रंगरेषांच्या देशा - उत्सव रंगांचा

Submitted by मिर्ची on 28 September, 2015 - 03:06

Utsav rangancha (2).jpg

माध्यम - जलरंग
कागद - 300 GSM, 5"x7"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्रर्र, वेळेच्या आत चित्र पोस्ट करायच्या गडबडीत कान्हाचा डावा हात पारदर्शक झालाय. आत्ता लक्षात आलं Blush
जाऊ दे आता, चुक्लंमाक्लं चालवून घ्या.
सगळ्यांना धन्यवाद.

सुंदर आहे.
रच्याकने, त्या पारदर्शक हाताच्या सरळ रेषेत खाली एक गॉगल घातलेल्या मुलासारखे काहीतरी दिसतंय. गॉगल, नाक, ओठ, शर्टाची कॉलर सगळंच दिसतंय मला तरी.
अमानवीय आहे काहीतरी की माझ्या पाहण्यातला दोष ! Happy

मित, खरंच की. हा काय प्रकार आहे? Uhoh

चित्र पाहिलं, तर त्यात काही नाहीये असं. डेस्कटॉपवरच्या फोटोतही नाहीये. मग अपलोड केल्यावरच असं का दिसतंय कोण जाणे. असो. एकूणात बराच अमानवीय गोंधळ दिसतोय ह्या चित्रात Lol

वा