ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधनाजी, अहो तुमचि मुलगी मला नीट अठवत असेल तर १८-april ची आहे ना? ती तर मालकम मार्शल ची b-date आहे. 18 April अणि 18 Nov both are deadly! Happy दोन्ही dates मन्गळ रवि राशिच्या आहेत.

"तुमच्या मदतिची गरज आहे"

नंदिनीने ते वाचले नसावे, नाहीतर हसता हसता खुर्चीवरुन पडलीच असती. मला आता आठवुनही परत जोरदार हसायला आले.....

मिलिंद, तुमची स्मरणशक्ती सॉलीडच आहे.. १८ एप्रिलचीच आहे माझी मुलगी... Happy

आणि साधनाजी काय म्हणताय मला??? मी आजी कधी होणार माहीत नाहीय... माझ्या मुलीला सध्या NDA ची स्वप्ने पडताहेत. त्यामुळे ती मला आजी कधी करणार माहित नाहीय... तेव्हा तुम्ही कशाला आताच आजी करताय मला..... Happy

Happy Happy

अहो मग काय भोचकपणे "साधना" असे म्हणु? Happy इथे लोकान्नी मला पण "जी" केले आहे त्याचे काय? एका द्रुतगती गोलन्दाजाला "जी" म्हणणे चूकीचे वाटते! Happy

पर मै यहा एक ज्योतिशी कि "हैसियत" असे आया हु, ना कि एक बोलर की, इसलिये ठिक है!! (Shirish Kanekar athawale ekdum malaa)

~मिलिन्द
http://AstroMNC.Blogspot.com
Milind.Chitambar@gmail.com

supermom:
मी already २८, ११/२९ अणि ४ (४, १३, २२, ३१) ह्य dates वर ब्ल्लोग्स टाकले आहेत. Please check it out.

धन्यवाद!!
~मिलिन्द

Milind Saheb,

Naukri, Business or financial status how can we check in anyone horoscope. means how will come to know that the person will be having good financial status

Linda Goodman's approach towards this subject is really good. I think I do have a lot of influece from M.D V.D and Linda Goodman.

Recent readings of Autobiography of a Yogi and J.P. Waswaani has OPENED my EYES totally!!

Regards,
~Milind

वरचे सगळे वाचुन माझा शनीमहाराजांच्या दृष्टीवरचा आणि एकुणच ज्योतिषावरचा विश्वास अजुनच वाढला. मिलींद, काळजी घ्या. १८ ला anger management करावी लागते असे तुम्हीच लिहिलेत. तेव्हा काळजी घ्यालच हा विश्वास आहे.

हे दुसर्या एका discussion thread मधले आहे: I posted it in response to a question.

1. Complete addition of b-date is your LIFE PURPOSE / LIFE PATH (Aatala Awaaj) the reason why you are given the birth. You have a CHOICE to IGNORE it to quite a bit of extent but at some point ini time in life it catches with you and becomes your main-nature (if ignored for too long).

2. The Birth-date (11, 12, 7 etc) is your PERSONALITY given to you so that it makes it easier for you to pay off Karmic Burden and also utilize Karmic good-deeds.

You need to use your PERSONALITY to meet/achieve your LIFE PATH / PURPOSE. My example is given below.

P.S. We would need to research/observe HH:MM for a few years in order to draw some conclusions…but this is a very interesting question…meditation is a must here….!!

My Personality is 11: Total 2 but 11 is also a master number (psychic abilities), People Contact, Balancing two things, two people, two castes, two religions or two situations or two different requirements (material versus spiritual) etc 1 1 means two SUNs which is not 'normal' and the personality is purposely given that way so that it becomes easier for me to cope with my contrasting life environment chosen for me by my higher-self (soul).

My Life Path / Life Purpose is 18: Marsian: Friends, Sports, Wars, Debates, Charity, Siblings, BLOOD (issues), Aggression, Agitation, Energy etc etc

18 is a reminder to balance both Spirituality and Materialism:: If one thing is forgotten, the person is subjected to accidents/calamities/fghts etc etc to bring back to the life-path. Also every hatred/sarcasm has to be dealt with love or at least neutral way.

