Submitted by फारुक सुतार on 8 October, 2015 - 03:00
मुख्य प्रचि:
प्रचि १:
प्रचि २:
प्रचि ३:
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६:
प्रचि ७:
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२:
प्रचि १३:
प्रचि १४:
प्रचि १५:
प्रचि १६:
प्रचि १७:
प्रचि १८:
प्रचि १९:
प्रचि २०:
प्रचि २१:
प्रचि २२:
प्रचि २३:
प्रचि २४:
प्रचि २५:
प्रचि २६:
प्रचि २७:
प्रचि २८:
प्रचि २९:
प्रचि ३०:
प्रचि ३१:
प्रचि ३२:
प्रचि ३३:
प्रचि ३४:
प्रचि ३५:
प्रचि ३६:
प्रचि ३७:
प्रचि ३८:
प्रचि ३९:
प्रचि ४०:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रचि दिसत नाही आहेत. फक्त
प्रचि दिसत नाही आहेत. फक्त एकच लिंक ओपन होतेय.
क्षमस्व! पिकासा अल्बमवरुन
क्षमस्व! पिकासा अल्बमवरुन लिन्क द्यायचा प्रयत्न करतोय...
अरे व्वा!! बरेच फोटो बघायला
अरे व्वा!! बरेच फोटो बघायला मिळणार तर..
वाट बघतोय.
एकच प्रची दिसतेय
एकच प्रची दिसतेय
पहिलाच फोटो निव्वळ अप्रतिम
पहिलाच फोटो निव्वळ अप्रतिम !!!
फोटो एकदम सुंदर
वॉटरमार्क नक्कीच हवा
मस्तच! silhouette तर एकदम
मस्तच! silhouette तर एकदम सही!
पिकासावरुन फोटोची साईज मोठे कराल का प्लीज.. खुपच छोटे दिसतायत आता..
पिकासा वरुन येथे लिन्क
पिकासा वरुन येथे लिन्क देण्यासाठी, बरेच कष्ट झाले... पण जमल एकदाच... आता हा धागा, सर्वांसाठी खुला...धन्यवाद! मंडळी प्रतिक्रियांसाठी...
झकास !
झकास !
सगळेच फोटो अप्रतीम आलेत. पण
सगळेच फोटो अप्रतीम आलेत. पण समुद्राच्या निळाईचे फोटो हटके आहेत. तुमचे फोटो कायम नाविन्याने भरलेले असतात.
मस्त! सगळेच फोटो झकास.
मस्त!
सगळेच फोटो झकास.
पहिला आणि ३५ वा फोटो लैच
पहिला आणि ३५ वा फोटो लैच हँडसम आहेत
प्रचि मस्तच..... पाटील
प्रचि मस्तच.....
पाटील खानावळीला भेट दिली की नाही?
अप्रतिम फोटोज!!! माझे स्वत:चे
अप्रतिम फोटोज!!!
माझे स्वत:चे गाव मुरूड जवळील त्यामुळे जंजीरा खुप वेळा पाहिलाय. पण तुमच्या फोटोतून त्याचे वेगवेगळी रूपे पाहायला मिळाली.
अप्रतिम घेतलेयत तुम्ही फोटो..
अप्रतिम घेतलेयत तुम्ही फोटो.. सुरेख!!
सुंदर अनुभवाकरता धन्यवाद.
अप्रतिम फोटोज!!! समुद्राची
अप्रतिम फोटोज!!! समुद्राची निळाई वेड लावते आहे..
सूंदर फोटो !!
सूंदर फोटो !!
मस्त.
मस्त.
निव्वळ अप्रतिम!
निव्वळ अप्रतिम!
मस्तच, आकाशाचे निळा, गुलाबी,
मस्तच, आकाशाचे निळा, गुलाबी, केशरी असे रंग झकास दिसतायत !
फारुख ! जबरदस्त फोटो,
फारुख !
जबरदस्त फोटो,
अभिनंदन !!
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
सुर्रेख फोटोज..
सुर्रेख फोटोज..
काय जबरी देखणे फोटो आहेत!
काय जबरी देखणे फोटो आहेत! फिल्टर्स ई वापरले आहेत का? पहिल्या २-३ फोटोंत वाटले.
सकाळपासुन हा धागा दोन तिनदा
सकाळपासुन हा धागा दोन तिनदा उघडला. आता प्रथमच फोटो दिसले. पहिला फोटो पाहताच अगदी आहा .. असे झाले. सगळॅच अतिशय सुंदर आहेत. काही काही अगदी नॅचरल वाटतात तर काही वर तुम्ही खास काम केलेय असेही वाटते. असो. जे आहे ते अतिशय सुंदर आहे. धन्यवाद.
मस्तच!
मस्तच!
मस्त आलेत फोटो !
मस्त आलेत फोटो !
भारी आहेत फोटोज . ३५ आणि ३९
भारी आहेत फोटोज . ३५ आणि ३९ विशेष आवडले. काही काही फोटोवर मात्र काम केल्याच जाणवल . अर्थात जे केलेय ते हि भन्नाट आहे .
सुरेखच आहेत फोटो. ३ आणि ३२
सुरेखच आहेत फोटो.
३ आणि ३२ मात्र त्यातल्या क्रुत्रिम रंगामुळ नाही आवडला. फोटो इतके सुंदर काढलेत कि इतक्या प्रोसेसिंगची गरज नाही असे वाटले.
मात्र त्यातल्या क्रुत्रिम
मात्र त्यातल्या क्रुत्रिम रंगामुळ नाही आवडला. फोटो इतके सुंदर काढलेत कि इतक्या प्रोसेसिंगची गरज नाही असे वाटले.>>>>>> +१
सुंदर आहेत सर्वच फोटो.
सुंदर आहेत सर्वच फोटो.
Pages