मराठी मालिकांची इंग्रजी नावे

Submitted by मुग्धटली on 15 August, 2013 - 05:22

हि माझी पहिलीच वेळ आहे माबोवर लिहिण्याची पण आशा करते की तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल माझ्या या प्रयत्नाला...
तर सगळे मिळून एक गंम्मत करुया आपल्याला माहित असलेल्या मराठी मालिकांची नावं जर इंग्रजीत केली तर कस होईल??? म्हणजे उदा. सध्याची एक मालिका

"तू तिथे मी" - where ever you I am there.....

बघा तर कस वाटत ते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव यानी -- गॉड मीन्स ?
>> हे चालत असेल तर,
दे वयानी --गिव्ह बाय एज
देव या नी -- गॉड कम अ‍ॅन्ड
दे व या नी -- गिव्ह अ‍ॅन्ड कम अ‍ॅन्ड
दे वया नी -- गिव्ह एज अ‍ॅन्ड

इतकं नको रे सच्या देवयानी बेशुध्द पडेल तिकडे, त्यामुळे एखादा महिना सिरीयलला कारण मिळेल Happy

आपण आपलं देवयानी = गर्लफ्रेंड ऑफ कच ( कचा नाहीये हे ) म्हणू Happy

दो दिल बन्धे एक डोरीसे
दिया और बाती हम
कैसा ये इश्क है अजबसा रिस्क है
उतरन
गुस्ताख दिल
पिया का घर प्यारा लगे
रिश्तोंके भवरमे उलझी नियती
सपने सुहाने लडखपनके
सावित्री
एक हजारोमे मेरी बहना है
जय जय जय बजरंगबली
गुमराह
साथ निभाना साथिया
रुक जाना नही
मानो या ना मानो
कही देर ना हो जाये
बिन बिटिया आंगन सुना
तुम देना साथ मेरा
कश्मकश जिन्दगी की
कसौटी जिन्दगी की
स्त्री एक कहानी
पुनर्विवाह
कुबूल है
आराधना
धूप मे थंडी छाव - मा
जी ले जरा
छनछन
अमिता का अमित

चला होऊन जाऊ देत आता Proud

अग काय परिक्षा घेतेस की काय? तिकडे चुकीच्या ऐकु आलेल्या गाण्यांच्या धाग्यावर पण परिक्षा होती... आणि गाण कोणत तर शारुखच्या जब तक है जान मधलं "challa hasada fire" Sad

बर चल जमतील तशी उत्तर तुझ्या प्रश्नांची
दो दिल बन्धे एक डोरीसे - two hearts tide with single thread
पिया का घर प्यारा लगे - i like the house of my husband or beloved
सपने सुहाने लडखपनके - sweet dreams of childhood
एक हजारोमे मेरी बहना है - my sister stands out different in 1000 people
गुमराह - the lost
मानो या ना मानो - believe it or not
बिन बिटिया आंगन सुना - house front yard is empty without a daughter
तुम देना साथ मेरा - please be there with me.
कसौटी जिन्दगी की - exam of life
स्त्री एक कहानी - the women - a story
पुनर्विवाह - remarriage
कुबूल है - i agree / I do
आराधना - the worship
काहि चुकल असेल तर सांग हां.... मार्क्स कापु नको.

कचा, बाकीच्या तुमच्यासाठी राखुन ठेवल्या आहेत

कन्यादान - Girl Donation
होणार सून मी या घरची - i ll be the daughter-in law of this house

माय हजबंड मिसेस (माय हजबंड हंड्रेड फोर्च्युन अँड शी अतिभयंकर!!)
ग्रीन थ्री ब्लेडेड ग्रास दॅट इज ऑफर्ड टु गॉड Happy
अ फूटस्टेप अहेड
व्हाय द डिस्टन्स

माय हजबंड मिसेस (माय हजबंड हंड्रेड फोर्च्युन अँड शी अतिभयंकर!!) >>>> मी लिहिणार होते हे कै पटत नाहीये म्हणुन..

मित Lol

Pages