Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04
'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रमेश भाटकरच्या बायकोचा मेकअप
रमेश भाटकरच्या बायकोचा मेकअप किती भयानक आहे. मुद्दाम तसा दाखवलाय की गंडलाय?
निधी हे अख्ख कॅरेक्टरच गंडलय
निधी हे अख्ख कॅरेक्टरच गंडलय इतर कॅरेक्टरप्रमाणेच....
मुळात रमेश भाटकरची चॉईसच वाईट
मुळात रमेश भाटकरची चॉईसच वाईट आहे, हे दाखवायचं असेल दिग्दर्शकाला.
(No subject)
कालचा अख्खा एपिसोड म्युट करून
कालचा अख्खा एपिसोड म्युट करून पाहिला. काही ढिम्म फरक पडला नाही.
फक्त शेवटचा सिन कायतरी घोळयुक्त वाटला. नक्की काय झालं?
मुळात रमेश भाटकरची चॉईसच वाईट
मुळात रमेश भाटकरची चॉईसच वाईट आहे, हे दाखवायचं असेल दिग्दर्शकाला>>>>>>>>>> लोल. अगदी अगदी.
हे अख्ख कॅरेक्टरच गंडलय इतर
हे अख्ख कॅरेक्टरच गंडलय इतर कॅरेक्टरप्रमाणेच....>> हो का? मी एकदाच बघीतलं तिला. पर्स मधून संत्री, डबा वैगेरे काय काय काढत असते तो भाग. मेकअप बघूनच अरारा वाटलं.
मुळात रमेश भाटकरची चॉईसच वाईट आहे, हे दाखवायचं असेल दिग्दर्शकाला>>>>>>>>>> असंच असू शकेल.
काल वैभव मांगले चं गाणं
काल वैभव मांगले चं गाणं पाहिलं . अप्रतिम गायला.
hi serial mhanje khara basic
hi serial mhanje khara basic madhech lochya ahe.. nusta bhang padlela top ani lipstick lavli ki baai ki bua he pan samju naye.?
parwa to vaibhav chya kanat kanatla rahila hota to episode pahila.. ata ti surekha evdha neet sangat hoti kanatla rahila rahila.. pan ya maath mansala kahi kalechna.. bar kalala tewa patkan kadhun takaycha tar sasre n bhandari kadhi aplyakade pahtat yachi waat pahat kaan dharun basla veda.. mag pudle 10 min vaibhav tu kan pakdun asa la ubha ahes yaat khalli...
odhun taanun tracks antayt..aaata sasryana job milala n sandy ne job sodla.. mhanje sasryanna aata nokri karawich lagnar.. mag ajun pachkal pana.. roj roj
बाकीच्या सगळ्या सिरियल्स
बाकीच्या सगळ्या सिरियल्स मध्ये रडगाणी चालली असताना , ही सिरियल विनोदी म्हणून बघायल जास्त मजा येतेय
हो काल अशोक शिंदेचे डायलॉग्स
हो काल अशोक शिंदेचे डायलॉग्स भारी विनोदी होते सुई टोचल्यानंतरचे
मस्त आहे हि मालिका!
मस्त आहे हि मालिका!
मस्त? म्हणजे काय? एकदमच
मस्त? म्हणजे काय? एकदमच अप्रतिम. अशी मालिका होणे नाही. आणि वै मां तर काही विचारुच नका. इतकी देखणी बाई(?) आजवर मी काय कुणीच पाहिली नाहीये.
.
.
सस्मित.. हसतांना खुर्चीतुन
सस्मित.. हसतांना खुर्चीतुन पडले मी..
सस्मित त्या अप्रतिम
सस्मित
त्या अप्रतिम सुंदर बाईवर ३-३ पुरुष फिदा आहेत
त्या अप्रतिम सुंदर बाईवर ३-३
त्या अप्रतिम सुंदर बाईवर ३-३ पुरुष फिदा आहेत >>
३ कोण? जरा अपडेटा. मी फारा दिवसांत पाहिली नाही. भंडारी एकटाच माहितीय मला.
भंडारी एकटाच माहितीय
भंडारी एकटाच माहितीय मला.>>>>>भंडारी विराज अशोक शिंदे
अशोक शिंदे कोण? भंडारी आणि
अशोक शिंदे कोण?
भंडारी आणि तो त्यांच्या मालिकेचा हीरो आणि कोण? वै मां चे सासरे की काय? हरे राम
हायला.. विराज पण? तो वैमां
हायला.. विराज पण? तो वैमां त्याला कडेवर उचलून घेईल.
आणि एके कसा काय? तो तर वैमांला शिरेलीतल्या शिरेलीबाहेर घालवायला टपलेला ना?
विराज - घार्या डोळ्यान्चा
विराज - घार्या डोळ्यान्चा डीरेक्टर
अशोक शिंदे - मालिकेचा हीरो
सस्मित, अशोक शिंदे म्हणजे
सस्मित, अशोक शिंदे म्हणजे एके. आणि विराज म्हणजे दिग्दर्शक.
वैमांचा सासरा साधा माणूस दाखवलाय अन् तो त्याला(लक्ष्मीला) मुलीसारखं मानतो.
आणि एके कसा काय? तो तर
आणि एके कसा काय? तो तर वैमांला शिरेलीतल्या शिरेलीबाहेर घालवायला टपलेला ना?>>>> पण VALENTINE DAY ला भन्डारी आणि एके मधे बेट लागली अस्ते कि लक्षमी कोनसोबत डीनर ला जाणार
विराज म्हणजे
विराज म्हणजे दिग्दर्शक>>>>>>>>>>>> विराज पण???? नाहीssssssssss.(कानावर हात ठेवुन किंचाळणारी)
असं होय. धन्स क्लिओपात्रा.
असं होय. धन्स क्लिओपात्रा.
सस्मित. मला पण करंट बसला विराजचं नाव वाचून. पण मी धक्क्यातून सावरुन मग पोस्ट टंकली.
घरी खूप दिवस ही मालिका
घरी खूप दिवस ही मालिका बघितली गेली नाही, प्रो कबड्डी सोडून काही बघत नाही सध्या.
मधे एकदा सर्फ करताना त्या सुरेखा चा नवरा एकदम सुधारलेला दाखवला. असा कसा काय सुधारला तो?
त्यालाही वैभवलक्ष्मी आवडु
त्यालाही वैभवलक्ष्मी आवडु लागली असेल.
मला पण करंट बसला विराजचं नाव
मला पण करंट बसला विराजचं नाव वाचून. >>> मलाही
अरेरे हे काय ? इतकी अप्रतिम
अरेरे हे काय ?
इतकी अप्रतिम सौंदर्यवती
आणि फक्त तीनच जण मागे लागलेत ? मला तर वाटल होत कि एव्हाना आशिकों की लाईन लागली असेल ह्या अप्सरेसाठी .......
रस्त्याने येताजाता सगळेच
रस्त्याने येताजाता सगळेच पुरुष तिला वळुन वळुन बघत असतात.
Pages