Submitted by मुग्धटली on 15 August, 2013 - 05:22
हि माझी पहिलीच वेळ आहे माबोवर लिहिण्याची पण आशा करते की तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या या प्रयत्नाला...
तर सगळे मिळून एक गंम्मत करुया आपल्याला माहित असलेल्या मराठी मालिकांची नावं जर इंग्रजीत केली तर कस होईल??? म्हणजे उदा. सध्याची एक मालिका
"तू तिथे मी" - where ever you I am there.....
बघा तर कस वाटत ते?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देव यानी -- गॉड मीन्स ? >> हे
देव यानी -- गॉड मीन्स ?
>> हे चालत असेल तर,
दे वयानी --गिव्ह बाय एज
देव या नी -- गॉड कम अॅन्ड
दे व या नी -- गिव्ह अॅन्ड कम अॅन्ड
दे वया नी -- गिव्ह एज अॅन्ड
इतकं नको रे सच्या देवयानी
इतकं नको रे सच्या देवयानी बेशुध्द पडेल तिकडे, त्यामुळे एखादा महिना सिरीयलला कारण मिळेल
आपण आपलं देवयानी = गर्लफ्रेंड ऑफ कच ( कचा नाहीये हे ) म्हणू
कचा, सचिन अरे त्या देवयानीने
कचा, सचिन
अरे त्या देवयानीने काय बिघडवल आहे रे तुमचं. दुसर्या मालिका संपल्या का?
मला मालिका पहायचा कंटाळा येतो
मला मालिका पहायचा कंटाळा येतो त्यामुळे नांवं लक्षात नाहीत, नावं द्या मी भाषांतर करतो ना !
पुणेरी मिसळ......Misal Of
पुणेरी मिसळ......Misal Of Pune
वादळवाट.....Storm Path
दो दिल बन्धे एक डोरीसे दिया
दो दिल बन्धे एक डोरीसे
दिया और बाती हम
कैसा ये इश्क है अजबसा रिस्क है
उतरन
गुस्ताख दिल
पिया का घर प्यारा लगे
रिश्तोंके भवरमे उलझी नियती
सपने सुहाने लडखपनके
सावित्री
एक हजारोमे मेरी बहना है
जय जय जय बजरंगबली
गुमराह
साथ निभाना साथिया
रुक जाना नही
मानो या ना मानो
कही देर ना हो जाये
बिन बिटिया आंगन सुना
तुम देना साथ मेरा
कश्मकश जिन्दगी की
कसौटी जिन्दगी की
स्त्री एक कहानी
पुनर्विवाह
कुबूल है
आराधना
धूप मे थंडी छाव - मा
जी ले जरा
छनछन
अमिता का अमित
चला होऊन जाऊ देत आता
अग काय परिक्षा घेतेस की काय?
अग काय परिक्षा घेतेस की काय? तिकडे चुकीच्या ऐकु आलेल्या गाण्यांच्या धाग्यावर पण परिक्षा होती... आणि गाण कोणत तर शारुखच्या जब तक है जान मधलं "challa hasada fire"
बर चल जमतील तशी उत्तर तुझ्या
बर चल जमतील तशी उत्तर तुझ्या प्रश्नांची
दो दिल बन्धे एक डोरीसे - two hearts tide with single thread
पिया का घर प्यारा लगे - i like the house of my husband or beloved
सपने सुहाने लडखपनके - sweet dreams of childhood
एक हजारोमे मेरी बहना है - my sister stands out different in 1000 people
गुमराह - the lost
मानो या ना मानो - believe it or not
बिन बिटिया आंगन सुना - house front yard is empty without a daughter
तुम देना साथ मेरा - please be there with me.
कसौटी जिन्दगी की - exam of life
स्त्री एक कहानी - the women - a story
पुनर्विवाह - remarriage
कुबूल है - i agree / I do
आराधना - the worship
काहि चुकल असेल तर सांग हां.... मार्क्स कापु नको.
कचा, बाकीच्या तुमच्यासाठी राखुन ठेवल्या आहेत
न बोले तुम न मैने कुछ कहा -
न बोले तुम न मैने कुछ कहा - Not you said, Not I said anything
कचा अहो काय झाल तुम्हाला?
कचा अहो काय झाल तुम्हाला? उत्तर विसरलात की काय???
जुळून येती रेशीमगाठी , होणार
जुळून येती रेशीमगाठी , होणार सून मी या घरची, कन्यादान इन शोर्ट latest मालिकांचे
कसे ट्रान्स्लेत होईल
कन्यादान - Girl
कन्यादान - Girl Donation
होणार सून मी या घरची - i ll be the daughter-in law of this house
अचानक वर आला धागा. जरा नवलच
अचानक वर आला धागा. जरा नवलच वाटल.
माझे पती सौभाग्यवती = माय
माझे पती सौभाग्यवती = माय हजबंड हंड्रेड फोर्च्युन अँड शी.
जुळून येती रेशीमगाठी -
जुळून येती रेशीमगाठी - Formation of Silk Knots!!!
अस्सं सासर सुरेख बाई - this
अस्सं सासर सुरेख बाई - this kinda in-laws place is kinda cool !
this kinda in-laws place is
this kinda in-laws place is kinda cool ! >>
माय हजबंड मिसेस (माय हजबंड
माय हजबंड मिसेस (माय हजबंड हंड्रेड फोर्च्युन अँड शी अतिभयंकर!!)
ग्रीन थ्री ब्लेडेड ग्रास दॅट इज ऑफर्ड टु गॉड
अ फूटस्टेप अहेड
व्हाय द डिस्टन्स
आय लाईक द गर्ल माय स्वींग इज
आय लाईक द गर्ल
माय स्वींग इज हाईटेड
माय हजबंड मिसेस (माय हजबंड
माय हजबंड मिसेस (माय हजबंड हंड्रेड फोर्च्युन अँड शी अतिभयंकर!!) >>>> मी लिहिणार होते हे कै पटत नाहीये म्हणुन..
मित
Anu jabari
Anu jabari
ग्रीन थ्री ब्लेडेड ग्रास दॅट
ग्रीन थ्री ब्लेडेड ग्रास दॅट इज ऑफर्ड टु गॉड >>> हि कुठली शिरेल
@ स्निग्धा , ती दुर्वा शिरेल
@ स्निग्धा , ती दुर्वा शिरेल
दुर्वा
दुर्वा
ग्रीन थ्री ब्लेडेड ग्रास दॅट
ग्रीन थ्री ब्लेडेड ग्रास दॅट इज ऑफर्ड टु गॉड >
ती दुर्वा शिरेल>> देवा
यु अँड मी कांट जॉइन स्टॉर्मी
यु अँड मी कांट जॉइन
स्टॉर्मी वे
लिव इन पीस
सेकंड स्टोरी ऑफ फर्स्ट मॅरेज
Meghs now explain original
Meghs now explain original names
रि शोनाहो!! तुझं नि माझं
रि शोनाहो!!
तुझं नि माझं जमेना
वादळवाट
नांदा सौख्य भरे
एलदुगो
ती दुर्वा शिरेल>> गजानना लिव
ती दुर्वा शिरेल>> गजानना
लिव इन पीस >>>> हे पण सांगा
बाकी कळले
लिव इन पीस = नांदा सौख्य भरे
लिव इन पीस = नांदा सौख्य भरे
Pages