रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
नाही ग साधना. मला दिसतोय
नाही ग साधना. मला दिसतोय फोटो. पेज रिफ्रेश कर.. किंवा थांब थोडावेळ कारण इमेज लोड व्हायला वेळ लागतोय.. माझ्याकडेही असच झाल होत.
मला पण नाही दिसत
मला पण नाही दिसत
अरे अस कस काय होतेय? मी
अरे अस कस काय होतेय?
मी पब्लिक शेयर केल्यानंतर च इकडे शेयर केलेलत
अ.आ ही आत्ता पर्यंतची सगळ्यात
अ.आ ही आत्ता पर्यंतची सगळ्यात बेश्ट....:)
अ. चे फोटो दिसतच नाहीत, तिथे
अ. चे फोटो दिसतच नाहीत, तिथे फोटो होते याचीही काही खुण नाही. नाहीतर फ्लिकरचे फोटो मला दिसत नाहीत पण तिथे क्रोस्स दिसतो त्याचरुन कळते की फोटो आहेत.
मी पाहिलेत ते फोटो. परवापर्यंत दिसत होते. नंतर गेले..
तो नविन फोटो तर एकदम भारी होता. कसली देखणी चित्रकृती!!
साधना मला सगळे फोटोज
साधना मला सगळे फोटोज दिसतायत...
अ. आ. मस्तच आणि सुबक. अश्या
अ. आ. मस्तच आणि सुबक.
अश्या कॉम्प्लेक्स रांगोळ्या तिबेटमधे पण काढतात. त्यातही बरीच मेहनत घेतात.
मी घरी जाऊन पाहते घरच्या
मी घरी जाऊन पाहते घरच्या कॉम्पवर..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सर्वांना विजयादशमी च्या
सर्वांना विजयादशमी च्या मनोमन शुभेच्छा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![https://scontent-ord1-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/10534515_916430915109862_7564753878884025309_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dae8c11a7102ea3213e41778743ff1a3&oe=56CD0EB8](https://scontent-ord1-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/10534515_916430915109862_7564753878884025309_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dae8c11a7102ea3213e41778743ff1a3&oe=56CD0EB8)
अआ, तुमच्या रांगोळ्या बघून
अआ, तुमच्या रांगोळ्या बघून प्रसन्न वाटतं...
सायुच्याही कल्पक रांगोळ्या...
अआ, तुमच्या रांगोळ्या बघून
अआ, तुमच्या रांगोळ्या बघून प्रसन्न वाटतं...
सायुच्याही कल्पक रांगोळ्या... साधना, वेगळाच पण छान प्रकार...
(No subject)
क्ला.......स!
क्ला.......स!
अतृप्त दीपयंत्र दिसले. अफाट
अतृप्त दीपयंत्र दिसले. अफाट आहे ती रंगोली.
आधीचे प्रतिसाद फ़क्त लांब लांब लिंका दिसताहेत, फोटो नाही
अत्रुप्त, तुमची रांगोळी कधीच
अत्रुप्त, तुमची रांगोळी कधीच दिसत नाही मला. इतरांच्या दिसतात.
आभार अ.आ..
आभार अ.आ..
सायु- नेहमी प्रमाणे सुंदर! अ
सायु- नेहमी प्रमाणे सुंदर!
अ आ. -नुसतीच लिंक दिसतीये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![NIRA Dasara.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u58670/NIRA%20Dasara.jpg)
--------
ही दसरा खास-
जय शारदे...
सायली, अतृप्त, टिना, साधना
सायली, अतृप्त, टिना, साधना आणि इथले सगळे मेंबर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही सगळे खुप सुंदर रांगोळ्या काढता. हा धागा त्य मोजक्या धाग्यांपैकी आहे जिथे कधीही वाद विवाद, पाय ओढाओढी, ताशेरे झाडणे होत नाही. छान वाटतं इथे आलं की.
नीरा खुप सुरेख काढलीस
नीरा खुप सुरेख काढलीस सरस्वती, आणि त्यावर त्या अक्षता कीत्ती गोड दिसतायत..
दक्षिणा अगदी माझ्या मनातल बोललीस, ईथे एकेमेकांकडुन खुप काही शिकायला मिळते..
आत्ता ज्या बोटांच्या
आत्ता ज्या बोटांच्या रांगोळ्या टाकते आहे, त्या सगळ्या वॉट्स अप वर आल्या होत्या, त्यात थोडे बदल करुन मी काढुन पाहिल्या..:)
आजच्या एका 'अचानक विवाहातली'
आजच्या एका 'अचानक विवाहातली' सप्तपदी
गुरुजी, रांगोळी सुंदर आहे
गुरुजी, रांगोळी सुंदर आहे
अहाहा! सुंदर आहे!
अहाहा! सुंदर आहे!
वा सगळ्याच रांगोळ्या फार
वा सगळ्याच रांगोळ्या फार सुंदर. खूप दिवसांनी देतेय प्रतिसाद पण बघते धागा दररोज.
@जाई, चनस, मनीमोहोर>>
@जाई, चनस, मनीमोहोर>> धन्यवाद .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षा ताई, धन्यवाद
दक्षा ताई,
धन्यवाद
सुंदर!
सुंदर!
(No subject)
अ. आ.- सुंदर! अवांतर- अशी
अ. आ.- सुंदर!
अवांतर-
अशी सप्तपदि पायदळी नको वाटेल. तसेही फ़ुलांच्या पायघड्या हे पटतच नाही.
सप्तपदी झक्कास,,, आणि ही
सप्तपदी झक्कास,,,
आणि ही दुसरी पण खुप सुबक...
पुन्हा बोटांची रांगोळी...
![](https://lh3.googleusercontent.com/-dIOdlsmbd88/Vi3os6bCRmI/AAAAAAAAANw/v61ntPX7jXg/s640-Ic42/IMG_20151025_095204.jpg)
Pages