मी रंगवलेल्या पणत्या.. शुभदिपावली!!!!
चार दिवस लागून आलेल्या सुट्यांचा फायदा घेऊन ह्यावेळी चार पाच वर्षांपासून घरात संग्रहीत झालेल्या पणत्या रंगवायला घेतल्या. जुनी गाणी ऐकत ऐकत चार पाच तास सहज निघून गेले. कुठलीच योजना न आखता मनात आले आणि केले म्हणून ह्या गोष्टीनी मला फार आनंद दिला...
२) तुम को पुकारे मेरे मन का पपीहरा ...मीठी मीठी अगनी में, जले मोरा जियरा
खरा मान हा ह्या साध्या पणत्यांच्या असतो.
३) आज चाँदनी की नगरी में अरमानों का मेला...
४) ओ चाँद जहाँ वो जाये, तू भी साथ चले जाना ...
५) जब जब चंदा आएगा, तेरी याद दिलाएगा...सारी रात जगाएगा!!!!
६) जलते हैं जिसके लिये, तेरी आँखों के दिये....ढूँढ लाया हूँ वही, गीत मैं तेरे लिये
७)क्या कहेगा ये समा, इन राहों का धुआँ ....लाज आये मुझे, मुझ को लाये हो कहा
८) चाँद के रथ में रात की दुल्हन जब जब आयेगी...याद हमारी आप के दिल को तड़पा जायेगी
९) घूंट चांदनी पी हैं हमने ...बात कुफ्र की की हैं हमने
१०)आ जाओ दिल में बसा लू तुम्हे...आंखों का कजरा बना लू तुम्हे
जालिम जमाने की निगाहों से छूपा लू तुम्हे!
११) झींगर बोले चिकीमीकी, चिकीमीकी
रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये
१२) झींगर बोले चिकीमीकी, चिकीमीकी
रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये
१३) मन का है बैरी काला, दिल जिसे दे डाला, नी नी नी रे रे ग ग म म
प प ध नी सा सा सा
१४) जब दीप जले आना, जब शाम ढले आना
सन्देस मिलन का भूल न जाना मेरा प्यार ना बिसराना
जब दीप जले आना ...
१५)
अजून थोडे चित्र टाकेन वेळ मिळाला की..
- बी
मस्त!!
मस्त!!
मस्तं! सुंदरच! कला आहे
मस्तं!
सुंदरच!
कला आहे तुमच्या हातात बी.
मस्त!
मस्त!
बी , सुंदर झाल्या आहेत पणत्या
बी , सुंदर झाल्या आहेत पणत्या
मस्त!
मस्त!
सुंदरच.. आता ते उजळल्यावर पण
सुंदरच.. आता ते उजळल्यावर पण एक फोटो काढ आणि इथेच दाखव.
सुंदर झाल्यात पणत्या.
सुंदर झाल्यात पणत्या.
फार सुंदर !
फार सुंदर !
मस्त!
मस्त!
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम पणत्या झाल्या
अप्रतिम पणत्या झाल्या आहेत.
गाण्यांचं सेलेक्शन पण खूप आवडलं.
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम.
अप्रतिम.
सुरेख रंगवल्यात पणत्या.
सुरेख रंगवल्यात पणत्या.
सुंदर कलाकारी
सुंदर कलाकारी
सुंदर!
सुंदर!
छान पणत्या
छान पणत्या
मस्त रंगवल्यात पणत्या. एकेका
मस्त रंगवल्यात पणत्या. एकेका गाण्याला १|२ अश्या रंगवल्या का? प्रत्येक फोटोवर गाण्यांची ओळ आहे..
दिसतायत सुंदर! तिकडे तुम्हाला
दिसतायत सुंदर!
तिकडे तुम्हाला ताजे मराठी पेपर, फेवीक्रिलचे रंग मिळतात हे पाहून नवल जाहले!
मस्त मस्त
मस्त मस्त
सूंदर !!
सूंदर !!
खूप मस्त दिसताहेत पणत्या
खूप मस्त दिसताहेत पणत्या
सुंदर
सुंदर
छान!!!
छान!!!
सुंदर! रंगसंगतीही मस्त.
सुंदर! रंगसंगतीही मस्त.
व्वाह! बी, मस्त रंगवल्या आहेस
व्वाह!
बी, मस्त रंगवल्या आहेस पणत्या..
आणि गाणी, ऑफकोर्स, सदाबहार
मस्त बी ! किती विविध कला आहेत
मस्त बी !
किती विविध कला आहेत तुमच्याकडे
सुंदर!!!
सुंदर!!!
बी, पणत्या छान रंगवल्या
बी, पणत्या छान रंगवल्या आहेत.
९ नंबरचं प्रचि छानच.
सुन्दरच !!
सुन्दरच !!
Pages