रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
(No subject)
(No subject)
हळदीकुंकू
हळदीकुंकू
Tina
Tina![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती बाप्पांच्या सगळ्या
गणपती बाप्पांच्या सगळ्या रांगोळ्या सुरेख आहेत. ती चित्रच वाटतात सायली.
धन्स वेका..
धन्स वेका..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान..
छान..
(No subject)
सायु, मस्त आहे ही वरची.
सायु, मस्त आहे ही वरची.
हेमा ताई आभार..
हेमा ताई आभार..:)
मिठ्ठू.. फ्रि हॅण्ड मधे येईल
मिठ्ठू.. फ्रि हॅण्ड मधे येईल न ही...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच गं सायली
टीना
टीना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
मस्तच...
मस्तच...
धन्स..
धन्स..
(No subject)
सायु, मस्त दिसतेय ही. लाल
सायु, मस्त दिसतेय ही. लाल रंग सुदर दिसतोय.
गम्पति आवलल्ला खूप!
गम्पति आवलल्ला खूप!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्या रांगोळ्या सुरेख आहेत
सगळ्या रांगोळ्या सुरेख आहेत
सायु, टिना..सुंदर!
सायु, टिना..सुंदर!
मस्तच गं सायली
मस्तच गं सायली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांचे खुप खुप आभार...
सगळ्यांचे खुप खुप आभार...
(No subject)
मस्तच.. आजच मी खुपसारी पांढरी
मस्तच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजच मी खुपसारी पांढरी रांगोळी घेतलीय
(No subject)
धन्स टीना... अरे व्वा, मग आता
धन्स टीना...
अरे व्वा, मग आता खुप सार्या रांगोळ्या पाहिजे आता तुझ्या कडुन...:)
(No subject)
जय जय दुर्गे ..
जय जय दुर्गे ..
मी आज रंगांअभावी छोटूशीच
मी आज रंगांअभावी छोटूशीच काढली..
Khup surekh.....
Khup surekh.....
Pages