"रंगरेषांच्या देशा"- तुझे रूप चित्ती राहो !!!

Submitted by MallinathK on 18 September, 2015 - 06:51

!! बप्पा मोरया !!

आजचाच उपद्व्याप. Proud

माध्यम - पेन्सिल आणि लाल रंगखडु.

फोटोला बॉर्डर लावण्यासाठी पिकासा वापरला आहे.

(फ्लॅशमुळे फोटो मध्येच पांढरा दिसतो आहे. Sad )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर
तो फ्लॅशमुळे दिसणारा पांधरा रंगही योग्य जागी आहे त्यामुळे तो ही मस्त दिसतोय Happy
पण हे बाप्पा मला जरा रागिट किंवा लढायला चालल्यासारखे वाटतायेत.

मल्ली, मला वाटल कविताच्या भाईची पावती मिळाली की काय?? ...

Lol

आणि मामी इज म्हणींग राईट
मामी इज अलवेज म्हणींग राईट...

Pages