लिम्बु/साधना: चला परत कामाला लागु...
उगाच वेळ चालला आहे ह्या काहीही उपयोग नसलेल्या गोश्तिन्मध्ये.

my poste above it an effort to start afresh on THE topic on this BB. Please do not just read the sentences as they appear but please pnder/meditate a bit on them if possible.

Loaded aahet hya concepts: Life path and Personality.

..

अ‍ॅडमिन, धन्यवाद Happy

एमएनसी,
माझी जन्मतारीख १५ (= ६) आहे (पर्सनॅलिटी)
तर सर्व तारखेची बेरीज ८ येत्ये (लाईफ पाथ)
तर यावरुन काय सान्गू शकाल?

>>>>> but 11 is also a master number
माझा जन्ममहिना नोव्हेम्बर आहे अर्थात ११
तर एकुण सर्व तारखेची बेरीज करताना, तो अकरा धरायचा की १+१=२ असा धरायचा?
अजुन असे कोणकोणते मास्टर नम्बर आहेत?

लिम्बु-साहेब,
(१) ११ अणि २२ हे master अन्क आहेत. त्यान्ना reduce नाही करायचे. ते तसेच बेरीज करायचे.

(२) जन्म-तारिख/Personality: १५: (६) शुक्र : कला/art, Balanced, सुस्वभावि, lucky, Well Mannered, पत्रिकेतले बरेचसे वाइट ग्रहयोग ह्याने खुपच कमी होवु शकतात. अगदी शनि - मन्गळ प्रतियोगाचे सुद्धा extreme अनुभव नाही येणार. उलट पत्रिके मधले चान्गले ग्रहयोग झळाळुन उठतिल. (१५ : माधुरी दिक्षित, मडोन्ना.) ह्या date चा issue म्हणजे लफडेबाजी कराय्चे chance येतात अनि केले कि "वाइट" भोगावे लागतात!!

(३) पूर्ण बेरीज/Life Path शनि: ८ !! Conservative, कायदा, police, सन्चयी व्रुत्ती. खडुस्-पणा. किचकट पणाची कामे. आयुश्या ३० वयानतर खुपच चान्गले. ३० पर्यन्त फक्त पेरणी !! उगवते सगळे ३० नन्तर!!

अता तुम्हीच बघा well mannered स्वभावाने कायदा/police etc कामे करायची! Happy

६ अनि ८ हे harmonious आहेत...conflict नाही, सो हे पुरक आहेत.

एमएनसी, माहितीबद्दल धन्यवाद Happy
अकरा आकडा धरुनही लाईफ पाथ आठच येतो आहे Happy
आता रात्र खूप झाली आहे, झोपायला जातो Happy बाकी चर्चा (प्रश्नोत्तरे) उद्या बघू!

१. जन्म-तारीख बेरीज ६ आणि पुर्ण बेरीज ९
२. जन्म-तारीख बेरीज ३ आणि पुर्ण बेरीज ११
३. जन्म-तारीख बेरीज ९ आणि पुर्ण बेरीज ९

ह्यांच्याबद्दल काय सांगता येईल? ह्या तीनही केसेस मध्ये जन्मतारीख आणि पुर्ण बेरीज परस्परपुरक आहे का?

साधना:

(१) ६ अणि ९ : harmony in prsonality complimented by aggression of life purpose. ६ म्हणजे lucky ९ बेरिज म्हणजे मी वरति लिहिले आहेच. वरती ६ चे (लिम्बु) लिहिले आहेच. ते put-together करुन बघा.

