१) ( कुसकुस बदलून) स्पॅगेटी
२) १ कप पालकाची कोवळी पाने
३) कोथिंबीर + मिरचीची चटणी
४) (हरिसा पेस्ट - बदलून) - टोमॅटो सॉस
५) रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)
६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे ( वापरले नाहीत)
७) काकडीचे पातळ काप
८) १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ)
९) बारीक कुटलेली मिरी चवीनुसार
१०) मीठ चवीनुसार
(टँगी योगर्ट सॉस - बदलून)
१) किसलेले चीझ
२) बारीक कुटलेली मिरी
१ लिटर पाण्यात मीठ ऑऑ टाकून स्पॅघेटी उकडून घेतली
- कॅप्सिकम ओवनमध्ये रोस्ट करा किंवा गॅसवर भाजा. सालं काढून रोस्टेड कॅप्सिकमचे लांब तुकडे करुन घ्या, पालकाची पाने धुऊन ब्लांच* करून घ्या.
- शिजलेल्या स्पॅघेटीचे दोन वाटे करा.
एकात टोमॅटो सॉस घालून मिक्स करा आणि
दुसर्या वाट्यात हिरवी चटणी + १/२ टे स्पून ऑऑ घालून मिक्स करा. चवीनुसार मीठ-मिरी घालून नीट मिक्स करून घ्या.
- काचेच्या दोन बोल्सना आतून क्लिंग फिल्म (प्लॅस्टिक रॅप) लावून घ्या.
- बोलमध्ये आधी
टोमॅटो सॉस + स्पॅघेटी, त्यावर पालकाची पाने,
त्यावर कॅप्सिकम स्ट्रिप्स
किसलेले चीझ + मिरीपूड
मग हिरवी चटणी+ स्पॅघेटी,
काकडीचे काप
परत किसलेले चीझ + मिरीपूड
असे थर लावा.
- क्लिंग रॅपची टोके जुळवून बोल बंद करा आणि बोल्स थोडा वेळ फ्रिझरमध्ये ठेवा (२०-३० मिनिटे).
- सर्व्ह करताना बोलमधून हलकेच क्लिंग रॅपसकट स्टॅक बाहेर काढा आणि स्टॅक प्लेटवर उपडा करा.
- सजवून खायला द्या
- स्पॅघेटी अजुन जास्त वेळ फ्रिज मधे ठेवायला हवी होती म्हणजे नीट सेट झाली असती. माझी जरा कमी सेट झाली होती.
- ह्युमन ट्रायल घेतली आणि घरातल्या चूझी ह्युमन्सना रेसिपी आवडलेली आहे
- मुळ रेसिपीमधे कुसकुस हा पास्त्याचा एक प्रकार आहे असे वाचल्यामुळे सरळ स्पॅघेटी घालून करुन पाहिले.
मस्त जमलीय पाकृ.
मस्त जमलीय पाकृ.
मस्तय प्रकार.
मस्तय प्रकार.
अरे छानच जमलीये !!!
अरे छानच जमलीये !!!
छान जमलीय.
छान जमलीय.
छान जमलीय.
छान जमलीय.
Tasty disatach ahe Well done
Tasty disatach ahe
Well done
छानच.
छानच.
मस्त जमलंय सावली. टँगी योगर्ट
मस्त जमलंय सावली.
टँगी योगर्ट सॉसला चीज एकदम परफेक्ट पर्याय आहे.
मस्त!!
मस्त!!
मस्तय
मस्तय
फोटो मस्त!!! हे एरवीही घरी
फोटो मस्त!!!
हे एरवीही घरी खायला करता येईल.
सरळ स्पघेटी >> मस्त यम्मी
सरळ स्पघेटी >> मस्त यम्मी दिसतंय.
थँक्यु लोक्स. आशूडी,
थँक्यु लोक्स.
आशूडी,