Submitted by अल्पना on 26 September, 2015 - 14:32
खरं तर गणेशोत्सवातील या उपक्रमासाठी एक अॅक्रॅलिक कलर्स वापरून कॅनव्हास वर चित्र रंगवायचं ठरवलं होतं. विषय पण दुसराच निवडला होता. पण ते रंगवायला काही सवड होईना.
इथल्या गणपतीच्या चित्रांच्या एंट्र्या पाहून मला पण गणपती रंगवायची इच्छा झाली. एखादं अमुर्त शैलीतलं चित्र रंगवायचं ठरवलं, पण ते सुरु करायच्या आधी काल सहजच स्केचबुकमध्ये पेन्सिलनी हा गणपती (रफ म्हणून) चितारला. मामींच्या गणपतीकडे बघून मेंदी डिझाइन नी हे बाप्पा रंगवून बघूया असं ठरवलं. नुकताच घेतलेला एक १० रंगांचा जेलपेनचा सेट काढून बसले आणि मेंदीऐवजी झेनटॅन्गल्स आणि डुडलींग करायला लागले.
नुसत्या जेलपेन्सनी तितकी मजा आली नाही म्हणून नंतर १-२ हायलायटर्स आणि स्केच पेन्स पण वापरलेत.
कागद - ए-४ साइझ साध्या स्केचबुकचा
रंग - कॅमलिन टोरा ०.७ एमएम जेलपेन, हाय लायटर्स आणि १-२ स्केच पेन्स
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम.....
अप्रतिम.....
अरे वा, मस्तंच दिसतोय. मस्तं
अरे वा, मस्तंच दिसतोय. मस्तं कलाकुसर! लय्यच भारी.
सुंदर.
सुंदर.
वेगळ्याच प्रकारे रंगवलंय
वेगळ्याच प्रकारे रंगवलंय चित्रं!
छान आहे.
छान कलाकुसर. वेगळ्याच
छान कलाकुसर. वेगळ्याच शैलीमुळे हटके दिसतोय.
वेगळंच आहे. मस्त.
वेगळंच आहे. मस्त.
सुंदरच!
सुंदरच!
छान
छान
अप्रतिम..
अप्रतिम..
अप्रतिमच! फारच सुंदर झालंय!
अप्रतिमच! फारच सुंदर झालंय!
Mast
Mast
खूप सुंदर दिसतंय जेल पेनची
खूप सुंदर दिसतंय जेल पेनची कल्पना मस्त आहे..
आगळा वेगळा कलात्मक.. सुंदर..
आगळा वेगळा कलात्मक.. सुंदर.. जेलपेन्स ची आयडिया भारीये
मस्त चित्र !
मस्त चित्र !
मस्त!
मस्त!
अफलातून !!!!
अफलातून !!!!
खुप वेगळी शैली, खुपच सुंदर !
खुप वेगळी शैली, खुपच सुंदर !
रंग उठावदार असल्याने गणेशाचे
रंग उठावदार असल्याने गणेशाचे हे रुप मनात भरणारे आहे.
मस्त. वेगळीच शैली.
मस्त. वेगळीच शैली.
फार छान अल्पना!!
फार छान अल्पना!!