित रानडे (नागनाथ पाराजवळ)
  • जनरल प्रॅक्टिशनर : डॉ अमित वाळिंबे (सातारा रोड, बिबवेवाडी चौक)
  • जनरल प्रॅक्टिशनर : डॉ शैलजा राऊत (पद्मदर्शन सोसायटी, सातारा रोड)
  • जनरल प्रॅक्टिशनर : डॉ. अनिल पानसे (कात्रज बसस्टँडसमोर)
  • र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अरविंद चोप्रा (हर्मिस डॉ. हाऊस, कँप)
  • र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. श्रीकांत वाघ (टिळक रोड, एस. बी. आय. समोर)
  • र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अनिरुद्ध टेंबे (दीनानाथ हॉस्पि.)
  • डॉ. पराग वस्ते - फिजिशिअन (दीनानाथ - गुरु, शुक्र, शनि ओपीडी) + खासगी क्लिनिक
  • डॉ. वैशाली देशमुख - एन्डोक्रायनॉलॉजिस्ट (दीनानाथ) + खासगी क्लिनिक
  • डॉ. सचिन तपस्वी - ऑर्थो - बहुधा जोशी हॉस्पीटल
  • डॉ. राघव बर्वे - ऑर्थो - रुबी हॉल
  • डॉ. श्रीरंग लिमये - ऑर्थो - स्वतःचे हॉस्पीटल - देवयानी (http://www.maayboli.com/node/52359)
  • डॉ. स्वप्ना लिमये - गायनॅक (देवयानी हॉस्पीटल)
  • डॉ. अभिजीत पळशीकर - कार्डिओ (देवयानी)
  • डॉ. वैशाली पाठक - फिजिशिअन (देवयानी)
  • डॉ. राहुल कुलकर्णी - न्युरोसर्जन (दीनानाथ)
  • डॉ. अवंती बिनिवाले - न्युरो (दीनानाथ)
  • न्युरॉलॉजी - डॉ. अवंती बिनिवाले - .(दीनानाथ)
  • सायकिअ‍ॅट्री - डॉ. अर्चना जावडेकर - (दीनानाथ)
  • डर्मॅटोलॉजी - डॉ. अनघा दूधभाते - (दीनानाथ)
  • ओबेसिटी - डॉ. अंजली केळकर - (दीनानाथ)
  • र्‍ह्युमॅटोलॉजी - डॉ. वैजयंती लागू -(दीनानाथ)
  • ऑर्थोपेडिक - डॉ. रागिणी भिंगारे - (दीनानाथ)
  • एन्डोडॉन्टिस्ट - डॉ. सुचेता साठे - (दीनानाथ)
  • पेडीअ‍ॅट्रीक्स - डॉ. वैशाली रणजित देशमुख - (दीनानाथ)
  • फिजिओथेरेपिस्ट - डॉ. शर्मिली परळीकर - (दीनानाथ)
  • डॉ. कसबेकर - ऑन्को सर्जन - जोशी हॉस्पीटल
  • डॉ. शोना नाग - ऑन्को फिजिशिअन (सह्याद्री)
  • डॉ. कोप्पीकर - ऑन्को फिजिशिअन
  • डॉ. अनुराधा सोवनी - ऑन्को फिजिशिअन - जोशी हॉस्पीटल
  1. मूत्रशल्यविशारद - आनंद जोशी - गरवारे कॉलेजसमोर, कर्वे रोड
  • डेंटिस्टः डॉ साने (सहकारनगर जवळ यशवंत नगर ला दवाखाना आहे.) पहिले नाव आठवत नाही.
  • डॉ. प्रियदर्शनी वर्तक (एफसी रोड) पण चांगल्या गायनॅक आहेत.
  • डॉ. संभुस - Oncosurgeon
  1. न्युरॉलजीजिस्ट - डॉ. प्रदिप दिवटे. बा ....प माणूस ! त्यांचा शब्द म्हणजे शेवटला शब्द. अतिशय कमी पैसे घेतात.

दुसर्‍या पानावरची माहिती--

  1. डॉ. अपर्णा वैद्य ह्या डोळ्यांसाठी अतिशय चांगल्या डॉक्टर आहेत.

# चांगले डोळ्यांचे डॉ: पंकज आसावा
दवाखाना औंध परीहार चौकापासून ब्रेमेन चौक दिशेला जाणार्‍या रस्त्यावर आहे, (ली वगैरे ची दुकाने आहेत त्याच रांगेत).दिव्य क्लिनिक की असे काहीतरी नाव आहे.

