झाली का तयारी?? मी येतोय........

Submitted by जिप्सी on 13 September, 2015 - 11:15

ठाण्यातील सुप्रसिद्ध मूर्तीकार श्री बोळींजकर यांच्या कारखान्यात बाप्पा तयार होतान. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
बालकलाकार

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा!!
जिप्स्या, अप्रतिम!!
३४ वा फोटो तर फार आवडला. Happy

गणपती बाप्पा मोरया Happy

बाप्पा तु कुठेच कधीच जात नाहीस सदैव आमच्यातच असतो, आम्हीच करंटे, तु आम्हाला दिसत नाहीस.
ह्या वेळेस घरा-घरात नी मना-मनात गणपती बसवूयात.
मंगल मूर्ती मोरया...!

जिप्स्या एकदमच रडवलस की रे !! बोईंजकरां कडचा गणपती घरात आणतच लहानाचे मोठे झालोय .प्र ची १८ चा गणपती म्हणजे आमचा गणपती .फोटो बघुन एकदम नॉस्टाल्जीक व्हायला झालं !!

अहो जिप्सी,
तुम्ही नाशिकला या ना फ़ोटो काढ़ायला.. अप्रतिम येतील कुंभमेळ्याचे.. त्यापेक्षा जास्त रात्री रामकुंड वगेरे परिसरात फ़ोटो काढले पाहिजेत.
स्वच्छता खुपच आहे आणि वातावरण अप्रतिम असत.. खुप छान अनुभव असेल तुमच्या साठीपण Happy

पुढची पर्वणी १८ ला आहे गर्दी हवी असेल तर. नसल्यास कधिपण या Happy

रच्याकने, वरील प्रची नेहमीप्रमाणे अप्रतिम ..

Pages