Submitted by विनार्च on 1 February, 2016 - 06:29
हा आमचा नाइफ पेन्टींगचा अजून एक प्रयत्न....
माध्यम : अॅक्रलीक कलर
रंग तयार करण्याच काम डायरेक्ट कागदावरच केलं गेलय.... ( आता हा लेकीचा पॅलेट काढायचा आळस आहे की जिनीयसगिरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे )
रपून्झेल न पास्कल
वन ट्री पेन्टींग
माध्यम : जलरंग
लोणावळ्याच्या रस्त्यावर आम्हाला दिसलेला सुर्यास्त.... जो आम्ही हॉटेलवर पोहचल्या पोहचल्या वहीत उतरवला
माध्यम : कलर पेन्सिल्स
हे ३डी ड्रॉइंगचे काही प्रयत्न.....
समोर गोटी ठेवून हे चित्र काढलय.... हे चित्र पुर्ण होई पर्यंत घरातले सदस्य जणू घरभर माइन्स पेरले आहेत अशा प्रकारात जपून पावल टाकत फिरत होते
हा आमचा फेव्हरेट घोडा .... ह्याचे बरेच व्हर्जन्स घरातल्या प्रत्येक भिंतीवर... दाराच्या मागे..वहीच्या मागच्या पानांवर पहायला मिळतात
युनिकॉर्न
ही आम्ही काढलेली रांगोळी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आआआआव्व्व्व्व्व्व्व !! अनन्या
आआआआव्व्व्व्व्व्व्व !! अनन्या , जोरदार , कडकडीत मिठी गं राणी !!!!
भन्न्नाट आहेत सगळी चित्रं .
ग्रेट नेहमीप्रमाणेच मला ती
ग्रेट नेहमीप्रमाणेच
मला ती रांगोळी फार आवडली
क्या बात है ! मस्तचं
क्या बात है ! मस्तचं
नेहमीप्रमाणेच मस्त
नेहमीप्रमाणेच मस्त चित्र!
रांगोळीतली परी कित्ती क्युट
तुझी परी कित्ती गोड आहे गं.
तुझी परी कित्ती गोड आहे गं.
कुठल्या शब्दात कौतुक कराव ग
कुठल्या शब्दात कौतुक कराव ग तुझ्या लेकीच !
तुझी परी कित्ती गोड आहे गं.
तुझी परी कित्ती गोड आहे गं. +१०००
खूपच छान... वन ट्री...
खूपच छान... वन ट्री... युनिकॉर्न....भारीच...
क्युट
क्युट
जिनियस आहे लेक !
जिनियस आहे लेक !
वॉव सगळीच चित्रं सुंदर
वॉव सगळीच चित्रं सुंदर !!रांगोळी तर फार क्यूट !!
कमाल आहे तुमची मुलगी. अप्रतिम
कमाल आहे तुमची मुलगी.
अप्रतिम आहेत सगळीच चित्र.
वॉव! मस्त. अप्रतिम कला आहे
वॉव! मस्त. अप्रतिम कला आहे बोटात.
कसली मस्त चित्रं आणि
कसली मस्त चित्रं आणि रांगोळी. म हा न!
खूपच सुंदर चित्रे आहेत.
खूपच सुंदर चित्रे आहेत. मुलीचे अभिनंदन!! गोटीचे चित्र आणि सूर्यास्त विशेष आवडले
मुलगी कुठे चित्रकलेचे शिक्षण घेत आहे का?
सुंदर! ३डी चित्रातलं दुसरं
सुंदर! ३डी चित्रातलं दुसरं फारच छान.
सुरेख आहेत सर्वच . मला
सुरेख आहेत सर्वच . मला जलरंगातले विशेष आवडलं
सूंदर चित्र !!!
सूंदर चित्र !!!
मस्तच अनन्या, तुझी चित्र आणि
मस्तच अनन्या, तुझी चित्र आणि तुझ्या आईची लेखनशैली सगळंच छान छान...
सगळीच चित्र सुंदर जमलीयत...
अप्रतिम!
अप्रतिम!
वॉव..ऑस्सम!!!!!!!!! खूप
वॉव..ऑस्सम!!!!!!!!! खूप टॅलेंटेड आहे पोरगी..
खरंच genius आहे तुमची मुलगी.
खरंच genius आहे तुमची मुलगी. खरंतर चित्रकारी आणि रांगोळी यांचं तंत्र वेगळं असतं. तिला हे दोन्ही छान जमलं आहे. Keep it up.
बापरे! किती सुंदर.
बापरे! किती सुंदर.
मस्त
मस्त
जबरदस्त चित्र आहेत सगळीच!!
जबरदस्त चित्र आहेत सगळीच!! गोटीचे तर अफलातून आहे.. !!
आता हा लेकीचा पॅलेट काढायचा
आता हा लेकीचा पॅलेट काढायचा आळस आहे की जिनीयसगिरी >>> अर्थातच जिनीयसगिरी
सगळीच चित्रं सुंदर आहेत... खूपच आवडली.
छानच. रपुन्झेलचे डोळे,
छानच. रपुन्झेलचे डोळे, जलरंगातलं चित्र व फेव्हरेट घोडा - प्रतिभेचा साक्षात्कारच !
किती सुंदर काढलय
किती सुंदर काढलय
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
अप्रतिम..
अप्रतिम..
Pages