Submitted by नीलम बुचडे on 31 October, 2015 - 12:38
*****कविता*****
कविता म्हणजे कवीजीवनाचे पहिले पान
कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान
कविता म्हणजे मनःचक्षूंचे प्रतिबींब
कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंंब
कविता म्हणजे हरवत जाणारी वाट
कविता म्हणजे सुविचारांची पहाट
कविता म्हणजे तृणातील इवले फूल
कविता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल
कविता म्हणजे प्रतिभेचा मधुर मेवा
कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा...
- निलम बुचडे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीलम, अगोदर तुझे मा.बो.वर
नीलम,
अगोदर तुझे मा.बो.वर स्वागत आणि अभिनंदन.
कविता छान आहे.
धन्यवाद शरदजी. खरंतर
धन्यवाद शरदजी.
खरंतर मायबोलीचे खूप खूप आभार..
लिहायची संधी दिल्याबद्दल.
छान आहे कविता.... पुढील
छान आहे कविता....
पुढील लेखनासाठी शुभेच्छा
धन्यवाद मनालीताई..
धन्यवाद मनालीताई..
आवडली!
आवडली!
धन्यवाद मंजूताई.
धन्यवाद मंजूताई.
मला ही खुप आवडली.
मला ही खुप आवडली.
मला ही खुप आवडली.
मला ही खुप आवडली.
धन्यवाद.. मनीमोहोर..
धन्यवाद.. मनीमोहोर..