Submitted by maitreyee on 3 September, 2009 - 10:20
समुद्रकाठचा देखावा.
--आर्यक, वय १०
तसा आर्यक ला फार चित्रकलेचा षौक नाही . पण नुकतेच इम्प्रेशनिस्ट स्टाईल बद्दल समजलेय (की नुस्तं ऐकलंय?!), अन व्हॅन गॉफची चित्रं (फक्त)पाहिलीयत काही !! या आधारावर काढलेलं हे चित्र. त्याचं म्हणणं आहे की हा इम्प्रेशनिस्ट स्टाईल सनसेट आहे!! व्हॅन गॉफ ची चित्रं कळली कितपत ते नाही माहित पण नुकतीच पाहिल्याचा प्रभाव रंगाच्या वापरावर दिसतो आहे
माझी मदत - स्कॅन करून इमेज ला ती एक बारिक बॉर्डर टाकणे इतकीच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लै भारी.. मैत्रेयी पत्ता
लै भारी.. मैत्रेयी पत्ता पाठव.. फॉन खॉक च्या म्युझिअममधून आणलेल्यापैकी एक भारी पोस्टकार्ड पाठवतो.. आणि त्याला सांग की तो निळा आणि हिरवा रंग उच्च जमलाय.. आणि हे खालचे त्याच्यासाठी:
Aryank, I am very much
Aryank, I am very much impressed with your sketch. The upper part of your sketch is well very painted, diito Van Gogh
If you had been here in Singapore, I would have given you big treat
but never mind on the behalf of me, you can ask your Aai to give you one treat 
-- Bee Kaakaa
मैत्रेयी, लेकीची गिरवागिरवी पण टाक
जबरदस्त चित्र!
जबरदस्त चित्र!
वेल डन ज्युनिअर वॅन गॉ !
वेल डन ज्युनिअर वॅन गॉ !
nice one Aaryak...
nice one Aaryak...
मस्त ! नारळाचे झाड...निळं
मस्त !
नारळाचे झाड...निळं पाणी...मधला दगड..सूर्याचे प्रतिबिंब...तो प्राणी(साप../उंट/..) मस्तच आहे.
छान
छान
सह्ही रे !
सह्ही रे !
Good Job Aryak!
Good Job Aryak!
मस्त..
मस्त..
सुंदर.. Aryak simply great!
सुंदर..
Aryak simply great! color combi is too good..
धन्यवाद बर का सगळ्यांना .
धन्यवाद बर का सगळ्यांना . आर्यक ला सगळे रिस्पॉन्सेस दाखवले, जाम खूष झाला. म्हणे मला पण इतरांना रिप्लाय द्यायचेत, मला युजर आयडी करून दे!!
ष्टाईल व्हॅनची, कंपोझिशन
ष्टाईल व्हॅनची, कंपोझिशन अॅडम्स ष्टाईल केलय!
Pages