  • कान नाक घसा - डॉक्टर वीरेन्द्र घैसास, डेक्कन जिमखाना
  • डोळ्यांसाठी - डॉक्टर राजेश पवार , नवीपेठ
  • मिहिर सूर्यवंशी - सूर्यप्रभा नर्सिंग होम - कोथरूड
  • डेंटीस्ट - परेश काळे भांडारकर रोड
  • संजय परब कोकण एक्स्प्रेसपाशी.
  • ऑर्थोडोन्टीस्ट - श्रीरंग जोशी. कोथ्रुड व सदाशिव पेठ. अतिशय चांगले डॉ. आहेत. फोनवरही सौजन्याने वागतात व एरवीसुद्धा. मुलांचे मित्र होतात

तिसर्‍या पानावरची माहिती--

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. चे स्पेशलायझेशन पण टाकाल का?
पायावर उपचार केला म्हणजे ऑर्थो असावेत असा अंदाज येतो.
पण स्पष्ट लिहीलेत तर बरे!

१. ऑर्थोपिडीक : डॉ भगली
२. गायनॅक : डॉ मीता नाखरे
३. पिडीयाट्रिशियनः डॉ मोहन झांबरे
४. पिडीयाट्रिशियनः डॉ किणीकर
५. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ पंकज आसावा
६. ऑफ्थॅमोलॉजिस्टः डॉ विद्याधर गोखले

Orthopedics : Dr Devendra Vartak. (Erandwane, Pune) for knee pain.
Orthopedics : Dr. Ashish Bahulkar (DMH) for sholder & Sports Injury.
OBGYAN : Dr. Mandakini Vartak (Erandwane, Pune)
Dentist : Dr. Vaijayanti Vartak (Erandwane, Pune)
OBGYN : Dr Gupte (Gupte Hospital)
Urologist : Dr. Subodh Shivade (DMH)
Pediatrics : Dr. Shlaka (from Mankar hospital, sinhgad road)
Pediatrics : Dr. Damale (Nanade city, Pune)
Pediatrics : Dr. Chatur
Skin : Dr. Sule (singhgad road)

I will Update I as remember. I have visited all of above doctors for my family members. All of thems are bet in their relative fields.

Hours: Open today · 9:30AM–8PM>>>
ठीके आज आहे ओपन, मग बंद कधीच नाही का?? कधीही बघितलं तर today ओपनच राहणार Wink Light 1

>>>डॉ. प्रतिभा खूप आवडतात. खूप प्रेमाने व आस्थेनी बोलतात. खूप अनुभवी आहेत +११११११ मेधावि
खुप प्रेमाने आणि आस्थेने बोलतात..मनातली सगळी भीती घालवतात.... माझ्या डिलीव्हरीच्या वेळी त्यांनी माझी सगळी भिती घालवली होती.

पिडीयाट्रिशियनः डॉ. रश्मी गपचुप ( दिनानाथ समोर त्यांचं क्लिनिक आहे )
डॉ. गोडबोले ( सदाशिव पेठ, निंबाळकर तालिम जवळ )

जनरल प्रॅक्टिशनर - आपल्या सर्वांच्या माहितीचे डॉ. सुरेशराव शिंदेसाहेब. (कृष्णा चेंबर, पुणे-सातारा रोड, स्वारगेट, पुणे - 411037,)

ऑर्थोपेडीक : डॉ महेश मोने - (दीनानाथ हॉस्पि.)

एन्डोक्रायनॉलॉजिस्ट - डॉ वामन खाडिलकर, (जहांगिर हॉस्पि.)

गायनॅक : डॉ. सुचेता पारखी (सारंग सोसायटी), डॉ. अविनाश भुतकर (शिवदर्शन चौक)

ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट : डॉ अमित रानडे (नागनाथ पाराजवळ)

जनरल प्रॅक्टिशनर : डॉ अमित वाळिंबे (सातारा रोड, बिबवेवाडी चौक)

जनरल प्रॅक्टिशनर : डॉ शैलजा राऊत (पद्मदर्शन सोसायटी, सातारा रोड)

जनरल प्रॅक्टिशनर : डॉ. अनिल पानसे (कात्रज बसस्टँडसमोर)

र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अरविंद चोप्रा (हर्मिस डॉ. हाऊस, कँप)

र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. श्रीकांत वाघ (टिळक रोड, एस. बी. आय. समोर)

र्‍हुमॅटॉलॉजिस्ट : डॉ. अनिरुद्ध टेंबे (दीनानाथ हॉस्पि.)

http://www.maayboli.com/node/48647

हाही एक धागा आहे, गरज वाटल्यास येथे माहिती अपडेट करता येईल. (ह्याचा अर्थ असा अजिबात नव्हे की मला बी ह्यांच्या धाग्यावर माहिती अपडेट केल्याचा रागबिग आला आहे) Proud

बी,

गेल्या काही वर्षात स्वतःसाठी व अनेक जवळच्यांसाठी ज्या काही वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी संपर्क झाला त्यांचा संपूर्ण डेटा माझ्याकडे आहे. मोबाईल नंबर्स येथे देणे योग्य नाही. पण नांवे व हॉस्पीटल्सची नांवे देऊ शकतो.

