रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_ Happy

सायली , अप्रतिम ग. कधी आणि कसा ग वेळ मिळतो तुला बाक़ी सगळं संभाळुन हे पण करायला? ग्रेट आहेस.

काय काय सुचत राहतं गं तुला..
भारी.. >>>>>+१०००००००००००००००००००००

सायली , अप्रतिम गं. कधी आणि कसा गं वेळ मिळतो तुला बाक़ी सगळं संभाळुन हे पण करायला? ग्रेट आहेस. >>>> +१००००००००

इथल्या रोजच्या रांगोळ्या पाहून मलाही एखादी छोटीशी रांगोळी रोज काढायला हवी असं वाटू लागलंय. रोज फक्त गोपद्मं काढते.

ही कोणे एकेकाळी ऑफिसमध्ये काढलेली रांगोळी. पुर्वी मायबोलीवर टाकली होती. पण आता रांगोळी बाफ असल्यामुळे इथे देतेय Happy

SWAMI VIVEKANAND.JPG

चनस, शब्दाली,टीना, हेमाताई, शशांक, अन्जु ताई आणि अश्विनी सगळ्याचे खुप खुप आभार...
अश्विनी रांगोळी खुप सुंदर... कोणी काढलेली. ज्याने कोणी त्याला ___________/\__________

मीच.

भारी हं आश्विनी..

अतृप्त..नमस्कार स्विकारावा..

आश्विनी काही शब्दच सुचत नाहीये... खुप सुंदर..
तुमच्या अजुन रांगोळ्या येऊ देत प्लीज..
अ.आ.. खुप भारी. एकदम प्रसन्न..

काय सुंदर रांगोळ्या आहेत ! माझी गत पण अश्विनीसारखीच.. एकेकाळी हौसेने काढायचो आताही हौस आहे पण हाताशी साधने नाहीत.

अतृप्त मस्त दिसतेय. पण या वेळेला पाकळया वापरल्या आहेत का ?

तुम्ही जनरली फुलं वापरता ना !

दिनेश तुम्ही रांगोळ्यात पण एक्सपर्ट का ? कमाल आहे.

@तुम्ही जनरली फुलं वापरता ना ! >> नाही .. पाकळ्याहि बरेचदा वापरतो. उलट एकरंगि फ़ुलं जेव्हढि एकसलग शेड देऊ शकत नाहित,तेव्हढि ती पाकळ्यांमधून अधिक मिळते.पण पाकळ्या कापून नेणं हे वेळखौउ काम असल्यानी बरेचदा फ़ुलं वापरली जातात.

Pages