Submitted by संयोजक on 24 August, 2009 - 00:46
गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. रघुनंदन पणशीकर
सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गीत संगीत दोन्ही सुंदर अशी
गीत संगीत दोन्ही सुंदर
अशी देणगी फार कमी लोकांना लाभते.
श्री. रघुनंदन पणशीकर यांनी गायल्यं पण सुरेख.
मनोज, मस्तच एकदम. राग वगैरे
मनोज, मस्तच एकदम. राग वगैरे काही कळत नाही पण ऐकायला गोड वाटतेय. आधी ऐकले होते परत ऐकायला अजुन मस्त वाटले.
संयोजक, अनेकानेक धन्यवाद मनोजची गाणी इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल.
संयोजक, मनोजच्या आयडीची लिंक टाकाल का त्याच्या नावाच्या ठिकाणी?
अतिशय सुंदर. कराडकर यांच्याशी
अतिशय सुंदर.
कराडकर यांच्याशी सहमत. राग वगैरेचे माहीत नाही पण गेल्या काही तासापासुन परत परत ऐकतोय.
श्यामली, कराडकर आणि महागुरु
श्यामली, कराडकर आणि महागुरु ह्यांना २१ मोदक प्रत्येकी
फारच छान गीत आणि संगीत आणि गायलेल ही सही...
आता उद्याचे राहुल देशपांडेच्या आवाजातले गीत ऐकायची खूप उत्सुकता लागून राहिली आहे.
वा! सुंदर गीत!
वा! सुंदर गीत!
हा राग यमन असावा असं
हा राग यमन असावा असं वाटतंय.
बरीचशी चाल....जब दीप जले आना....सारखी वाटतेय
मस्त आहे गीत. आवडले. राग
मस्त आहे गीत. आवडले.
राग वगैरे ओळखता येत नाहीत..
खूपच छान, अगदी प्रसन्न
खूपच छान, अगदी प्रसन्न वाटतेय
धन्यवाद
श्रवणीय!
श्रवणीय!
अतिशय सुंदर गाणं. गीत, संगीत
अतिशय सुंदर गाणं. गीत, संगीत आणि गायन तिन्हीही.
>> खूपच छान, अगदी प्रसन्न वाटतेय
अगदी!!
अप्रतिम,फारंच सुमधुर...पुढची
अप्रतिम,फारंच सुमधुर...पुढची गाणी ऐकण्याची उत्सुकता वाढली आहे.
सुंदर! उपासक (मनोज ताम्हनकर),
सुंदर! उपासक (मनोज ताम्हनकर), सुंदर गीत आणि संगीतही. पणशीकरांचा आवाज काय लागलाय... मस्तं सुरूवात आहे.
धन्यवाद मंडळी! आशा करतो,
धन्यवाद मंडळी! आशा करतो, पुढची गाणी देखील आपल्याला आवडतील. जे भावलं नसेल तेही कृपया कळवा. (info@jayheramb.com)
अजून एक विनंती. सर्व गाणी ऐकून झाल्यावर 'जय हेरंब' संग्रहातील कुठलं सर्वात जास्तं आवडलं तेही कळवाल का?
धन्यवाद! गणपती बाप्पा मोरया! जय हेरंब!!
-उपासक.
सुंदर..
सुंदर..
लोकहो, एक आग्रहाची
लोकहो, एक आग्रहाची सूचना..
गाण्याचा ताल आणि राग संयोजकांना इ-मेल करून कळवायचा आहे. कृपया, आपली उत्तरे इथे लिहू नकात.
धन्यवाद.
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
वा क्या बात है!
वा क्या बात है!