Submitted by डॅफोडिल्स on 26 September, 2015 - 23:26
आमचा बाप्पा
वेगवेगळ्या रंगात अजून दोन तीन रंगवले आहेत. आणि अॅडमिन काकांना एक महत्वाचा निरोप विचारायला सांगितलाय..... हे असे काम सारखे का देत नाही तुम्ही ? ईच मंथ ला हवेय असे कलरींग करायला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोड आहे
गोड आहे
सान्वी, छान रंगवला आहेस
सान्वी, छान रंगवला आहेस बाप्पा. ईच मंथला हवाय का?
मस्तच!
मस्तच!
छान रंगवलंय. लाल बॉर्डरवाले
छान रंगवलंय.
लाल बॉर्डरवाले पिंकी कान
Each month Mast rangavalay
Each month
Mast rangavalay
अरे वा, मस्तच रंगवलाय. इच
अरे वा,
मस्तच रंगवलाय. इच मंथला पाहीजेच पाहीजे.
सान्वी, खूप गोड दिसतोय तुझा
सान्वी, खूप गोड दिसतोय तुझा बाप्पा!!
मस्त रंगकाम! ईच मंथ
मस्त रंगकाम!
ईच मंथ
मस्त! डॅफो, तुम्हीच आता " ईच
मस्त!
डॅफो, तुम्हीच आता " ईच मंथ ". गपचूप एक चित्र द्या काढून हा उत्साह वाढवायला आणि हि कलेची आवड जोपासायला.
खूप क्यूट!!
खूप क्यूट!!
मला तरी आवडेल इच मंथ ला
मला तरी आवडेल इच मंथ ला बघायला अशी छान छान चित्रे !
ईच मंथ >> मस्त आहे ,
ईच मंथ >> मस्त आहे , आम्हालाही आवडेल .
झाडाचे खोड मस्त रंगवलय आणि सही करायची स्टाईल तर बघा .... बदाम वगैरे
Well done sanvi
Well done sanvi
थँक्स ऑल ! खोडाचा रंग नव्ह्ता
थँक्स ऑल !
खोडाचा रंग नव्ह्ता म्हणून तसे केले असावे.
मस्तच रंगवलय बाप्पाला !!!
मस्तच रंगवलय बाप्पाला !!!
वा सुंदर रंगसंगती... शाब्बास
वा सुंदर रंगसंगती... शाब्बास सान्वी
मस्तं चित्रं, शाब्बास.
मस्तं चित्रं, शाब्बास.