हॅण्ड्सम मुरुड-जंजिरा

Submitted by फारुक सुतार on 8 October, 2015 - 03:00

मुख्य प्रचि:

प्रचि १:

प्रचि २:

प्रचि ३:

प्रचि ४:

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२:

प्रचि १३:

प्रचि १४:

प्रचि १५:

प्रचि १६:

प्रचि १७:

प्रचि १८:

प्रचि १९:

प्रचि २०:

प्रचि २१:

प्रचि २२:

प्रचि २३:

प्रचि २४:

प्रचि २५:

प्रचि २६:

प्रचि २७:

प्रचि २८:

प्रचि २९:

प्रचि ३०:

प्रचि ३१:

प्रचि ३२:

प्रचि ३३:

प्रचि ३४:

प्रचि ३५:

प्रचि ३६:

प्रचि ३७:

प्रचि ३८:

प्रचि ३९:

प्रचि ४०:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! Happy silhouette तर एकदम सही!
पिकासावरुन फोटोची साईज मोठे कराल का प्लीज.. खुपच छोटे दिसतायत आता..

पिकासा वरुन येथे लिन्क देण्यासाठी, बरेच कष्ट झाले... पण जमल एकदाच... आता हा धागा, सर्वांसाठी खुला...धन्यवाद! मंडळी प्रतिक्रियांसाठी...

सगळेच फोटो अप्रतीम आलेत. पण समुद्राच्या निळाईचे फोटो हटके आहेत. तुमचे फोटो कायम नाविन्याने भरलेले असतात.

अप्रतिम फोटोज!!!
माझे स्वत:चे गाव मुरूड जवळील त्यामुळे जंजीरा खुप वेळा पाहिलाय. पण तुमच्या फोटोतून त्याचे वेगवेगळी रूपे पाहायला मिळाली.

मस्त.

सकाळपासुन हा धागा दोन तिनदा उघडला. आता प्रथमच फोटो दिसले. पहिला फोटो पाहताच अगदी आहा .. असे झाले. सगळॅच अतिशय सुंदर आहेत. काही काही अगदी नॅचरल वाटतात तर काही वर तुम्ही खास काम केलेय असेही वाटते. असो. जे आहे ते अतिशय सुंदर आहे. धन्यवाद.

भारी आहेत फोटोज . ३५ आणि ३९ विशेष आवडले. काही काही फोटोवर मात्र काम केल्याच जाणवल . अर्थात जे केलेय ते हि भन्नाट आहे .

सुरेखच आहेत फोटो.
३ आणि ३२ मात्र त्यातल्या क्रुत्रिम रंगामुळ नाही आवडला. फोटो इतके सुंदर काढलेत कि इतक्या प्रोसेसिंगची गरज नाही असे वाटले.

मात्र त्यातल्या क्रुत्रिम रंगामुळ नाही आवडला. फोटो इतके सुंदर काढलेत कि इतक्या प्रोसेसिंगची गरज नाही असे वाटले.>>>>>> +१

Pages