'पंचवीस-सव्वीस वर्षांच्या सनीचे सख्खे वडील आलोकनाथ यांना अजून एक लहान आठदहा वर्षांचा मुलगा असतो. उतारवयात झालेला असल्याने तो शेंडेफळ आणि सनी जुर्राटला नडल्यामुळे नेमकं त्याचंच अपहरण करून अजगर जुर्राट त्याला मारून टाकतो. याच कारणामुळे आलोकनाथ सनीला घराबाहेर काढतात आणि हा पहाडासारखा माणूस पहाडात राहायला जातो. भारतात काळे धंदे, खून, मारामारी इत्यादी करणारे जुर्राट कुटुंबीय केनयात मात्र इज्जतदार शेहेरी असतात. अजगर जुर्राट, नागदंश जुर्राट अशी नावं असूनही! सोनिया अशा निरुपद्रवी नावाची मुलगीही असते अजगराची. तिचं लग्न ठरलेलं असतं तपस्वी गुंजाल नावाच्या माणसाशी. त्याअगोदर भ्रष्ट कमिशनरने सनी आणि चंकीला अजगराच्या पुढ्यात सोडायला म्हणून केनयात पाठवलेलं असतं. शिवाय सोनमही तिथं आलेली असते. तिथे सनीचंकीवर लक्ष ठेवायला नसीरुद्दीन शाहची नेमणूक होते....
सिनेम्यांच्या गोष्टी ऐकायला आणि सांगायला सर्वांनाच आवडतात. सिनेम्यातली पात्रं आपल्या जिवाभावाची असल्याप्रमाणं आपण अगदी तल्लीन होऊन ब्याकग्राऊंड म्यूझिक आणि साऊंडइफेक्टांसह आपल्या मित्रांना, कुटुंबियांना पाहिलेल्या चित्रपटाची गोष्ट सांगतो. किंवा पोस्टर बघून न पाहिलेल्या त्या सिनेम्याची गोष्ट ओळखण्याचा प्रयत्न करतो.
२८ ऑगस्ट, २०१५ रोजी 'हायवे' हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित व गिरीश कुलकर्णी लिखित चित्रपट प्रदर्शित होत आहे.
या निमिताने आम्ही सादर करत आहोत एक स्पर्धा.
ही स्पर्धा आहे चित्रपटाची कथा सांगण्याची, किंबहुना कथा ओळखण्याची, कारण 'हायवे' अजून प्रदर्शित व्हायचा आहे.
खाली 'हायवे' या चित्रपटाची सहा पोस्टरं आहेत.
तुम्हांला ही पोस्टरं बघून 'हायवे'मधल्या या पात्रांची आणि चित्रपटाची कथा ओळखायची आहे आणि ती या बाफवर लिहायची आहे. सोबतच या पात्रांचा एकमेकांशी संबंध काय, हे ओळखल्यास उत्तम.
कथा लिहिण्यासाठी शब्दमर्यादा नाही.



सर्वोत्तम प्रवेशिकांची निवड ’हायवे’चे निर्माते करतील. विजेत्या प्रवेशिकांची संख्याही निर्माते ठरवतील.
विजेत्यांना मिळेल २७ / २८ ऑगस्ट, २०१५ रोजी मुंबई / पुणे इथे होणार्या 'हायवे' या बहुचर्चित चित्रपटाच्या शुभारंभाच्या खेळाचं प्रत्येकी एक तिकिट.
या स्पर्धेची मुदत २४ ऑगस्ट, २०१५, भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे.
२५ तारखेला विजेत्यांची नावं याच बाफवर घोषित केली जातील.
महत्त्वाची सूचना - शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.

ओह सरप्राइज!! धन्यवाद मा
ओह सरप्राइज!! धन्यवाद मा प्रा.
विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन.
आशूडी, भुंगा, अमा, आत्मधून,
आशूडी, भुंगा, अमा, आत्मधून, अतरंगी, भागवत व सामी हार्दिक अभिनंदन!

धन्स शोभा, कसली गोड आहेस तू..
धन्स शोभा, कसली गोड आहेस तू.. बाकी विजेत्यांचे अभिनंदन
आत्मधून, मी नाही जिलेबी.
आत्मधून, मी नाही जिलेबी.
सर्वांचे अभिनंदन... मुंबईकर
सर्वांचे अभिनंदन...
मुंबईकर कोण आहेत.... भेटण्याचा योग येईल.
धन्यवाद
धन्यवाद माध्यम_प्रायोजक!!!
आगळी-वेगळी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आभार!!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन.
galli chukali
galli chukali
आज मुहूर्त लागला. तरी पण
आज मुहूर्त लागला. तरी पण अर्धाच झालाय पाहून. छान वाटतोय..
Pages