जर आदित्य देसाई नामक मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....
तर आजघडीचा मराठी मालिकासृष्टीचा आमीर खान, चॉकलेट बॉय, दिल दोस्ती दुनियादारी फेम कैवल्य (उर्फ जे काही त्याचे रीअल लाईफ नाव असेल, नावात काय आहे, आम्ही त्याला कैवल्य म्हणूनच ओळखतो) त्याचा फ्यान क्लब तर हक्काने बनलाच पाहिजे.
दिल दोस्ती दुनियादारी या तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या मालिकेला नेमका कितपत टीआरपी मिळतोय याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, पण जो काही मिळत असेल त्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो छावा म्हणजे कैवल्य कैवल्य !
मालिकेच्या पोताला साजेशी त्याची बेफिकीर स्टाईल,
बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक, (असे डोळे आणखी एका मराठी अभिनेत्रीचे आहेत, पण तिचे नाव इथे नको)
आणि फायनली त्याची सुपर्ब टायमिंग संवादफेक, हा तर मालिकेचा यूएसपी ठरावा.
तर, अल्पावधीतच आपला कैवल्य लक्षवेधक आणि दिलखेचक ठरला यात रत्तीभरही नवल नसावे.
या चार शब्दांसह मी माझ्या कैवल्यपुराणाला ब्रेक देतो आणि इतर कैवल्यप्रेमींना इथे आमंत्रित करतो
रीये अग लग्न झाल की गो
रीये अग लग्न झाल की गो त्याचे..
होऊ देत गं! एनएसपी साठी चलता
होऊ देत गं!
एनएसपी साठी चलता है
रिये लब्बाडे
रिये लब्बाडे
(No subject)
अमेयला प्रत्यक्ष भेटलेय मिसेस
अमेयला प्रत्यक्ष भेटलेय मिसेस अन्नपुर्णाच्या शुटिंगच्या वेळी... बाईकवर आला होता. शुटिंगच्यावेळी आम्हाला खूप कंफर्टबल केलं होतं. शुध्द शाकाहारी आहे. त्याला वासही आवडत नाही हे नंतर कळलं.. प्रॉन्स केले होते.. चमचा तोंडाजवळ नेला अन छान झाल्याची अॅक्टींग केली...
(No subject)
निधी, जमला असता की नसता हे
निधी, जमला असता की नसता हे ठामपणे नाही सांगता येत.
पण जेव्हा केव्हा आयुष्यात समोरून कोणत्या मुलीने माझ्याकडे बघितलेय (हो बघितलेय काही जणींनी) आणि मी तिच्याबाबत सिरीअस नसेल तेव्हा मनात पहिला विचार हाच यायचा की अफेअर करायला काही हरकत तर नाही, पण उद्या जर ती मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे म्हणाली तर आपल्याला तिला नकार देता येणार नाही एवढे आपण भावनाप्रधान आहोत आणि त्यामुळे मी त्यांचे ते लांबून बघणेच एंजॉय करायचो आणि ते सारे सोकॉल्ड चान्स फुकटच गेले.
शुध्द शाकाहारी आहे. त्याला
शुध्द शाकाहारी आहे. त्याला वासही आवडत नाही>>> अरे वाघ आहे ना तो
एवढा मनाचा मोकळेढाकळेपणा मला
एवढा मनाचा मोकळेढाकळेपणा मला एक पुरुष म्हणून खचितच जमला असता.. किंवा काय सांगावे जमलाही असता.. >>
ऋ, या वाक्याबद्दल बोलत होते मी. दोन्हीकडे 'असता' लिहिलयस ना म्हणून.
रिया, एनएसपी म्हणजे काय?
Ho. Eka shakahari mhanun
Ho. Eka shakahari mhanun specially olakhalya janarya community madhe pan "Wagh" aadnav aste bar ka.....
Aani Waghmare sudhdha.....
Aani Waghmare sudhdha.....
कैवल्यचे खर्या आयुष्यात लग्न
कैवल्यचे खर्या आयुष्यात लग्न झाले आहे का?
या मालिकेचे युट्युबवर फक्त ४० भाग आहेत, नंतरचे कुठे पहायला मिळतील? आता खुप पुढे गेली असेल.
Nidhi,नेत्र सुख प्राप्ती गं
Nidhi,नेत्र सुख प्राप्ती गं
दिदोदु टीम रॉक्स ! कैवल्य आज
दिदोदु टीम रॉक्स !
कैवल्य आज रॉकस्टार भासतोय..
त्याच्या आजच्या परफॉर्मन्सनंतर माझ्या आईचेही नाव कैवल्य फॅन क्लबमध्ये टाकू शकता..
लग्न करतोय कैवल्य
लग्न करतोय कैवल्य
त्याचं फेसबूक स्टेटस टाका रे कोणी तरी इथे
पुर्वी नव्हतं झालं लग्न
पुर्वी नव्हतं झालं लग्न त्याचं
आधी नव्हतं लग्न झालं म्हणे
मराठी अमरिशपुरी चे लग्न ठरलं
मराठी अमरिशपुरी चे लग्न ठरलं म्हणे
मराठी अमरिशपुरी >>>> वॉव
मराठी अमरिशपुरी >>>> वॉव एकदम पर्फेक्ट नाव आहे हे त्याला.
(No subject)
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212021548127030&id=1623426732
Riya ,FYI
मराठी अमरिशपुरी
मराठी अमरिशपुरी
Pages