गणपती बाप्पा मोरया!
आपल्या लहानपणच्या आठवणींच्या खजिन्यातला एक लखलखता कप्पा असतो तो लहानपणच्या खेळांचा आणि आपल्या आवडत्या खेळगड्यांचा. वय वाढतं, खेळ बदलतात आणि ते बदलतच राहतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर. आणि हळूहळू लहानपणी हरेक खेळात हिरीरीनं भाग घेणारा हरहुन्नरी खेळाडू, प्रेक्षक कधी बनून जातो त्याचं त्यालाच कळत नाही... आणि म्हणूनच कदाचित तो लखलखता कप्पा कायमच लखलखत राहतो आपल्या आठवांच्या भाऊगर्दीतही!
आज तोच आपला आवडता खजिना चित्ररूपाने उलगडायचा आहे 'मायबोली गणेशोत्सव २०१५'मध्ये, झब्बू खेळताना!
'खेळ मांडियेला'
आजवर खेळलेल्या, न खेळलेल्या, बैठ्या, मैदानी, सांघिक, वैयक्तिक अश्या सार्या सार्या खेळांच्या तुम्ही टिपलेल्या रूपाला तुम्हांला मायबोलीकरांसोबत उजाळा द्यायचा आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ वेगवेगळे खेळ आणि खेळ खेळताना खेळाडूंची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ:
मस्तय हा फोटो हार्पेन. मला
मस्तय हा फोटो हार्पेन.
मला जपानी नावं , भाषा, लोकं फार आवडतात असं इतक्यातच माझ्या लक्षात आलंय
वॉव हर्पेन ...भारीये हा
वॉव हर्पेन ...भारीये हा फुटु!
हूला हूप्स
मनीष, त्या फोटोच्या वर गाणं
मनीष, त्या फोटोच्या वर गाणं लिही तू आता... पाय मोडला! पाय मोडला!!
डी..
डी..
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
एवढ्या मोठ्या स्टेडियमचा
एवढ्या मोठ्या स्टेडियमचा एवढासा फोटो
स्केटिंग अॅन्ड बॅलन्सिन्ग
स्केटिंग अॅन्ड बॅलन्सिन्ग
आइस स्केटींग
आइस स्केटींग
(No subject)
मनीष,
मनीष,
(No subject)
(No subject)
रीया, मानुषीताई झाली ना
रीया, मानुषीताई झाली ना फसगत
सॉरी, पण तो मी टाकलेला प्रस्तरारोहणाचा फोटो उभा लावलेला आहे म्हणजे प्रत्यक्षात आमचे मित्र जमिनी वर आडवे पडून ती पोझ देत आहेत.
संयोजक
थोडीशी गंमत म्हणून मी तो फोटो टाकला होता
नसेलच चालणार तर काढून टाकेन
व्वा! हर्पेन . ..........अगदी
व्वा! हर्पेन . ..........अगदी खरा वाटतोय तो फोटो!
क्रेडिट गोज टु फोटोग्राफर अॅन्ड मॉडेल्स!
थायलँड चा लोकप्रिय देशी
थायलँड चा लोकप्रिय देशी खेळ- तकराँग
बांबू च्या या लाईट वेट बॉल ला हात न लावता केवळ पाय आणी खांदे वापरून, नेट च्या पलीकडे विरुद्ध बाजूच्या खेळाडूं कडे फेकतात.
तो जमिनीवर पडू न देता तसाच पाय किंवा खांद्यावर झेलून पुन्हा समोरच्या गटात फेकायचे कौशल्य पाहताना तासचेतास घालवलेत
मानुषीताई, मला वाटलेलं इथे
मानुषीताई, मला वाटलेलं इथे ओळखतील कोणी ना कोणी
वर्षु नील अशक्य अप्रतीम खेळ आहे हा अवघड आणि चित्त थरारक !
लगोरी मेळघाटातील १००
लगोरी मेळघाटातील १०० दिवसांच्या शाळेतील
चिटर
चिटर
असूदे पण आयडीया भारी आहे की
असूदे पण आयडीया भारी आहे की नाही
उडीबाबाचा फोटो कसा मँडेटरी असतो तसा कुठल्याही किल्ल्यावर गेलो तरी 'असा' फोटो पण मस्ट असायचा आमच्यात
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!
Pages