"परस्पर संबंध ओळखा" स्पर्धा क्रमांक ६

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 16:51

कोडं क्रमांक ६ :

खालील चित्रांमधील परस्पर संबंध ओळखा.

quiz6_a.jpgquiz6_b.jpgquiz6_c.jpgquiz6_d.jpg

कोडं क्रमांक ६ ची हिंट :

hint6_a.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती दुखियारी स्त्री कोणीतरी बेंगाली नटी आहे.(बहिण इती जी बाजूला बसली आहे).

माझ्या मते, उत्तर १) ह्या नटींची चित्र असून त्यांचे जीवन नदी प्रमाणे अवखळ व वळणदार होते. Happy व ह्या सर्व नट्यांच्या वळणदार टप्प्यात कधीतरी कोणा ना कोणा क्रिकेटीअरशी लफडे होते. Proud
(नदी व नटीतील फरक)

आशु च्या लॉजिक प्रमाणे... संदीप पाटील च्या सिनेमात देबश्री रॉय म्हणुन बंगाली नटी होती.. तीच असेल मग

>>पूनम धिल्लो : सुनील गावस्कर चित्रपट :मालामाल

पूनम धिल्लो संदीप पाटीलच्या पहिल्या चित्रपटात होती, त्याच्यातच किरमाणी पण होता..
चि.चं ना. कभी अजनबी थे

हो क्ष. तुझंही बरोबर आहे. पण सुनील गा.चा पहिला चित्रपट मराठी होता सावली प्रेमाची. त्यात सुलोचना होती. त्याचा पहिला हिंदी मालामाल होता ज्यात पू. धि. आणि मंदाकिनी होत्या.पू. धि संदीप व सुनील च्या सिनेमातला कॉमन फॅक्टर घेतली तरी तिसरी कोण हा प्रश्न उरतोच!

चला बहिणीला सांगायला पाहिजे, ती झुजवत होती की ,आता तोंडावर नाव आहे करत मला सांगितले की देबोश्री रॉय आहे.:)

मला नाही वाटत ती देबश्री रॉय... तिचा चेहरा खुपच हसरा आणि गोल आहे त्या फोटोतल्या रड्या उभट चेहेर्‍याच्या बाई पेक्षा...

क्ष आणि आशु_डी उत्तराच्या खूप जवळ आले होते.

कोडं क्रमांक ६ चे उत्तर :

क्रिकेट खेळाडूंच्या चित्रपटातील नायिका.

चित्र १ : परवीन बाबी - सलीम दुराणी (चरित्र)
चित्र २ : पूनम धिल्लाँ - संदीप पाटील (कभी अजनबी थे)
चित्र ३ : मधुमती - सुनील गावस्कर (सावली प्रेमाची)
चित्र ४ : सेलिना जेटली - अजय जडेजा (खेल).

हिंटचे स्पष्टीकरण :
हिंट १ : व्हिक्टरी चित्रपटात नायक हा क्रिकेट खेळाडू झालाय. वरील संदर्भात त्याच्या उलटे म्हणजे क्रिकेट खेळाडू हा चित्रपटाचा नायक झालाय.

Pages