रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, अत्रुप्त...सगळ्याच रांगोळ्या सुंदर!

सायली ताई- ती स्वामींची, महदेवाची आणि फ़्रेम सारखी रांगोळी, या सगळ्या वरती हेडर मधे सरकवा नां..
सिंगनेचर रांगोळ्या आहेत या.

रांगोळया मस्तच पण राखी / नारळी पौर्णिमेवर सायलीची रांगोळी बघायच्या अपेक्षेने आले होते.

सायली खुप छान
अत्रुप्त तुमच्या सगळ्याच रांगोळ्या अप्रतिम असतात .मन प्रसन्न होतं बघुन.

मला माझी राखीची रांगोळी टाकायची आहे पण मेलं जमतंच नाही
(आता कोणी मला स्टेप्स देऊ नका. मी इतकी मठ्ठ आहे की स्टेप्स हजारदा वाचूनही मला ते जमलेलं नाही )

निरा क्लासच आल्यायत..
मस्त..सेव्ह करुन ठेवतेय गं..कॉपी मारेल कधीतरी तुझी Happy

Sadhya mumbai pune dauryavar ahe tyamule rangolya post karat naiye...
Aaj shevatcha shravan somwar..
Hi chhotisi ... Goad manun ghya...
IMG_20150907_093901.jpg

टीना, सायली ताई..धन्यवाद!
टीना बिनधास्त सेव्ह कर.

Pages