(२) ३ : गुरु : ३ म्हण्जे वैयक्तीक यशस्वी पणा (Fierce individual achievement). विचारन्ची शक्ति. Thought leadership. हे लोक जे लोक यशस्वी नाही त्याना हीन समजतात. Michael Shumancher is an example. Sharad Pawar saheeb, Munde Saaheb he 12 che aahet (3). ३ चे लोक स्वताहाच्या achievement पुढे सर्व व्यर्थ समजतात. There are the folks who fight with teachers even for 1 mark. They want to compete and top all tests. They are the ones who usually stand-out in the 4th and 7th Scholarship exams. Happy २१ सगळ्यात जास्त भाग्यवान ३ आहे. ३ लोक ९ जणाना चान्गली दिशा दाख्वु शकतात.

२ म्हण्जे: Moon People Contact is the life purpose. spreading good information, hotel management, Club formation/working for a club etc. हे लोक खुप उधारी करतात. Happy लोकान्ची मदत करणे आप्लए स्वतहाचे पैसे खर्च करुन! Happy

अता तुम्ही बघा, ३ अनि २ हे एक्दुम विरुद्ध नाहीत १ अणि ८ सारखे किन्वा २ अणि ८ सारखे पण इथे थोदासा वेगळे पणा आहेच!

साधना:

९ अणि ९ : खेळ अणि खेळ अणि खेळ, मित्र मैन्त्रिणी, aggression, द्वाड-पणा. व्यायाम, ground var ayushyaa kaadhane. Happy land शी सम्बधित गोशटी. (अजुन विस्तार करुन मी नन्तेर लिहितोच).

~मिलिन्द

PV: २१ ही अतिशय lucky तारिख आहे. १५, २४, १९, २३, २१, २७ हा एक उतरत्या क्रमाने sequence होवु शकतो being lucky!!

Analysis on Ravi - Shani and Ravi Shani Sambandh in horoscope:
Hi,
1. "जातक" is a genderless term. Astro applies similarly to both and not separately to men/women in priciple.
2. (a) Shani is cold (atishit), calm, slow, introvert, masses, night etc.
(b) SUN is hot, furious, KING, EXTROVERT with BIG bang happening every moment.

So they are VERY different/exactly oppoisite of each other. Manik/Ruby (Ravi's Gemstone) enhaces eyes, Neelam/Blue Sapphire (Shani's Gemstone) affects eyes somewhat (just an example). This would help you understand what happens when Shani in yuti with Sun OR Shani opposite to Sun in the horoscope.

3. Yuti would reduce Shani's impact for a day-time birth (would affect less) but for the night birth, it would affect the health more as Shani is powerful after sun-set.

4. Shani opposite to Ravi is a problem. Masses and Govt clash. Masses affect govt.

5. Ravi Shani yuti: Govt HITS masses
(a) Anibaani/emergency: Ravi Shani yuti in Gemini sign: Indiira Gandhi's 6th house tine shatrunna badawile.
(b) Ravi Shani yuti in Kirk in 2005: Police ne badawile Harayana madhye workers na (Hero Honda factory)

6. Ravi Shani opposite would affect the Govt quite a bit. etc etc. These BASIC concepts shoudl be extrapolated to analyse a horoscope.

7. Ravi is Pathicha Kana(spine), Eyes, Heart, Seniors, Father, Govt etc. Ravi Shani yuti, pratiyog or Shani 11th or 4th to Sun (Shani's Drushti on Ravi in the horoscope) would affect these things. More close this yoga in "exact degrees" more effect it will have on your life.

~मिलिन्द

मिलिन्दराव, छान माहिती Happy
(आयला, लिम्बीची बर्थडेट पण एकवीसच आहे! तीन,
ओह, पण पूर्ण जन्मतारखेचि तिची बेरीज मात्र अठ्ठावीस येत्ये, म्हणजे दहा, म्हणजेच एक ना? )

छान माहिती देत आहात मिलिंद,

म्हणजे दहा, म्हणजेच एक ना >> लिंबुने विचारलेल्या प्रश्नावर मला पण शंका आहे..

माझी जन्म-तारीख १० आहे म्हणजे बेरीज १ (का १० धरायची ? ) आणि पूर्ण बेरीज ६ आहे.
याबद्दल काही सांगता येइल का ?

