Submitted by जयु on 17 September, 2015 - 07:16
मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
मस्त चित्र !!!!!! शाब्बास
मस्त चित्र !!!!!! शाब्बास प्रांजल !!!!!
हायला! भारी कल्पना!! आणि
हायला! भारी कल्पना!! आणि मैत्रीण सुद्धा आहे सोबतीला
मस्तं! मैत्रीण अगदी लाडकी
मस्तं!
मैत्रीण अगदी लाडकी दिसतेय.
माझ्या मुलांनाही हा रेनबो कलरचा एअर बलून खूप आवडला बरं !
आम्ही ताबडतोब कॉपी करून आमचा बलून रंगवायला घेतलाय.
सुपर्ब! प्रपोर्शनची जाण
सुपर्ब! प्रपोर्शनची जाण अमेझिंग आहे. बलून वर गेल्याने घरं, झाडं किती छोटी दिसताहेत. शाब्बास, प्रांजल.
हायला! भारी!!
हायला! भारी!!
धन्यवाद सर्वांना. साती लवकर
धन्यवाद सर्वांना.
साती लवकर येउदे तुमचा बलून.
हा हा माझी मैत्रीण् संस्कृती
हा हा माझी मैत्रीण् संस्कृती
सही आहे आवडते वेहिकल
छान कल्पना
छान कल्पना
हायला, सही आहे.
हायला, सही आहे.
झकास!
झकास!
मस्त.
मस्त.
झकास...
झकास...
हायला कसलं वाहन आहे... मस्त.
हायला कसलं वाहन आहे... मस्त.
कित्ती गोड!
कित्ती गोड!
मस्त
मस्त
कसं काय सुचतं मुलांना हे! मी
कसं काय सुचतं मुलांना हे! मी खूपच कुपमंडूक आहे हे जस्तंच जाणवायला लागलय हे सगळं पाहून.
जबरदस्त काढलयस प्रांजल. मस्तं म्हणजे मस्तंच. एक नंबर!
मस्त!!
मस्त!!
हे अगदी वेगळं आणि मस्तं वाहन
हे अगदी वेगळं आणि मस्तं वाहन आहे! खूप आवडलं. रंगांची निवड, पर्स्पेक्टिव्ह फार सुंदर आहेत. संस्कृतीला बरोबर घेऊन बलून राइड फारच गोड!
ऐ वॉव.. युनिक आवडतं वाहन ..
ऐ वॉव.. युनिक आवडतं वाहन .. खूप क्यूट .. आवडत्या मैत्रीणी बरोबर बलून राईड.. आनंददायक कल्पना!!!
भारी आहे सप्तरंगी बलून राइड!
भारी आहे सप्तरंगी बलून राइड!
छान आहे
छान आहे
मस्तच...
मस्तच...
मस्तं आहे. मैत्रिणी सोबतची
मस्तं आहे. मैत्रिणी सोबतची रपेट मस्तच
अरे बापरे ! हा विचारच केला
अरे बापरे ! हा विचारच केला नव्हता .
माझी गाडी कार आणि ट्रेन वरच अडकलेली .
भारीच आहे , बलून ने प्रवास करणं .
तीची कल्पनाशक्ती मला रोजच्या ट्रॅफिकसाठी अगदी प्रॅक्टिकल वाटतेय
मस्त ! खूपच गोड आहे कल्पना
मस्त ! खूपच गोड आहे कल्पना आणि चित्र!
छान !!!!
छान !!!!
Thank you everybody ,for your
Thank you everybody ,for your likes.
Mala hot air balloon avadtoi karan me jar maja swata cha balloon banavla, tar petrol lagnar nahi,indhan wachnar,ani,ani,ani free madhe ride! :):)
Pranjal .:)
मस्तच. स्वस्ति +१ Pranjal, I
मस्तच.
स्वस्ति +१
Pranjal, I liked your explanation too. Keep it up.
मस्त काढलस प्रांजल.
मस्त काढलस प्रांजल. डॉक्यालिटी भारी
वॉव, रंगेबेरेगी बलुनभरारी,
वॉव, रंगेबेरेगी बलुनभरारी, अगदी अप्रतीम...
Pages