Submitted by निल्सन on 18 September, 2015 - 07:15
क्लेपासुन बनविलेला हा गणपती लेकीने शाळेत नेण्यासाठी बनविलेला होता. मी एक गणपती बनवत होते आणि माझा बघुन ती तिचा गणपती बनवित होती.
हा तिचा
अशाप्रकारे दोन गणपती तयार झाले. शेवटी तिच्या बाप्पाला सजवुन एका पारदर्शक खोक्यात बसविले. सजविण्यासाठी एका ड्रेसचे गोल्डन, डायमंड वर्क निघाले होते ते लावले ही माझी मदत.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच
छानच
मस्त !!!!!!
मस्त !!!!!!
मस्त!!
मस्त!!
मस्त केलाय बाप्पा. शाब्बास,
मस्त केलाय बाप्पा. शाब्बास, देविका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती गोड!
किती गोड!
सुंदर !
सुंदर !
सुंदर!
सुंदर!
फार सुंदर.
फार सुंदर.
मस्त
मस्त
सुंदर!
सुंदर!
कित्ती गोड. मला ते गोलगोल
कित्ती गोड. मला ते गोलगोल डोळे फारच आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती छान!
किती छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच!
मस्तच!
पाच वर्षाच्या मुलांना हे
पाच वर्षाच्या मुलांना हे जमते.. ग्रेट !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमचाही बाप्पा प्रतिसादांत टाकू शकता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सगळ्यांना. पाच
धन्यवाद सगळ्यांना.
पाच वर्षाच्या मुलांना हे जमते.. >> जमलं बाबा तेव्हा. ती मला कॉपी करत होती ना.
तुमचाही बाप्पा प्रतिसादांत टाकू शकता >> फोटो नाही काढला पण माझा बाप्पा सेम आहे फक्त मुकुट पिवळा आहे. त्यावर लेकीचं म्हणण होते की, तुझा मुकुट नाही वाटत मोदक वाटतोय पिवळा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर अगदी सुबक काम केलंय.
सुंदर
अगदी सुबक काम केलंय.
सुंदर!
सुंदर!
शाब्बास देविका
शाब्बास देविका
वय वर्षे पाच?
वय वर्षे पाच? लय्य्य्य्य्य्य्य्यच भारी!
देविका फारच छान केलायस
देविका फारच छान केलायस बाप्पा.
मुकुट नाही मोदक वाटतोय पिवळा>>> हा हा हा
सुबक केलाय. माती छान मळून
सुबक केलाय. माती छान मळून घेतली आहे. वयाच्या मानाने खूपच छान झालाय.
छान दिसतोय. घरी मुलीला
छान दिसतोय.
घरी मुलीला दाखवल्या वर लगेच क्लेचा केला का विचारुन झाले.
त्याचबरोबर आपण पण करुयाचा घोषा पण.
बघते आता कधी मुहुर्त लागतो ते.
एकदम छान!
एकदम छान!
अप्रतिम ......
अप्रतिम ......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नविन प्रतिसादांना धन्यवाद
नविन प्रतिसादांना धन्यवाद ____/|\____
नविन प्रतिसादांना धन्यवाद
नविन प्रतिसादांना धन्यवाद ____/|\____
छानच.
छानच.
मस्त बाप्पा.. डायमंड लावून
मस्त बाप्पा.. डायमंड लावून भारी दिसताहेत
मुकुट नाही मोदक वाटतोय पिवळा>>> हा हा हा
वॉव, सुरेख केलाय गणपती,
वॉव, सुरेख केलाय गणपती, डायमेंटीज लावल्याने खुललाय अगदी!!!