झाली का तयारी?? मी येतोय........

Submitted by जिप्सी on 13 September, 2015 - 11:15

ठाण्यातील सुप्रसिद्ध मूर्तीकार श्री बोळींजकर यांच्या कारखान्यात बाप्पा तयार होतान. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
बालकलाकार

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरनाक..
क्लास टिपलेयत सगळेच..
मला ३८वा जास्तच आवडला.. सारख्या रंगाच्या दुनीयेत हा वेगळाच एक दिसतोय म्हणुन जास्त लक्ष गेल असेल..
सहिच..
ते भुवयी कोरताना कसला संयम ठेवावा लागत असणार ना..
बाप्पांची बॅकपोज पन मस्तच आणि बालकलालार पन सॉल्लीड..

कोटी कोटी रुपे तुझी ; कोटी सूर्य चंद्र तारे...
कुठे कुठे शोधू तुला ; तुझे अनंत देव्हारे!! >>>>> +१०००

झकास!
प्रचि ९, १० - दागिन्यांनी सजण्यापूर्वीची मूर्ती - मला खूप आवडली.

नेहमीप्रमाणेच झकास!

मुर्ती ग्लॉसी आणि तुळतुळीत दिसत आहेत म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या असाव्यात. शाडू किंवा इतर प्रकारच्या इकोफ्रेंडली मुर्तींचं फीचर करता आलं तर बघ पुढच्या वर्षी.

र्ती ग्लॉसी आणि तुळतुळीत दिसत आहेत म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या असाव्यात. शाडू किंवा इतर प्रकारच्या इकोफ्रेंडली मुर्तींचं फीचर करता आलं तर बघ पुढच्या वर्षी. > +१

गणपती बाप्पा मोरया.
मस्त प्रचि.
यावेळेस आमच्या बाप्पाचा फोटो नाही आला Happy Happy Happy

हा आमचा बाप्पा....
20140829_121630.jpg

आहाहा काय सुंदर दर्शन दिलस. प्रत्यक्ष पाहतोय अस वाटल.
लगे रहो जिप्सी. अजुन अशाच सुंदर फोटोंची वाट पाहतोय.

Pages