Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 20:43
प्रवेशिका ७ : कार्टा
मूळ कविता : कविता
घासूनही न चमकलेले दात
पुसूनही न स्वच्छ झालेलं तोंड
विंचरूनही न बसलेले केस
ह्या सगळ्यांचं दिवसाच्या शेवटी
जेव्हा कळकट वाण होईल
तेव्हा तुझ्या पोटातल्या गुरगुरणार्या भुकेचं
काही एक न चालता, तुझ्या अकलेच्या उजेडातही
मी हाणू शकेन तुझ्या पाठीत
हाताला कधीपासून शिवशिववणारा सणसणित
रट्टा.....
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एवढ कसं बरं जमतं मनातलं
एवढ कसं बरं जमतं मनातलं लिहायला
सही आहे
सही आहे
जबरी!
खि खि खि खि ....
खि खि खि खि ....
(No subject)