गणपती बाप्पा मोरया!
'ढुम-ढुम, ढम-ढम, धा-धीन-धीन-धा, ओSSओ, छन-छन, छुम-छुम, धत्तड -तत्तड, सट्याक-फट्याक-खळ्ळ्-खट्याक...' अरे अरे, हे आवाज तरी किती प्रकारचे? मानवाने स्वतःच्या मनोरंजनासाठी निर्मिलेल्या वाद्यांतून निघणारे सूर, ताल, आपल्याच तंत्रात चालणार्या वेगवेगळ्या यंत्रांचे संवाद-विसंवाद, आवाजाचा जादूगार असणार्या त्या निसर्गाच्या पोतडीतून निघणारे कडाडणार्या विजेपासून खळाळणार्या लाटेपर्यंत अगणित वैविध्य... भारावून जायला होते ना?
जल्लोष हा कोणत्याही उत्सवाचा अविभाज्य भाग. ढोल, ताशे, झांज आणि 'मोरया'चा गजर...गणपतीच्या या दहा दिवसांत सारा आसमंत 'नाद'मय होउन जातो. हाच नाद तुम्हांला बोलावतो आहे मायबोली गणेशोत्सव २०१५मध्ये, झब्बू खेळण्यासाठी!
'आवाज कुणाचा?'
आवाज करणार्या कोणत्याही वस्तूचे / निसर्गाचे तुम्ही पाहिलेले आणि टिपलेले रूप तुम्हांला मायबोलीकरांना दाखवायचे आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे ध्वनी उमटवणार्या कोणत्याही घटकाचे प्रकाशचित्र अपेक्षित आहे. प्रकाशचित्रात ध्वनी उमटण्याच्या क्षणाचा आविष्कार व्हायला हवा. उदा. चोच मिटलेल्या कोंबड्याचे प्रकाशचित्र चालणार नाही, पण तो बांग देणारा कोंबडा असेल तर चालेल. वाद्यांचे फोटो चालतील कारण नाद निर्मिती हेच त्यांचं प्रमुख कार्य आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ :-
समुद्राची गाज... नंदिनी
समुद्राची गाज...
नंदिनी धन्यवाद आणि दिलगिरी - नियम न पाळल्याबद्दल आणि तुम्ही निदर्शनास आणून दिल्यावर दुरुस्ती करायला उशीर झाला त्याबद्दल...
महागुरू, माहित नसेल तर नाही
महागुरू, माहित नसेल तर नाही धरून चाला. काढाल का ते? आणि ७ नंबर चा नियम पण आहे, की जालावरील चित्र नको म्हणून.
बाकी अगदी रिअल फोटो आहे तो.
काढला. त्याच स्टाईल मधे
काढला.
त्याच स्टाईल मधे सेल्फी काढायचा प्रयत्न करतो
मारायला मदत हवी आहे का? लाटणं
मारायला मदत हवी आहे का? लाटणं कढया वगैरे पाठवायच्यात का?
:) गृहमंत्र्याकडे मुबकल
गृहमंत्र्याकडे मुबकल हत्यारे आहेत. अजुन नको
धबधबा अबबबब.....
धबधबा अबबबब.....
(No subject)
मिनल सेम पिंच
मिनल सेम पिंच
(No subject)
सेल्फी
सेल्फी
तांत्रिक ढोल ?!
मानुषी, तुमच्या माऊची अदा
मानुषी, तुमच्या माऊची अदा काय खतरनाक आहे ? लयभारी...
रुळावरून खडखडत जाणारी
रुळावरून खडखडत जाणारी टोरोंटोची स्ट्रीट कार (ट्राम)

समुद्रावर गेलं आणि आवाज आला
समुद्रावर गेलं आणि आवाज आला नाही असं होत नाही.
डफ (?) तुणतुणे! त्या
डफ (?) तुणतुणे!
त्या कलाकाराला मी या जोडगोळीचे नेमके नाव विचारून घेतले होते. आता विसरलो. डफ-तुणतुण्यापेक्षा वेगळे होते.
जुनं आहे चित्रं. घरचंच.
जुनं आहे चित्रं. घरचंच.
पानांची सळसळ...
पानांची सळसळ...
(No subject)
(No subject)
दोन भोपळ्यांचा तंबोरा.
दोन भोपळ्यांचा तंबोरा.
सी लायन्स. पिअर ३९
सी लायन्स. पिअर ३९

हम बेचारे काम के आवाज के मारे
हम बेचारे काम के आवाज के मारे
(No subject)
आमच्या गावचा, फणसे(ता.देवगड)
आमच्या गावचा, फणसे(ता.देवगड) समुद्र आणि त्याच्या लाटा
गजानन, ते तुणतुणं आणि संबळ
गजानन, ते तुणतुणं आणि संबळ आहे का?
बॅगपाईपर वाजवणार्यांचा ग्रूप
बॅगपाईपर वाजवणार्यांचा ग्रूप :
खास हिमाचली वाद्य
खास हिमाचली वाद्य
सुप्रभात व्वा उस्ताद!!!
सुप्रभात
व्वा उस्ताद!!!

सगळेच फोटो खास आहेत!
सगळेच फोटो खास आहेत!
घंटा
घंटा

Pages