रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो
Submitted by अल्पना on 26 September, 2015 - 14:32
खरं तर गणेशोत्सवातील या उपक्रमासाठी एक अॅक्रॅलिक कलर्स वापरून कॅनव्हास वर चित्र रंगवायचं ठरवलं होतं. विषय पण दुसराच निवडला होता. पण ते रंगवायला काही सवड होईना.