Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 16:51
कोडं क्रमांक ६ :
खालील चित्रांमधील परस्पर संबंध ओळखा.
कोडं क्रमांक ६ ची हिंट :
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोडं क्रमांक ६ :
खालील चित्रांमधील परस्पर संबंध ओळखा.
कोडं क्रमांक ६ ची हिंट :
अभिनय करण्यामधे सगळ्या माठ
अभिनय करण्यामधे सगळ्या माठ आहेत/ होत्या?
IT ह्या सगळ्या मिस इन्डिया
IT
ह्या सगळ्या मिस इन्डिया होत्या किंवा तशा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या आहेत काय?
ह्या सगळ्यान्चे केस (ओरिजिनल)
ह्या सगळ्यान्चे केस (ओरिजिनल) लाम्ब आहेत का? ह्यान्नी डाबर आवला केश तेलाच्या जाहेरातीत काम केले आहे .....
चारही चित्रे हिंदी
चारही चित्रे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणार्या स्त्रीयांची आहेत
त्यातल्या तिघींनी टिकली लावली
त्यातल्या तिघींनी टिकली लावली नाही अन एकीने लावली आहे अन चौघींनीही केस बांधलेले नाहीत.
दीपु. परवीन बाबी,पुनम आणि
दीपु.:हहगलो:
परवीन बाबी,पुनम आणि सेलिना ओळखल्या.चौथी कोण?
बहुतेक vogue मासिकाच्या फ्रंट पेजवर ह्यांचे फोटो आले होते. किंवा मिस ईंडिया झाल्यावर सिनेमात आलेल्या.
परवीन बाबी,पुनम आणि सेलिना >>
परवीन बाबी,पुनम आणि सेलिना >> मिस इंडिया आहेत..
आणि चौथी पण असेलच :फिदी:,
केदार्.मी पण तोच तर्क लावला
केदार्.मी पण तोच तर्क लावला होता.चौथी कोण आहे पण?
सन्गीता बिजलानी -- मिस्
सन्गीता बिजलानी -- मिस् इन्डिया
संगीता बिजलानी चा एखादा छान
संगीता बिजलानी चा एखादा छान फोटो टाकायचा न्,हा असा काय टाकलाय.किती छान दिसते ती.चौघी मीस ईन्डीयाच .पण ईतक सोप्प नाही देणार हे संयोजक.आणखी काही असणार.
संगीता बिजलानी कुठे आहे यात?
संगीता बिजलानी कुठे आहे यात? तिसरा फोटो माझ्या मते आशा पारेखचा आहे.
काय हे क्सा!!! नाही रे
काय हे क्सा!!! नाही रे बाबा..
ओळखीच्या तिघींनी ज्यांच्याबरोबर काम केलंय त्यांच्यात एक समान धागा दिसतोय .. पण ही चौथी कोण हे लक्षात येत नाहिये त्यामुळे नक्की नाही अजून!
मला वाटेते मुद्दामच तसा फोटो
मला वाटेते मुद्दामच तसा फोटो टाकला असणार.. ती बहूतेक संगीताच आहे किंवा सोनु वालिया पण असू शकते..
ही लिंक पहा आणि हुडका यातून http://en.wikipedia.org/wiki/Category:Femina_Miss_India_winners
संगिता बिजलानी नक्कि नाहिये
संगिता बिजलानी नक्कि नाहिये ती... आणि सोनु वालिया तर नाहिच नाही. ती बरिच बारिक होती.
४ थी, मूनमून सेन अथवा मोशुमी
४ थी, मूनमून सेन अथवा मोशुमी चटर्जी असावी...
ती अपर्णा सेन आहे माझ्या मते.
ती अपर्णा सेन आहे माझ्या मते. पण मला संबंध नाही लागला.
