Submitted by पियू on 14 October, 2015 - 11:04
'झी मराठी' वर सुरु झालेल्या 'माझे पती सौभाग्यवती' या ८.३० वाजता प्रक्षेपित होणार्या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुषखबर, लवकरच ही कटकट कायमची
खुषखबर, लवकरच ही कटकट कायमची संपत आहे. नवीन मालिका सुरू होत आहे 18 जुलै पासुन.
यातली लक्ष्मी जयश्री गडकर ची
यातली लक्ष्मी जयश्री गडकर ची मुलगी आहे का?
खुषखबर, लवकरच ही कटकट कायमची
खुषखबर, लवकरच ही कटकट कायमची संपत आहे. नवीन मालिका सुरू होत आहे 18 जुलै पासुन.>> वा वा!! वैभवची हौस संपलेली दिसत आहे. मस्तच.
रावी तुला ती कुठल्या अँगलने
रावी तुला ती कुठल्या अँगलने जयश्री गडकर सारखी वाटली?
वैभव ची हौस.........:-)
की मांगलेची हौस?
शेवटी काय होतं? कळत का ती
शेवटी काय होतं? कळत का ती दांडगी लक्ष्मी हा वैभव आहे हे?
का केके लग्न करतो की बळजबरी करताना कळतं की तो वैभव आहे?
शेवट लिहा कोणीतरी...
झंपी, शेवट व्हायचाय अजून.
झंपी, शेवट व्हायचाय अजून. १६ नाहीतर झीच्या परंपरेप्रमाणे महाएपिसह १७ जुलेैला संपेल शिरेल.
आता खरीखुरी लक्ष्मी
आता खरीखुरी लक्ष्मी नवर्याच्या मदतीला धावून येईल आणि मालिकेत काम करेल की काय
नाही. सगळे कारेदु सारखे
नाही. सगळे कारेदु सारखे अॅक्सेप्ट करुन मोकळे होतील व वैभर कसला भारी व कसलेला कलाकार आहे याचे कौतुक पण करतील. त्याची बायको तर लाडीकपणे 'हत मेल्या. आधी नाही का सांगायचे. याआधी पण तु स्त्रीपार्टी भुमिका केल्या होत्यासच की' असे म्हणेल. मुळात या शिरेलेची टॅगलाइनच सांभाळता आली नाही त्यांना 'बाईच दुख़ण बाईलाच कळत' ही. ते दाखवता आले असते तर जमली असती शिरेल.
यॅस, वैभव कायम चिडलेला,
यॅस, वैभव कायम चिडलेला, त्याची बाजू पडती आहे अस कधी वाटलच नाही, तो कायम करवादणार - कधी बायको, कधी सासू, कधी सुरेखा, कधी वडील.
यॅस, वैभव कायम चिडलेला,
यॅस, वैभव कायम चिडलेला, त्याची बाजू पडती आहे अस कधी वाटलच नाही, तो कायम करवादणार - कधी बायको, कधी सासू, कधी सुरेखा, कधी वडील >>> अगदी ! बायकोशी २ शब्द प्रेमानी नै बोलता येत आणि म्हणतो तिच्यसाठीच करतोय सगळ अजिबात गुड व्हाईब्स नै येत त्याला बघताना
क्लिओ, गुड व्हाईब्ज वगैरे
क्लिओ, गुड व्हाईब्ज वगैरे वैभव कडून एक्स्पेक्ट करणं म्हणजे जरा अतीच झालं....
आंबट गोड तश्यावाल्या नै!!!
आंबट गोड तश्यावाल्या नै!!! एकंदर नीगेटीव्ह वाटतो तो.. माजका चिडका घमंडी वै वै. असं म्ह्णायचंय
एकंदर नीगेटीव्ह वाटतो तो..
एकंदर नीगेटीव्ह वाटतो तो.. माजका चिडका घमंडी वै वै. असं म्ह्णायचंय>>>> +१
फक्त माजका शब्द सोडुन
माजका>.>>> नशीब भाजका नाही
माजका>.>>> नशीब भाजका नाही म्हणाली.:फिदी: नैतर भाजलेला चिंचोका डोळ्यासमोर आला असता.:दिवा:
नशीब भाजका नाही
नशीब भाजका नाही म्हणाली.फिदीफिदी नैतर भाजलेला चिंचोका डोळ्यासमोर आला असता.दिवा घ्या >>> माजका ..भाजका ... बास झाला बै पचका !!
दांडगी लक्ष्मी..... ऑफ ऑल
दांडगी लक्ष्मी.....
ऑफ ऑल पर्सन्स, वैभव ला कुणी दिला असेल हा रोल? हा ट्कल्याच सापडला का.....?? सेटींग असेल!!
