गणपती बाप्पा मोरया!
'ढुम-ढुम, ढम-ढम, धा-धीन-धीन-धा, ओSSओ, छन-छन, छुम-छुम, धत्तड -तत्तड, सट्याक-फट्याक-खळ्ळ्-खट्याक...' अरे अरे, हे आवाज तरी किती प्रकारचे? मानवाने स्वतःच्या मनोरंजनासाठी निर्मिलेल्या वाद्यांतून निघणारे सूर, ताल, आपल्याच तंत्रात चालणार्या वेगवेगळ्या यंत्रांचे संवाद-विसंवाद, आवाजाचा जादूगार असणार्या त्या निसर्गाच्या पोतडीतून निघणारे कडाडणार्या विजेपासून खळाळणार्या लाटेपर्यंत अगणित वैविध्य... भारावून जायला होते ना?
जल्लोष हा कोणत्याही उत्सवाचा अविभाज्य भाग. ढोल, ताशे, झांज आणि 'मोरया'चा गजर...गणपतीच्या या दहा दिवसांत सारा आसमंत 'नाद'मय होउन जातो. हाच नाद तुम्हांला बोलावतो आहे मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळण्यासाठी!
'आवाज कुणाचा?'
आवाज करणार्या कोणत्याही वस्तूचे / निसर्गाचे तुम्ही पाहिलेले आणि टिपलेले रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचे आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे ध्वनी उमटवणार्या कोणत्याही घटकाचे प्रकाशचित्र अपेक्षित आहे. प्रकाशचित्रात ध्वनी उमटण्याच्या क्षणाचा आविष्कार व्हायला हवा. उदा. चोच मिटलेल्या कोंबड्याचे प्रकाशचित्र चालणार नाही, पण तो बांग देणारा कोंबडा असेल तर चालेल. वाद्यांचे फोटो चालतील कारण नाद निर्मिती हेच त्यांचं प्रमुख कार्य आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
याचा आवाज ऐकू आला का कानात?
याचा आवाज ऐकू आला का कानात?
वार्यावरची पताका...
वार्यावरची पताका...
उखळी तोफा.
उखळी तोफा.
(No subject)
जोहानसबर्ग - द. अफ्रिका येथिल
जोहानसबर्ग - द. अफ्रिका येथिल नान हुआ - चायनिज बुध्द मंदिरात पुजे दरम्यान वापरले जाणारे वाद्य.
(No subject)
mast ashutosh
mast ashutosh
बाळाच्या बोबड्या बोलांचा आवाज
बाळाच्या बोबड्या बोलांचा आवाज
VT200 ती ट्रेन फुर्का पास
VT200 ती ट्रेन फुर्का पास नावाच्या घाटातली आहे. स्विस फ्रान्स बॉर्डर जवळ.
दुसर्या महायुद्धात रिट्रीट साठी वापरला जाणारा भाग आहे.
मस्त मस्त फोटो येताहेत,
मस्त मस्त फोटो येताहेत, संयोजकांच्या कल्पकतेचे मनापासून कौतुक
तिबेटिअन प्रेयर व्हील्स.. यांचा मंद गडगडता आवाज..
श्री कनकादित्य मंदिरातली घंटा
श्री कनकादित्य मंदिरातली घंटा
मस्त फोटो सगळेच. की बोर्डचा
मस्त फोटो सगळेच.
की बोर्डचा फोटो टाकायची कल्पना विशेष आवडली.
मोठ्ठी बेल, अजूनही उपयोगात
मोठ्ठी बेल, अजूनही उपयोगात आहे.. (शाओशिंग-चायना)
बँडपथक
बँडपथक
छोटासा धबधबा
छोटासा धबधबा
बॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅ
बॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅ !
वर्षुताई, हा घे झब्बु
वर्षुताई, हा घे झब्बु
म्यँव ! .
म्यँव !
.
तिबेटिअन प्रेयर व्हील्स.. <<<
तिबेटिअन प्रेयर व्हील्स.. <<< इंटरेस्टींग आहे. हे कसे चालते? आय मीन वाजतात?
मानुषी, मंदिराचा फोटो मस्त आहे. विशेषतः छत लक्ष वेधून घेतेय.
संपाचा आवाज! बीएम डब्ल्यु
संपाचा आवाज!
बीएम डब्ल्यु च्या कामगारांचा वेतनवाढीसाठीचा संप!
.खाली ढकलला
.खाली ढकलला
इन्ना, झब्बूसाठी सलग दोन
इन्ना, झब्बूसाठी सलग दोन पोस्टी टाकू शकत नाही!
- संयोजक
(No subject)
(No subject)
चर्चचा ऑर्गन !
चर्चचा ऑर्गन !
चिनूक्सचा आवाज : -गा.पै.
चिनूक्सचा आवाज :
-गा.पै.
कँडी ( श्री लंका ) कल्चरल शो
कँडी ( श्री लंका ) कल्चरल शो !
प्रेयर व्हील्स वाजतात ..
प्रेयर व्हील्स वाजतात .. फिरवताना गडर्र गडर्र असा मंद आवाज येतो , गजानन!!! डिपेंड्स ऑन द मटिरिअल
झूमो नाचो
झूमो नाचो
(No subject)
Pages