Submitted by मुग्धटली on 15 August, 2013 - 05:22
हि माझी पहिलीच वेळ आहे माबोवर लिहिण्याची पण आशा करते की तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या या प्रयत्नाला...
तर सगळे मिळून एक गंम्मत करुया आपल्याला माहित असलेल्या मराठी मालिकांची नावं जर इंग्रजीत केली तर कस होईल??? म्हणजे उदा. सध्याची एक मालिका
"तू तिथे मी" - where ever you I am there.....
बघा तर कस वाटत ते?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हॅपन्ड मेस्ड अप -घडलय
हॅपन्ड मेस्ड अप -घडलय बिघड्लय!
(No subject)
अजूनि चांद रात आहे गुंतता
अजूनि चांद रात आहे
गुंतता हृदय हे
राडा झाला???? :प
जावई विकत घेणे आहे
या सुखांनो या
(हे तर्क आहेत, हल्ली मालिकांची नावे ही आधीच्या गाजलेल्या एखाद्या गाण्यांची ओळ असते, त्यावरून तर्क लढवलेला आहे. प्रत्यक्षात त्या नावाची मालिका अस्तित्वात असेल असेच नाही. )
everything happens knowingly-
everything happens knowingly- unknowingly (सांगा पाहू )
everything happens knowingly-
everything happens knowingly- unknowingly (सांगा पाहू )--- कळत नकळत घडते...
everything happens knowingly-
everything happens knowingly- unknowingly >>>> सारे कळत नकळतच घडते. त्या मालिकेच नाव कळत नकळत होत.
हो, excitement मध्ये टाईप केल
हो, excitement मध्ये टाईप केल ना म्हणून
everything happens knowingly-
everything happens knowingly- unknowingly- सारे कळत नकळत घडते
स्टोरी ऑफ सनशाईन अँड रेन ते
स्टोरी ऑफ सनशाईन अँड रेन
ते हॅपन्ड मेस्ड अप घडलंय बिघडलंय आहे.
बिकेम पॅरट..
रिच्युअल बाय फायर
डोन्ट बी स्केअर्ड आय अॅम अॅट युवर बॅक
>> प्लॅनिंग टु बाय सन इन लॉ -
>> प्लॅनिंग टु बाय सन इन लॉ - जावई विकत घेणे आहे
कम हॅप्पीनेसेस कम - या सुखांनो या
का रे दुरावा : व्हाय सो मच
का रे दुरावा : व्हाय सो मच डीस्ट्न्स ?
जुळून येती रेशीम गाठी : टायीन्ग कमीन्ग सिल्क नॉट्स
हा खेळ सावल्याचा : धीस इज गेम ऑफ शॅडोज
चल हवा येऊ द्या : गो लेट एयर कम ईन
हसा चकटफू : लाफ फ्री ऑफ कॉस्ट
आली लहर केला कहर : कम टाईड मेड हाईट
(आणिक नाव सान्गा वाजवून टाकतो )
बिकेम पॅरट. - पोपट झाला
बिकेम पॅरट. - पोपट झाला
केदार
केदार
डोन्ट बी स्केअर्ड आय अॅम
डोन्ट बी स्केअर्ड आय अॅम अॅट युवर बॅक - भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
हि शिरेल आहे?
हि शिरेल आहे?
रिच्युअल बाय
रिच्युअल बाय फायर--अग्निहोत्र... बरोबर?
हि शिरेल आहे?----हो... मी
हि शिरेल आहे?----हो... मी मराठी वर असते..स्वामी समर्थांची.
हो
हो
हि शिरेल आहे?----हो... मी
हि शिरेल आहे?----हो... मी मराठी वर असते..स्वामी समर्थांची. >>>> तिच नाव कृपासिंधु आहे..
केदार कर आता कृपासिंधुच भाषांतर
हो, मी मराठीवर लागते.
हो, मी मराठीवर लागते.
हि शिरेल आहे?----हो... मी
हि शिरेल आहे?----हो... मी मराठी वर असते..स्वामी समर्थांची. >>>> तिच नाव क्रुपासिंधु आहे.---बरोबर...
कमला : लोट्सा फू बाई फू : एफ
कमला : लोट्सा
फू बाई फू : एफ लेडी एफ
श्रीयुत गन्गाधर टीपरे : मीष्टर गॅन्जेस होल्डीन्ग स्टीक हीटर
स्टोरी ऑफ सनशाईन अँड रेन.>>
स्टोरी ऑफ सनशाईन अँड रेन.>> हि शिरेल कोणती?
आणि आय थिंक आता मी
आणि आय थिंक आता मी मराठीवरच्या शिरेल बंद झाल्या सगळ्या..
स्टोरी ऑफ सनशाईन अँड रेन - ऊन
स्टोरी ऑफ सनशाईन अँड रेन - ऊन पावसाची कथा (उन पाऊस च टायटल सॉंग होत अस )
कृपासिंधु : मर्सी रीवर
कृपासिंधु : मर्सी रीवर
स्टोरी ऑफ सनशाईन अँड रेन.>>
स्टोरी ऑफ सनशाईन अँड रेन.>> हि शिरेल कोणती? >>>> उन पावसाची कथा अस टायटल साँग आहे.. मालिकेच नाव उनपाउस
कमला : लोट्सा फू बाई फू : एफ
कमला : लोट्सा
फू बाई फू : एफ लेडी एफ
श्रीयुत गन्गाधर टीपरे : मीष्टर गॅन्जेस होल्डीन्ग स्टीक हीटर
मुग्धटली <<< बघा मी ओळखल की
मुग्धटली <<< बघा मी ओळखल की नाही. :
एफ लेडी एक तर फु बाई फु इतकच
एफ लेडी एक तर फु बाई फु इतकच रिदमिक आहे
Pages