ऑफ ऑल पर्सन्स, वैभव ला कुणी
ऑफ ऑल पर्सन्स, वैभव ला कुणी दिला असेल हा रोल? हा ट्कल्याच सापडला का.....? >>>>>
टक्कलमुळे विग लावायला सोपे जाईल हा विचार केला असेल बहुदा
(No subject)
(No subject)
अगदी ! बायकोशी २ शब्द
अगदी ! बायकोशी २ शब्द प्रेमानी नै बोलता येत आणि म्हणतो तिच्यसाठीच करतोय सगळ अ ओ, आता काय करायचं अजिबात गुड व्हाईब्स नै येत त्याला बघताना>>>> सहमत. मुळात हया सिरियलमध्ये काम केल्यावर वैभवला बायकोच मन कळत अस सान्गितल गेल होत सुरुवातीला. पण घडत उलटच. ल़क्ष्मी घर चालवण्यासाठी शर्टाला बटणे लावायचे काम करायची ते वैभव कुठलेही योग्य कारण न देता तिला सोडायला लावतो. कारण काय तर त्याला तिच्या कामाची लाज वाटते! वैभवला तिचे काम "फालतू टाईमपास" वाटते. बर तो तिला घराबाहेरही काम करु देत नाही. खर तर वैभव जे काम करतो त्याची त्याला लाज वाटायला हवी. जर लक्ष्मीला त्याच्या कामा बद्दल कळले तर तिनेही त्याला "तु हे काम सोड. मला लाज वाटते तुझ्या कामाची." असे सान्गायला हवे.
तसेच वैभवला दुसर्यान्च्या बायकान्बद्दल (सुरेखा) जास्त सहानूभुती वाटते. स्वतःच्या बायकोला घराबाहेर काम करु देत नाही. पण सुरेखा कशी घर चालवण्यासाठी कष्ट करते हयाचा मात्र त्याला जास्त कळवळा असतो. तु आपल्या नवर्याविरुद्द लड असे तो सुरेखाला म्हणतो पण हेच जर लक्ष्मी वागली तर मात्र त्याला राग येतो. चन्दुच्या दारु पिण्याचा त्याला राग येतो पण तो स्वतःही कधी कधी थोडी थोडकी का होईना दारु पितोच ना! अश्या खुपच विसन्गती आहेत सिरियलमध्ये.
खरं आहे सुलू.....हा वैभव
खरं आहे सुलू.....हा वैभव कुठल्याही प्रकारे चांगला वागत नाही आप्तांशी...आणि मजबुरी असल्या सारखेही दाखवित नाही.
उलट त्या॑ सुरेखा वरच सदानकदा वसकत असतो. बरे झाले चंदू भीक नाही घालत ते!
खुपच विसन्गती आहेत
खुपच विसन्गती आहेत सिरियलमध्ये. >> सह्मत. दहा वर्षानंन्तरही ल़क्ष्मी ला त्याच्याशी साध्या विषयावर बोलताना विचार करावा लागतोय.. आणि त्यांचे लव्ह मॅरेज होते
सह्मत. दहा वर्षानंन्तरही
सह्मत. दहा वर्षानंन्तरही ल़क्ष्मी ला त्याच्याशी साध्या विषयावर बोलताना विचार करावा लागतोय.. आणि त्यांचे लव्ह मॅरेज होते अ ओ, आता काय करायचं >>>> + अगदी. आणि तिला तो मूलही होऊ देत नाही. आई आणि बायको मुलाचा विचार करतात तेव्हा वैभवला हा विचार म्हणजे "बायकान्च नवीन खूळ" वाटते. त्याला लक्ष्मीने मनीषाशी साध्या गप्पा मारलेले सुद्दा खपत नाही. कारण त्याला ते " फालतू टाइमपास, रिकामटेकडा वेळ घालवण्याचा बायकान्चा फालतू छन्द." अस वाटते. म्हणजे बायकान्ची सिरियल करून हयाच्यात काहीच फरक पडत नाही. हा काय बायकान्च मन जाणणार?
.
.
, एक कॅन्सरग्रस्त कीमोथेरपी
, एक कॅन्सरग्रस्त कीमोथेरपी घेणार्या स्त्री वर ! >> हा जोक असेल तर अतिशय वाईट आणि दुःखद आहे.
.
.
सध्या काय चालु आहे शिरेलीत...
सध्या काय चालु आहे शिरेलीत...
आज दांडग्या लक्ष्मीचे रहस्य
आज दांडग्या लक्ष्मीचे रहस्य खर्या (नाजूक) लक्ष्मी ला बहुतेक समजणारे..... चंदू कडून.
काल एकदाचं कळल लक्ष्मीला की
काल एकदाचं कळल लक्ष्मीला की तिचा घोव स्त्री पार्ट करतो. काल येता-जाता पाहिल्याने जास्त कळले नाही. पण कालच्या भागात पपईकुमार उर्फ एके ला खपवायचा सीन होता. आता हिरोच खपला म्हणल्यावर हिरॉईनचे सौभाग्य कसे रहाणार? म्हणजे सौभाग्यवतीचे रहस्य तसेच रहाणार. ते फक्त लक्ष्मी, चंदू आणी सुरेखा यांच्यातच रहाणार.
ओह म्हणजे मालिका संपली अस
ओह म्हणजे मालिका संपली अस दाखवणातर तर, पण मग घराचे पैसे कुठून अणणार वैभवराव ?
Pages