Submitted by तृप्ती आवटी on 1 September, 2009 - 13:10
नाव: इशान
वय: २ वर्षे ३ महिने
माध्यम: वॅक्स क्रेयॉन्स
पालकांनी केलेली मदत: विषय देणे, कागद बोर्डवर लावुन देणे. सर्कल काढ असे सांगावे लागते (मग तो जे काही काढेल त्याला सर्कल म्हणावे लागते). तसेच मधे ISHAN लिहिले आहे ते डॅडीने इशानचा हात धरुन गिरवले आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॉलिड सिग्नेचर मारल्ये लेकाने
सॉलिड सिग्नेचर मारल्ये लेकाने
मस्त
सिग्नेचर कुठे दिसतेय ?
सिग्नेचर कुठे दिसतेय ?
मस्त!
ISHAN अस लिहिलेल चित्राच्या
ISHAN अस लिहिलेल चित्राच्या मधे मला दिसतय ग..
अमृता, लक्षात आणुन
अमृता, लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. इतक्या रेघोट्या मारल्यात की मला दिसलेच नव्हते. पालकांची मदत मधे सुधारणा केली आहे.
झक्कास!
झक्कास!
सिग्नेचर भारी!!
सिग्नेचर भारी!!
भन्नाट कॉप्लेक्स आहे हं
भन्नाट कॉप्लेक्स आहे हं चित्र!
त्याला विचार काय काय काढलंय ते. चंदामामा पासून 'पानीटब' पर्यंत बरंच गहन असू शकतं चित्रात! 
चित्राच्या सखोल अभ्यासासाठी :
http://books.google.com/books?id=bLZyrZHd1QkC&pg=PA870&lpg=PA870&dq=2+ye...
काही म्हण Cinderella, मुलाला
काही म्हण Cinderella, मुलाला 'hand' आहे तुझ्या
मलापण दिसतंय ISHAN
मलापण दिसतंय ISHAN
सिंडे-:-) गुड जॉब इशान. इराची
सिंडे-:-) गुड जॉब इशान.
इराची चित्र सेम अशीच असतात. सर्कल ऐवजी ट्रँगल.
क्युट!! रैना मग टाक की ग
क्युट!!
रैना मग टाक की ग इराचं चित्र...
मस्त मॉडर्न आर्ट
मस्त मॉडर्न आर्ट
अरे वा! उलगडलेली मल्टिकलर
अरे वा! उलगडलेली मल्टिकलर बेबीवुल वाटतीय.
मस्तय! आवडलं!!
मस्तय! आवडलं!!
धन्यवाद मंडळी इशान थोडा अजून
धन्यवाद मंडळी
इशान थोडा अजून मोठा झाला की त्याला तुमच्या प्रतिक्रीया सांगेन 
मस्तय ग सिंडे!! इशानची कला
मस्तय ग सिंडे!!
इशानची कला किती उत्स्फूर्त आहे हे मी बघितलय. पोर्ट जेफरसनला गेलो होतो तेव्हा हॉटेल मधे बसून बरचं काही (कागद, चेहरा, शर्ट, टेबल.. ) रंगवून काढलं त्याने!!
आठवतय का सँटी??
वा! मस्त मॉडर्न आर्ट..
वा! मस्त मॉडर्न आर्ट..