तसेच रवि-शनी युती मुलगा-वडिल यांचे संबंध बिघडवते किंवा वडिल-मुलगा एकत्र राहिल्याने भाग्योदय होत नाही असे पण ऐकले आहे... याबाबत काही माहिती आहे काय ?

(1) VijayKulkarni:
Happy अतीशीत...!!

(2) Kedar_Japan
१० म्हणजे एक आहे. पण १ हे एकदम bond असतात . १० म्हणजे थोडे aloof असतात. १० तारखेला एक psychology/philosophy चा angle असतो. Sun dominated personality. वरती बरेच लिहिले आहे त्यबद्दल: मी कुणा कडे जणार नाही, लोकान्नी माझ्याकडे यावे तरच मी बोलेन! Happy सुनील गावस्कर १० चे आहेत. १० हे original असतात. नक्कल नसते. स्वताची मते असतात स्वतन्त्र. They are not the followers. Or Very Reluctant followers! Happy

पुर्ण बेरीज ६ म्हणजे लिम्बु यन्ना लिहिल्य सारखे. क्रुपया वरती बघा.

रवी शनि युति असली कि मुलगा अणि वडील खुप वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. कदाचित लाम्ब रहावे लागायचे योग येतात बर्याच वेळा. पण एकत्र राहुन कही वाइट साइट होइल असे नक्की सान्गता येणार नाही. एकदा accept केले की आपण वेगळे आहोत. Mutual Respect आला की झाले. सन्घर्शाचा कहीही उपयोग नसतो (वदील्-मुलगा) रवी शनि युति असली की.

धन्यवाद!
~मिलिन्द

लिम्बु ११ करा की २ करा पुर्ण बेरिज १७ येइल किन्वा २६ होउल पण ८ लाच reduce होइल. फक्त पुर्ण बेरीज किति येइल ते बघावे लागेल (२९ की ११ कि ३८ वगैरे).

(It will reduce to 8 che atishay bhrashta ase bhashantar!) Happy

युक्स्तेशवर गिरि (Yukteswar Giri): born on 10th. Entrepreneur personality. Aloof, शिस्त!! त्यान्नी अश्रम स्थापन केला. Typical 10 born or 1 numero. फारसे कुणाला जावुन चिकटले नाहीत कधिच. पण त्यान्च्या जन्म तारखेची पुर्ण बेरीज ७ येते !! Happy अध्यत्म, spirituality हा त्यन्चा life path or life purpose होता.

त्यान्च्या आत्म्याला बरोबर १० ला अनि ७ ला जन्म दिला गेला किन्वा त्यन्नी स्वताहा घेतला.

योगानन्द परमहन्स (Yoganand Paramahansa): ह्यान्नी अमेरिकेत बरीच वर्शे घालविली. प्रचार केला युक्तेस्वर गिरिन्च्या शिकवणीचा. ह्यान्नी पुस्तके लिहिली. आत्मचरित्र लिहिले. ह्याना मुद्दाम ५ तारखेला जन्म दिला गेला होता अणि जन्माच्या आधीच युक्तेस्वरन्चे गुरु: लाहिरि महाशय (Lahiri mahasaya) त्याना भेटुन सान्गितले कि असा असा एक मुलगा जन्म घेणार आहे, तो पश्चात्य देशात जाइल वगैरे!! Happy Happy

पण बघा योगानन्द परमहन्स ह्यन्च्या जन्मतारखेची बेरिज सुद्ध ७ च येते! Happy Happy

This is my patented information! Happy Please use it with my name! Happy Happy

धन्यवाद!
~मिलिन्द

Yogananda paramahansa born on 5 January 1893. How can their life path is 7? It's actually 9.

http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

योगानन्द परमहन्स ह्यन्च्या जन्मतारखेची बेरिज सुद्ध ७ च येते!

If I am wrong, then explain how the total becomes 7?

Thanks

Pages