रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@टीना
झक्कास अतृप्त..>> धन्यवाद. Happy

@मुग्धटली
अतृप्त तुम्ही भेटा हो मला आणि आशीर्वादाचे हात ठेवा माझ्या डोक्यावर.. जादु आहे तुमच्या हातात... काय सफाईदारपणे रांगोळ्या काढता हो? साष्टांग ________/\_________ >>
धन्यवाद. Happy

@Sayali Paturkar
अ.आ खुप सुबक आली आहे रांगोळी,,, रंगसंगती उत्तम ते बाजुचे मोर खुप रेखीव आहे..
जास्वंदी च्या फुलांचा उपयोग खुप छान केला आहे. >>> धन्यवाद. Happy

अतृप्त | 24 August, 2015 - 08:48
>>
ही रांगोळी कसलीच ऑसम आहे. अ आ सा न __/\__

टीना, अ.आ, जाई आभार..
टीना तुच तर आयडीया दिलीस वॉटरमार्कची.. Happy

माझ्या एका चुलत नंणदेनी काढलेली रांगोळी बघुन हुबेहुब मी काढायचा प्रतत्न केलाय .... Happy
IMG_20150826_144447.jpg

@माझ्या एका चुलत नंणदेनी काढलेली रांगोळी बघुन हुबेहुब मी काढायचा प्रतत्न केलाय ....>> मला ही आयड्या लै आवडली.

चनस >> धन्यवाद.

https://fbcdn-sphotos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-xap1/v/t1.0-9/1174587_496462207106737_308308966_n.jpg?oh=e86ca819e3991c0e974f913bc25d24f0&oe=5638420D&__gda__=1450462094_c2007985a1b1df4bf35d46c403cb2829

छान..
कल्पना भारी..
जरा पिंडीच प्रपोर्शन कमी जास्त झाल इतकच Happy
पण कल्पना तुमच्या नावाखाली अंमलात आणल्या जाईल ..

@जरा पिंडीच प्रपोर्शन कमी जास्त झाल इतकच >> येस्स.. त्याला कारणही तसच. ते लाल जाजम असलं स्टेजला की माझा रांगोळी काधायचा मूडच जातो.. सगळे कलर्स मारून टाकतं ते फुलाचे. त्यामुळे पाटीच टाकली गेल्ये माझ्या हातून ही.. Sad

चिनु , पलोम, चनस, अ.आ आभार
चनस रोज काढत जा, जमेल हळुहळु
अ.आ छानच जमल्या आहेत दोन्ही
दुसर्‍या रांगोळीत खाली ते चोकोन दोर्‍याने केलेत का?

https://lh3.googleusercontent.com/-YzXige8P5PQ/T6pNbHu39gI/AAAAAAAABRo/DLE6g4pBVbo/s640-Ic42/Photo-0132.jpg

Pages