Submitted by गजानन on 8 January, 2016 - 05:37
एक मदत हवी होती. मोटो-ई वर प्ले स्टोअर मध्ये गेल्यावर फक्त रिडीम, सेटींग हे पर्याय येऊ लागले आहेत. आधी स्टोअर उघडायचा. आता असे का होतेय? हेल्प वर जाऊ पाहता - अनफॉर्चुनेटली गुगल स्टोअर हॅज स्टॉपडं वर्कींग - असे म्हणते. रीडीम करायचा ऑप्शन कसा वापरायचा? त्याकरता गिफ्ट कार्ड नं. / प्रोमोशनल कोड कुठे मिळेल? इथे पेमेंट करायचे असेल तर त्याची सविस्तर माहिती, क्रेडीट कार्ड वगैरेचा पर्याय दिसत नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅप मॅनेजर वापरून गूगल प्ले
अॅप मॅनेजर वापरून गूगल प्ले ची कॅश क्लीअर करून पाहिली का?
हो. कॅश क्लिअर, डेटा क्लिअर
हो. कॅश क्लिअर, डेटा क्लिअर करून पाहिले.
अॅपस्टोर ऑफिस वायफाय वरून
अॅपस्टोर ऑफिस वायफाय वरून वापरताय का? बरेच ठिकाणी अॅपस्टोर, व्हॉट्सॅप कॉल्स इ ब्लॉक केलेले असतात.
नाही. घरचे नेट वापरून करत
नाही. घरचे नेट वापरून करत होतो, याआधी हॉटेलचे वायफाय वापरूनही बघितले होते.