ओम नमो नरेन्द्र मोदी
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
12
'नमो'मंत्र
ॐ 'नमो' भारतमाते।।
'मै नही प्रधानमंत्री
मै हु प्रधानसेवक'
देश की उन्नती के लिये
सभीको सेवक बनना है!
ॐ 'नमो' भगवते वासुदेवाय।।
'सबका साथ.. सबका विकास'
यही हमारा मंत्र है
देश के विकास के लिये
सभीको सक्रिय सहभागी होना है!
ॐ दुर्गा दैव्यै नम :।।
'बेटी बचावो.. बेटी पढावो'
यह एक जरुरत है
हर दुर्गा को बचाने के लिये
दुर्गा घर मे लाना है!
ॐ नमो नरेंद्र मोदी।।
'अच्चे दिन आने वाले है'
हर दिन.. हर रात
हर सुबह .. हर शाम
हम सभीको 'नमो' होना है!
ॐ 'नमो' भारतमाते।।
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
nice ..
अरे काय हे!!! हे तुम्ही
अरे काय हे!!!
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
हे तुम्ही रचलंय?
त्यांना पंतप्रधानच राहूद्यात. देवत्व बहाल करू नका. फारतर त्यांना त्यांचे देशाचा प्रधानमंत्री म्हणून काम उत्तम प्रकारे करता येवो अश्या शुभेच्छा द्या
आणि अश्या शुभेच्छा आपल्या प्रत्येक पंतप्रधानांसाठी हव्यात.
अश्विनी कविता कळली नाही तुला
अश्विनी कविता कळली नाही तुला कारण मी ह्या कवितेत त्यांच्याबद्दल असे काहीच लिहिले नाही. जे काही लिहिले आहे ते उलट नमोचा मंत्र जपणार्या लोकांना उद्देशून लिहिले आहे. उपरोधाचा सकारात्मकरित्या उपयोग केला आहे.
आजकालची परिस्थिती पाहता १६ -
आजकालची परिस्थिती पाहता १६ - १८ तास काम करणाऱ्या (स्वताचे किंवा देशाचे कोणाचेही
) माणसाचे भक्त होणे सोयीस्कर! किमान तेवढ काम करण्याच डेडीकेशन तर येईल ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नमो नमः!
ओके बी.
ओके बी.
अगदी खरे अनिरुद्ध.. अशी माणसे
अगदी खरे अनिरुद्ध.. अशी माणसे ही नेहमीच चार लोकांची प्रेरणा बनून जातात.
धन्यवाद अश्विनी. होप की तुला
धन्यवाद अश्विनी. होप की तुला माझ्या उत्तरामुळे काही वाईट वाटले नसावे. क्षमस्व.
मायबोलीवर स्वतः केलेल्या
मायबोलीवर स्वतः केलेल्या मराठी रचनाच टाकाव्या असा नियम आहे.
(अर्थात हे तुमचे रंगीबेरंगी पान आहे, रंगीबेरंगीवर दुसर्या भाषेतल्या रचना बहुतेक चालत असाव्यात. त्याबद्दलच्या नियमांची कल्पना नाही.)
साती हो बरोबर आहे तुझे आणि
साती हो बरोबर आहे तुझे आणि मला हा नियम माहिती आहे. पण मी नेहमी हिन्दी कविता करत नाही. ही पहिलीच म्हणून इथे लिहिली. माबोवर अधुनमधुन लोक ईंग्रजीत लिहितात.
ओह. उपरोधिक आहे हा खुलासा
ओह. उपरोधिक आहे हा खुलासा आवडला. शीर्षकात कंसात लिहीले तर वाचकांना सोयीचं जाईल असं नर्मपणे सुचवावेसे वाटते.
एक शंका यानिमित्ताने विचारू काय ? उपरोध आणि उपहास एकच कि फरक आहे ?
उपरोध आणि उपहास एकच कि फरक
उपरोध आणि उपहास एकच कि फरक आहे ?>>
उपहास म्हणजे सऱळसरळ टवाळी, कुचेष्टा, तुच्छता, शंकाकुशंका वगैरे.
उपरोध म्हणजे वर वर स्तुती पण आतून ती एक टिका असते. इथे ही टिका मी समाजावर केली आहे.
उपरोध म्हणूनही नाही आवडली.
उपरोध म्हणूनही नाही आवडली.