Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 December, 2015 - 01:10
हल्ली आमच्याकडे काळ्या डोक्याचा बुलबुल दिसायला लागला आहे. इतर पक्षांपेक्षा हा जरा व्यवस्थित फोटो काढून घेतो स्वतःचे. त्याच्या वेगवेगळ्या पोझ मध्ये तो जास्त चुळबुळ न करता पण जागेवरच अंगविक्षेप करत आरामात फोटो काढून देतो. सोबत मला त्याचे मुक संभाषण पण ऐकू आले त्याचे.
१) काढणार का फोटो थांब जरा सिनरी पाहतो. झाडांच्या पानात काढ.
३)
साफसफाई चालू आहे बहुतेक. (ड्राय क्लिनिंग :हाहा:)
५) झाली का व्यवस्थित निरिक्षण चालू आहे. वरून एक चतुर पण विहारतोय.
६) हट्टा कट्टा झाल्यावर कसा दिसेन? असाच गोलमटोल.
७) इश्य असा कशाला फोटो काढलास?
९) आता दिसतोय ना जंटलमन का काय म्हणतात ते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
खुपच छान .......
खुपच छान .......
(No subject)
कीत्ती गोड.. जागु, तुझी आणि
कीत्ती गोड.. जागु, तुझी आणि पक्षांची दाट मैत्री आहे, तुझ्या कडुन कीती लाड करुन घेतात ते, अगदी वेग वेगळ्या पोज मधे फोटो काढु देतात तुला...
मस्त...बुलबुल संभाषण आणि
मस्त...बुलबुल संभाषण आणि फोटो
(No subject)
जागू, सुरेख फ़ोटो आणि संभाषण!
जागू, सुरेख फ़ोटो आणि संभाषण!
जागु फारच सुंदर पक्षीचित्रण
जागु फारच सुंदर पक्षीचित्रण आणि संभाषण सुद्धा.
चोच उघडलेला फोटो अतिशय सुरेख आलाय.
मस्तच.
मस्तच!
मस्तच!
मस्त टिपल्याहेत प्रचि.
मस्त टिपल्याहेत प्रचि.
मस्त फोटो. झाड रामफळाचे आहे
मस्त फोटो.
झाड रामफळाचे आहे का?
मस्त. वर ये बघतो तुला भारी
मस्त. वर ये बघतो तुला भारी
सगळ्यांचे मनापासून
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
आदिती बरोबर, रामफळच आहे.
वॉव! मस्त निघालेत सगळे एवढे
वॉव! मस्त निघालेत सगळे
एवढे फोटू काढून कसे घेतले?
हायला जागुले, किती गोड बडबड
हायला जागुले, किती गोड बडबड चाललीय. मस्त फोटो आलेत.
छान फोटो आणि छानच लिखाण...
छान फोटो आणि छानच लिखाण...
वा सुंदर फोटो. बहुतेक पिल्लू
वा सुंदर फोटो. बहुतेक पिल्लू आहे, कारण तुरा अगदीच थोटा आहे ( कदाचित तूझ्या घरी जन्मलेला असणार, म्ह्णून ओळख ठेवलीय त्याने. )
मस्तच! ! !
मस्तच! ! !
मस्तच.बाल्कनीत शेव खायला
मस्तच.बाल्कनीत शेव खायला येणारी एक जोडी कबुतरांची जाळी लावल्यापासून आमच्यावर रागावली आहे.
सगळ्यांचे मनापासून
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
दिनेशदा घरात बाळे घालतात ते लाल तुर्याचे बुलबुल.
(No subject)
जागु फारच सुंदर पक्षीचित्रण
जागु फारच सुंदर पक्षीचित्रण आणि संभाषण सुद्धा.
चोच उघडलेला फोटो अतिशय सुरेख आलाय.
मस्तच. >>>> +१
जव्हेरजंग कसला फोटो टाकलायत?
जव्हेरजंग कसला फोटो टाकलायत? दिसत नाही माझ्याकडे.
अनघा धन्यवाद.
oh... you can click on below
oh...
you can click on below link to view photo. ( this is GIF image)
http://dl8.glitter-graphics.net/pub/817/817278fejtoc1bun.gif