डॉ. पराग वस्ते - फिजिशिअन (दीनानाथ - गुरु, शुक्र, शनि ओपीडी) + खासगी क्लिनिक
डॉ. वैशाली देशमुख - एन्डोक्रायनॉलॉजिस्ट (दीनानाथ) + खासगी क्लिनिक
डॉ. सचिन तपस्वी - ऑर्थो - बहुधा जोशी हॉस्पीटल
डॉ. राघव बर्वे - ऑर्थो - रुबी हॉल
डॉ. श्रीरंग लिमये - ऑर्थो - स्वतःचे हॉस्पीटल - देवयानी (http://www.maayboli.com/node/52359)
डॉ. स्वप्ना लिमये - गायनॅक (देवयानी हॉस्पीटल)
डॉ. अभिजीत पळशीकर - कार्डिओ (देवयानी)
डॉ. वैशाली पाठक - फिजिशिअन (देवयानी)
डॉ. राहुल कुलकर्णी - न्युरोसर्जन (दीनानाथ)
डॉ. अवंती बिनिवाले - न्युरो (दीनानाथ)
न्युरॉलॉजी - डॉ. अवंती बिनिवाले - .(दीनानाथ)
सायकिअ‍ॅट्री - डॉ. अर्चना जावडेकर - (दीनानाथ)
डर्मॅटोलॉजी - डॉ. अनघा दूधभाते - (दीनानाथ)
ओबेसिटी - डॉ. अंजली केळकर - (दीनानाथ)
र्‍ह्युमॅटोलॉजी - डॉ. वैजयंती लागू -(दीनानाथ)
ऑर्थोपेडिक - डॉ. रागिणी भिंगारे - (दीनानाथ)
एन्डोडॉन्टिस्ट - डॉ. सुचेता साठे - (दीनानाथ)
पेडीअ‍ॅट्रीक्स - डॉ. वैशाली रणजित देशमुख - (दीनानाथ)
फिजिओथेरेपिस्ट - डॉ. शर्मिली परळीकर - (दीनानाथ)

डॉ. कसबेकर - ऑन्को सर्जन - जोशी हॉस्पीटल
डॉ. शोना नाग - ऑन्को फिजिशिअन (सह्याद्री)
डॉ. कोप्पीकर - ऑन्को फिजिशिअन
डॉ. अनुराधा सोवनी - ऑन्को फिजिशिअन - जोशी हॉस्पीटल

वरील बहुतेक सर्वच डॉक्टरांचे मोबाईल नंबर्सही माझ्याकडे आहेत. कोणाला आवश्यकता असलीच तर मी ते पर्सनली देऊ शकेन.

धन्यवाद!

ह्याशिवाय हिरेमठ बंधू व चारू आपटे ह्यांची नांवे सुपरिचित आहेतच.

मूत्रशल्यविशारद - आनंद जोशी - गरवारे कॉलेजसमोर, कर्वे रोड

डॉ. प्रियदर्शनी वर्तक (एफसी रोड) पण चांगल्या गायनॅक आहेत.
डॉ. संभुस - Oncosurgeon
डॉ. सोवोनींचे नाव वरती येऊन गेलेय म्हणून इथुन काढते. त्यांच्यबद्दल खुप काही लिहावसं वाटतंय पण शब्दच सापडत नाहीयेत. फुरसतीत लिहीन

न्युरॉलजीजिस्ट - डॉ. प्रदिप दिवटे. निष्णात डॉक्टर. त्यांचा शब्द म्हणजे शेवटला शब्द. अतिशय कमी पैसे घेतात.

शनिवार-नारायण मधे - रमेश दामले व शाम दामले. वयस्कर व अनुभवी व रुग्णसेवा म्हणजे इश्वरसेवा मानणारे.
बी १२ चे इन्जेक्शन रु ५० मधे दिले फक्त. इतरत्र ५०० रु. एका इन्जेक्शन साठी टोचायचे वेगळे.

डॉ. सचिन तपस्वी - ऑर्थो - बहुधा जोशी हॉस्पीटल >>> ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटलला असतात डॉ. तपस्वी.

b12 injection for 500? Its cost is about rs. 12. And rs. 50 for injecting it.

माहिती येत आहे पण पुण्याच्या बाहेर दुरवरुन जर कुणी येत असेल तर त्याला ह्यातले काही कळणार नाही. म्हणून थोडी तरी हिंट द्या. धन्यवाद.

Pages