Submitted by मामी on 23 September, 2015 - 09:14
केव्हाची मधुबनी स्टाईलमध्ये एखादं चित्रं रंगवायची इच्छा होती. या गणेशोत्सवातील या उपक्रमामुळे छान संधी मिळाली.
नेटवरून मधुबनी स्टाईलमध्ये एक गणपती सिलेक्ट करून घेतला. ठोबळमानानं तो मनात धरून त्यावरून मी गणपती चितारला. अर्थात ही शुद्ध मधुबनी आर्ट नाहीये कदाचित. हे फ्युजन असेल फारतर.
कागद : अजय पाटील यांच्या जलरंग शाळेकरता आणलेला तसाच पडून होता. हा कागद ३०० GSM चा आहे. आकार - ३७.५ x २७ cms
रंग : पोस्टर कलर्स - Chrome Yellow Deep Hue, Crimson, Poster Green
याशिवाय गणपतीच्या ठळक रेषांसाठी PikPens permanent marker -500, आतील नक्षीसाठी Staedtler triplus fineliner आणि इतर काही ठिकाणी Staedtler Lumocolour permanent markers वापरले आहेत.
या स्टेप्स :
हा रंगवण्यापूर्वीचा गणपती (वरच्या कोलाजमधील शेवटचा) :
आणि हा पूर्ण झाल्यावर :
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उद्या सकाळी जरा अजून
उद्या सकाळी जरा अजून चांगला फोटो घेऊन इथे टाकते.
मस्त.
मस्त.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
मामी गणराय खूप मस्त दिसत आहेत
मामी गणराय खूप मस्त दिसत आहेत _/\_
एकदम सुंदर झालंय
एकदम सुंदर झालंय चित्रं!
प्रयत्न बियत्न न वाटता एकदम प्रोफेशनल!
क्लास !!! काय मस्त डिटेलिंग
क्लास !!! काय मस्त डिटेलिंग आहे
मामी, झकास झालेत बाप्पा
मामी,
झकास झालेत बाप्पा मधुबनी स्टाईल मध्ये !!!!!
अन खरच प्रयत्न न वाटता एकदम प्रो वाटत्येस तू चित्र बघून,
खूप सुंदर चित्र मामी.. एकदम
खूप सुंदर चित्र मामी.. एकदम प्रोफेशनल वाटतंय
सुंदर!!
सुंदर!!
वा, सुंदर जमलाय एकदम.
वा, सुंदर जमलाय एकदम.
फारच सुंदर काढलंयस!
फारच सुंदर काढलंयस!
सुंदर! तयार चित्र फारच सुरेख
सुंदर! तयार चित्र फारच सुरेख दिसतंय.
मस्त आलाय गणू! (लेकीमुळे
मस्त आलाय गणू!
(लेकीमुळे माझ्यातोंडीही आता गणूच बसलंय. :हाहा:)
मामी, चित्र खरंच एकदम मस्तच
मामी, चित्र खरंच एकदम मस्तच झालंय. फक्त हे मधुबनी स्टाइलमध्ये नाहिये. मधुबनी इन्स्पायर्ड म्हणु शकतो. अर्थात तसं तू लिहिलं आहेच म्हणा.
धन्यवाद मंडळी. नताशा, हो हो.
धन्यवाद मंडळी.
नताशा, हो हो. नक्कीच. किंबहुना मी ज्या चित्रावरून हे काढलं ते ही अस्सल मधुबनी नव्हतंच. शिवाय आजूबाजूची रंगरंगोटी माझ्या मनाचीच आहे.
वॉव.. टू गुड मामी.. खूपच
वॉव.. टू गुड मामी.. खूपच सुर्रेख..!!
खूप छान, बारीक नक्षीकाम आवडलं
खूप छान, बारीक नक्षीकाम आवडलं !!!!!
केवळ अप्रतिम!
केवळ अप्रतिम!
वा फार छान.
वा फार छान.
अरे वा सूंदर चित्र.
अरे वा सूंदर चित्र.
खूपच छान.
खूपच छान.
रंगवलेलं चित्र छानच, पण मला
रंगवलेलं चित्र छानच, पण मला त्याहुन जास्त आवडलं ते रंगवायच्या आधीचं चित्र..
छान आहे मामी , सुन्दर
छान आहे मामी , सुन्दर
सुंदर झालाय.रंगसंगतीमुळे एकदम
सुंदर झालाय.रंगसंगतीमुळे एकदम ३डी दिसतोय.
सहीच!
सहीच!
सुरेख!
सुरेख!
Apratim.
Apratim.
खूपच छान झालेय मामी.
खूपच छान झालेय मामी.
खूप सुंदर !
खूप सुंदर !
खूपच छान! रंगवलेलं चित्र
खूपच छान!
रंगवलेलं चित्र छानच, पण मला त्याहुन जास्त आवडलं ते रंगवायच्या आधीचं चित्र>>> +१
हातावर काढलेली हिरवी मेंदी नी रंगलेली मेंदी सारखं
Pages