Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ग नंदिनी, आम्ही दोघं
हो ग नंदिनी, आम्ही दोघं घरच्या घरीच नाव ठेवणार आहोत. आईला देखिल येऊ नको म्हणून सांगितलं.
लोकहो, आमच्या चिरंजीवांचे
लोकहो,
आमच्या चिरंजीवांचे बारसे स्वाइन फ्लूच्या छायेत १६ ऑगस्टच्या शुभ मुहुर्तावर एकदाचे पार पाडले. हुश्य.......... मायबोलीकरांनी टाकलेला निश्वास मला एकू येतोय !
सगळ्या मायबोलीकरांचे परत धन्यवाद.
अरे वा ! अभिनंदन. गुंडू एकदम
अरे वा ! अभिनंदन. गुंडू एकदम मजेत दिसतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे फोटो. हर्षित च नाव
छान आहे फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हर्षित च नाव ठेवले का मग? की ऐनवेळी वेगळेच?
अश्विनी, अगं तो मजेतच
अश्विनी,
अगं तो मजेतच असतो.
लालु,
अगं हर्षित, राघव, आदि, पलाश आणि सनत ही नावं ठरली. त्यातील हर्षित हे कागदोपत्री आणि पलाश हे हाक मारण्यासाठी असं एकदाच final झालं.
गुंडुला चुप बसा सांगतोय
गुंडुला चुप बसा सांगतोय वाट्टं! मस्त फोटो ! हर्षित नाव छान आहे, अन शोभतयं हो गुंडु ला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनेक आशिर्वाद छोटुस..
अभिनंदन ! छान आहे फोटो.
अभिनंदन !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे फोटो.
छान हसतय गोडुलं आता मुलीसाठी
छान हसतय गोडुलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता मुलीसाठी नाव सुचवा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"स"वरून हवय आणि शक्यतो पार्वतीचे नाव हवय.
हरतालिका आणि गणेश चतुर्थी असा जन्म आहे
नन्दिनी, १००० पार्वतीची नावे
नन्दिनी, १००० पार्वतीची नावे लिन्क देत आहे. कानोकानी साठी सर्च करत होते.
http://www.indiadivine.org/audarya/hindu-sadhanas/267742-1000-names-devi...
शाश्वती छान आहे. बरीच नावे नव्या बाळापेक्षा लांबडी आहेत.
मी सध्य शोधलेली नावे. १,
मी सध्य शोधलेली नावे.
१, शमिका
२. शलाका
३, सहाना
४. शरण्या
५. संस्कृति
६, संयुक्ता
७. सावरी
८. शरयु
९. शर्वाणी
१०. सविनी
११. शलाका
१२. शांभवी
१३. शाश्वती
१४. श्रीगौरी
१५. शिवानी
१६. सृष्टी
१७. सुरिना
१८. सुश्मिता
१९. सानवी
२०. सौम्या
नंदिनी सावनी, शर्मिष्ठा ही पण
नंदिनी सावनी, शर्मिष्ठा ही पण छान आहेत.
माझी सजेशनं - इरा, सई,
माझी सजेशनं - इरा, सई, श्लोका, श्रीया, शर्मिष्ठा, शिखा, सुजल..
स्वरूप, स्नेहल / स्नेहा,
स्वरूप, स्नेहल / स्नेहा, सुखदा.
अमराठी चालेल का? - सुहानी, सेजल.
अॅना, स्नेहा बाळाच्या आईचं
अॅना, स्नेहा बाळाच्या आईचं नाव आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंतर मला हा प्रकार बिल्कुल आवडत नाही. आई वडील काका आजी आजोबा सर्वच एस वरून नाव असणारे. पण आता ते राहू दे! स वरून नाव शोधायचं आहे
स वरून नाव शोधायचं आहे>> श
स वरून नाव शोधायचं आहे>> श नाही चालणार का मग??
योगिता श श्र वगैरे सर्च चालेल
योगिता श श्र वगैरे सर्च चालेल स्पेलिंग एस वरून हवय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रेयसी, स्वरा, सई, श्रेया,
श्रेयसी, स्वरा, सई, श्रेया,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरं. सई नाव छान आहे अन
बरं.
सई नाव छान आहे अन श्रेयाही. सुटसुटीत वाटतात. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रध्दा, श्रावणी, श्रीदेवी(?), शारदा, शुभदा(शुभी होणार पण),
जुनी आवडतील का? सीता, सुभद्रा, सुमन
सिया
सिया
सृजना , स्वरा, स्वरदा, सौख्या
सृजना , स्वरा, स्वरदा, सौख्या , सम्रूद्ध्री , संजना , सिमरन , स्विनि, स्विकृती, स्वाती
श्रुषा
श्रुषा
सानिका, सॄष्टी, शर्वाणी,
सानिका, सॄष्टी, शर्वाणी, शाल्मली, शांतला
सुमुखी
सुमुखी
समिक्षा (काल हे नाव मला जाम
समिक्षा
(काल हे नाव मला जाम आठवत नव्हत, रात्री भाजी निवडता निवडता एकदम आठवलं, डीडी १ कुणी पाहतं का? त्यात एक सिरियल यायची पत्रकार तेजस्वी मुलीची - तिचं नाव समीक्षा. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुजया
सुजया
स्निग्धा
स्निग्धा
शर्वरी
शर्वरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संहिता...
संहिता...
सर्वच नावं छान आहेत!! शुभदा
सर्वच नावं छान आहेत!!
शुभदा आज्जीचं नाव आहे.
श्रेया नावाने घरात जाम गोंधळ घातला होता त्यामुळे ते अजिबात नको!!!
मला शरण्या शर्वाणी शांभवी आणि स्विनी आवडलय. बाळाच्या आईला सर्व नावं सुपूर्त करेन आज उद्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाव काय ठेवलं ते सांगायला
नाव काय ठेवलं ते सांगायला विसरु नको काकुबाई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages