वाह! क्या बात है!!
ऐकताना वातावरण निर्मिती इतकी मस्तं झाली की कामावर असलो तरी मला हे असं दिसलं :
एखाद्या कोकणातल्या खेड्यातल्या झाडींनी वेढलेल्या एकल्या घरात, रात्री, निघून गेलेल्या पावसाच्या झाडावरच्या थेंबांची टपटप .. आणि मनाला किंचित सुन्न करणा-या (आणि ऐकून झाल्यावर काही काळ तसंच ठेवणा-या) कवितेचा हा आवाज...
वै, खूप दिवसांनी तुझा आवाज
वै, खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला मस्त वाटलं. कविता झकासच नेहेमीप्रमाणे.
व्वाह! वैभव.. मिनुला खूप मोदक
व्वाह! वैभव..
मिनुला खूप मोदक
कविता क्लास आहेच.. तुझ्या आवाजांत आणखी मजा आली..
अगदी अगदी किरु... मस्त गझल
अगदी अगदी किरु...
मस्त गझल ...
क्लासच...ऐकायला अजून मजा आली
क्लासच...ऐकायला अजून मजा आली
ऐकत ऐकत वाचायला वा वाचत वाचत ऐकायला अजून छान वाटतं म्हणून ही शब्दातही.
काही जुन्या स्मृतींशी सलगी करून गेला
पाऊस जीवघेणा आला निघून गेला
हा दूर चाललेला मृदगंध सांगताहे
कोणीतरी मनाच्या वेशीवरून गेला
थोडे मळभ निसटले थोड्या सरी निखळल्या
चाळून कागदांना वारा उडून गेला
एका क्षणात माझे गाणे निरभ्र झाले
या मैफलीतुनी का कोणी उठून गेला
तृष्णेत झिंगलेला वेडा फकीर होता
ग्रीष्मात पावसाचे गाणे म्हणून गेला
श्यामली, हे बाकी छान केलेस..
श्यामली, हे बाकी छान केलेस..
थोडे मळभ निसटले थोड्या सरी
थोडे मळभ निसटले थोड्या सरी निखळल्या
चाळून कागदांना वारा उडून गेला
>>> वाह !
हा दूर चाललेला मृदगंध
हा दूर चाललेला मृदगंध सांगाताहे
कोणीतरी मनाच्या वेशीवरून गेला
थोडे मळभ निसटले थोड्या सरी निखळल्या
चाळून कागदांना वारा उडून गेला
एका क्षणात माझे गाणे निरभ्र झाले
या मैफलीतुनी का कोणी उठून गेला
अगदी जीवघेणे लिहिता गुरुजी तुम्ही!
श्यामलीताई धन्यवाद!
मस्त! गझल आणि सादरीकरण -
मस्त! गझल आणि सादरीकरण - दोन्ही.
सुरेख गझल, श्यामली ने लिन्क
सुरेख गझल, श्यामली ने लिन्क दिली , खुप दिवसानी मायबोलीवर चक्कर झाला... टु गूड................... मस्त !!!!!! गुरुजी अजुन ऐकाय्चे ):...
वाह! क्या बात है!! ऐकताना
वाह! क्या बात है!!
ऐकताना वातावरण निर्मिती इतकी मस्तं झाली की कामावर असलो तरी मला हे असं दिसलं :
एखाद्या कोकणातल्या खेड्यातल्या झाडींनी वेढलेल्या एकल्या घरात, रात्री, निघून गेलेल्या पावसाच्या झाडावरच्या थेंबांची टपटप .. आणि मनाला किंचित सुन्न करणा-या (आणि ऐकून झाल्यावर काही काळ तसंच ठेवणा-या) कवितेचा हा आवाज...
वाह वैभव.. मस्तंच!! जबरदस्त रचना!
अॅज युज्वल सुरेख !!! मी
अॅज युज्वल सुरेख !!!
मी तुमच्या आवाजात प्रथम ऐकली कविता.. जास्त आवडली!
ग्रेट !
ग्रेट !
वेडा फकीर - काय सादरीकरण आहे
वेडा फकीर - काय सादरीकरण आहे वाह !
एका खिन्न सायंकाळ चे
एका खिन्न सायंकाळ चे व्हीजुअलाय्जेशन -शब्दात विश्व सामावले.
मनात माझ्या शब्दातील पाऊस हुरहूर सोडून गेला.
तृष्णेत झिंगलेला वेडा फकीर
तृष्णेत झिंगलेला वेडा फकीर होता
ग्रीष्मात पावसाचे गाणे म्हणून गेला
सुरेख!
गझल ही वाचण्यापेक्षा ऐकण्याची चीज आहे, हे खरंच आहे!
वैभव... तु लिहिलेलं तुच
वैभव... तु लिहिलेलं तुच वाचतोस ना तेव्हा तुझ्या कवितेशी जास्तच मैत्री झाल्यासारखी वाटते.. अप्रतिम काव्य, शब्द आणि सादरीकरण.
केवळ केवळ अप्रतिम
केवळ केवळ अप्रतिम
वाह!
वाह!
हा दूर चाललेला मृदगंध
हा दूर चाललेला मृदगंध सांगताहे
कोणीतरी मनाच्या वेशीवरून गेला
थोडे मळभ निसटले थोड्या सरी निखळल्या
चाळून कागदांना वारा उडून गेला
फारच सुन्दर आहेत या ओळी. वैभव तुमच्या गझल अगदी हटके असतात.
केवळ.. केवळ अप्रतिम!!! मित्रा
केवळ.. केवळ अप्रतिम!!!
मित्रा खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला!
क्या बात है गुरु....... मजा आ
क्या बात है गुरु....... मजा आ गया
वाचली होती आधी आज ऐकायला
वाचली होती आधी आज ऐकायला मिळाली... मस्त!!
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
व्वा...
व्वा...
खासच रे मित्रा.. क्या बात!
खासच रे मित्रा.. क्या बात!
थोडे मळभ निसटले थोड्या सरी
थोडे मळभ निसटले थोड्या सरी निखळल्या
>>
सुरेख ......
नि:शब्द झाले. फार सुरेख हा
नि:शब्द झाले. फार सुरेख
हा धागा वर आणल्याबद्दल आरतीला स्पेशल धन्यवाद.
सुंदर !! शाळेत असल्यापासूनच
सुंदर !!
शाळेत असल्यापासूनच कविता अभ्यासण्याऐवजी अश्या ऐकायला मिळाल्या असत्या तर मलाही कदाचित पद्यात वेळीच रस निर्माण झालाही असता...
तेव्हा लिहिली प्रश्नोत्तरे, संदर्भासहित स्पष्टीकरणे
काव्य अनुभवायचा का मजाच निघून गेला...
नेहमीप्रमाणेच मस्त वगैरे!
नेहमीप्रमाणेच मस्त वगैरे!