रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
सायु ताई के रंगसंगती का
सायु ताई के रंगसंगती का जव्वाब् नहीं
जय् हो!
उधे गं अंबे...उधे...
उधे गं अंबे...उधे...
![https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t35.0-12/12164757_850227191742215_1209807386_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=210f91d1ee3d4bfa0702ad4ee3eedda9&oe=561FC2E1&__gda__=1444924977_2f4e0a2cf656c69049155fa340b5889c](https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t35.0-12/12164757_850227191742215_1209807386_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=210f91d1ee3d4bfa0702ad4ee3eedda9&oe=561FC2E1&__gda__=1444924977_2f4e0a2cf656c69049155fa340b5889c)
![https://scontent-sin1-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t35.0-12/12165206_850227571742177_257973653_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=d04d0806c6ec4b85a6472b6881964c8b&oe=561FF8D5](https://scontent-sin1-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t35.0-12/12165206_850227571742177_257973653_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=d04d0806c6ec4b85a6472b6881964c8b&oe=561FF8D5)
![https://fbcdn-sphotos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-xlp1/v/t35.0-12/12162842_850225765075691_1434832883_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=0dc994ae90f8225b1087d6d7ab9ccf92&oe=561FA2B7&__gda__=1444939409_19c47012a118e9de21134058b9e648c4](https://fbcdn-sphotos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-xlp1/v/t35.0-12/12162842_850225765075691_1434832883_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=0dc994ae90f8225b1087d6d7ab9ccf92&oe=561FA2B7&__gda__=1444939409_19c47012a118e9de21134058b9e648c4)
अहाहा..किती सुंदर आहे देवीची
अहाहा..किती सुंदर आहे देवीची मुर्ती! रांगोळी तर क्लासच!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रसन्न वाटतयं आरास बघुन
अ.आ.. खुप प्रसन्न वाटतय...
अ.आ.. खुप प्रसन्न वाटतय... काही शब्दच नाहीये..
वॉव!
वॉव!
अप्रतिम रांगोळी. फार् प्रसन्न
अप्रतिम रांगोळी. फार् प्रसन्न वाटलं.
किती सुंदर आहे देवीची मुर्ती!
किती सुंदर आहे देवीची मुर्ती!
खूप सुदर
खूप सुदर
सर्वांना __/\__
सर्वांना __/\__
अआ- अप्रतिम!-/\- सायु,
अआ- अप्रतिम!-/\-
सायु, टिना-सुन्दर!
अतृप्त..मस्तच
अतृप्त..मस्तच
सायु सुन्दर रांगोळुया,
सायु सुन्दर रांगोळुया,
अत्रुप्त, तुमच्या डिजाइनबद्दल तर बोलावे तितके कमीच.. खुप सुण्दर.
अहाहा फार सुंदर सर्वांच्या
अहाहा फार सुंदर सर्वांच्या रांगोळ्या आल्यात अगदी या नव नवल नयनोत्सवा…. अशी स्थिती होतेय.
रंगाना पूर आलाय आदिमायेच लोभस रुपड नी समोरली फुलपाकळ्यान्ची सुन्दर रांगोळी डोळे तृप्तलेत जणु .
आज पंचमी..
आज पंचमी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायु, अप्रतिम.
सायु, अप्रतिम.
धन्स ग..
धन्स ग..
सायु मस्त गं... मलाही आज
सायु मस्त गं...
मलाही आज करावेसे वाटले काही. बोटाने रांगोळीचा पहिलाच प्रयत्न, त्यामुळे गोल अगदी गोल आलेला नाही आणि बोटाने सरकवुन रांगोळी घालताना किती रांगोळी असावी हाही अंदाज आला नाही. हळूहळू होइल सुधारणा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Panchami __/\__
Panchami __/\__
(No subject)
अतृप्त किती सुरेख आहे
अतृप्त किती सुरेख आहे भोंडल्याची रांगोळी
साधना छानच जमलीये
साधना छानच जमलीये रांगोळी...
अ.आ, आहा! काय प्रशस्थ आहे रांगोळी..
Dhanyavad
Dhanyavad
(No subject)
बाप्रे अ आ
बाप्रे
अ आ ____/\___
गणपतीच्या रांगोळीसाठी माझ्यातर्फे ७ गावं इनाम तुम्हाला
वॉऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑव्व्व्व्
वॉऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑऑव्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व
इतकच...
अप्रतिम अ.आ...
अप्रतिम अ.आ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://lh3.googleusercontent.com/-Hi2TGBVUiI8/ViX7-H_6cvI/AAAAAAAAAMM/zMkZ37xsw7g/s800-Ic42/IMG_20151020_135840.jpg)
सुप्रभात... तंत्रोक्त
सुप्रभात...
तंत्रोक्त रंगावली(दीपयंत्रम्)(वेळ:- दीड तास)
अ.आ..गणपतीची रांगोली क्लासच!
अ.आ..गणपतीची रांगोली क्लासच! वरची पण छानयं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय सफाई आहे हो तुमच्या हातात
काय सफाई आहे हो तुमच्या हातात अतृप्त... सुं द र
अतृप्त तुम्ही फोटो काढुन
अतृप्त तुम्ही फोटो काढुन टाकले काय? दिसत नाहीयेत.
Pages