कोडं क्रमांक ६ ची हिंट :
कोडं क्रमांक ६ ची हिंट :
हा तर हर्मन बवेजा आहे
हा तर हर्मन बवेजा आहे (प्रियांका चोप्राशी संबंधित )
या सगळ्यांचा क्रिकेट्शी सबंध
या सगळ्यांचा क्रिकेट्शी सबंध आहे का?
यान्चे नवरे खेळाडू आहेत
यान्चे नवरे खेळाडू आहेत का?
तो चौथा फोटो ओळखता येत नाही
(मात्र ती मौशुमी चटर्जी नक्कीच नाही रे भो, मौशुमीच्या गालावर खळ्या हेत, अन ती दिस्तेही गोड)
नवरे नाही.. क्रिकेटपटूंच्या
नवरे नाही.. क्रिकेटपटूंच्या बरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं असण्याची एक शक्यता आहे. ती नक्की नाही कारण चौथी नटी माहिती नाही.. पण जेटली बाई, धिल्लों आणि परवीन बाबी मध्ये बाकी काही सूत जुळण्याची शक्यता कमी वाटतेय!
सगळ्यांच्या आडनावांचा काही
सगळ्यांच्या आडनावांचा काही संबंध आहे का?? सगळ्या आधी मिस इंडीया झाल्या व नंतर फिल्म लायनीत व खेळाडुंशी संबंधीत वगैरे.
अरे पण ती तिसर्या फोटोतली
अरे पण ती तिसर्या फोटोतली (अत्ता रडु का मग असे भाव असलेली) बाई कोण?????
(अत्ता रडु का मग असे भाव
(अत्ता रडु का मग असे भाव असलेली) बाई कोण?????>>>> पर्फेक्ट वर्णन!
ती बाई कोण हे मीही नाही ओळखलेलं, पण या सर्व मॉडेल्सचा आणि क्रिकेटचा संबंध आहे, हे हिन्टवरून वाटतंय. (प्रियांका चोप्रा ही हिन्ट घेतली, तर ती मॉडेल नव्हती, मिस इन्डियाही नव्हती- रनर अप होती. )त्यामुळे हिन्ट क्रिकेटच आहे असं वाटत आहे.
क्ष चा अंदाज बरोबर
क्ष चा अंदाज बरोबर वाटतोय..
केप्या परवीन बाबीचे लग्न नव्हते रे झाले.. त्यामुळे नाव वैगेरे बदलण्याचा प्रश्ण येत नाही
नाव बदलणे नाही रे.. बाबी,
नाव बदलणे नाही रे.. बाबी, ढिल्लो, जेटली... बवेजा यावरुन काही पेटली का बघतोय.
या तिघीही क्रिकेटपटूंच्या
या तिघीही क्रिकेटपटूंच्या पदार्पण हिंदी चित्रपटातील (डेब्यू फिल्मस)अभिनेत्री आहेत.
परवीन बाबी : सलीम दुरानी चित्रपट : चरित्र
पूनम धिल्लो : सुनील गावस्कर चित्रपट :मालामाल
सेलीना जेटली : अजय जडेजा चित्रपट : खेल
याच धर्तीवर, मोहसिन खानचा पहिला चित्रपट : बटवारा. त्यात शशिकला, लीला चिटणीस व निरुपा रॉय होत्या. नि. रॉ. नाहीच. इतर दोघींपैकी तिसरी असू शकेल.
लोकहो, चौथ्या फोटोतली व्यक्ति
लोकहो, चौथ्या फोटोतली व्यक्ति इंद्राणी मुखर्जी आहे असा दाट संशय वाटतोय्..बघा कही झेपतंय का..
आशूचं लॉजिक पटलं 'व्हिक्टरी'
आशूचं लॉजिक पटलं
'व्हिक्टरी' मध्ये अनेक क्रिकेटपटू होते, अगदी ब्रेट लीही.
संदीप पाटील, किरमाणी
संदीप पाटील, किरमाणी वैगेरेंचे पण सिनेमे येउन गेले... त्यातली कुठलीतरी एक असेल
आशु यांचे लॉजिक पर्फेक्ट
Pages