Submitted by Avanti Kulkarni on 13 August, 2015 - 15:51
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
अवंति, कॉटनवर सुद्धा पेंट
अवंति, कॉटनवर सुद्धा पेंट करता का?
मस्तच
मस्तच
सुरेख!
सुरेख!
सही आहेत. मला गुलाबी आणि
सही आहेत. मला गुलाबी आणि केशरी विशेष आवडला. किती किंमत आहे
मस्त प्रचि क्र. १६,११,१३ , ९
मस्त प्रचि क्र. १६,११,१३ , ९ खुप आवद्ले
अवंती, पहीला, तिसरा आणि चौथा
अवंती, पहीला, तिसरा आणि चौथा मला फार आवडला.
मागे तुमच्याकडे कुरियरची चौकशी केली आणि मग ऑर्डर करायचे राहुनच गेले होते.
छान..
छान..
व्वा सगळे एक से बढ कर एक
व्वा सगळे एक से बढ कर एक
सही आहेत सगळे.
सही आहेत सगळे.
सगळेच मस्त आहेत. धुतल्यावर
सगळेच मस्त आहेत.
धुतल्यावर रंग जात नाही का? किंवा फिकट होत नाही का?
किमती विपु ऐवजी इथे सांगितल्यातर माबोच्या धोरणात बसणार नाही का?
खूपच मस्तं.
खूपच मस्तं.
सर्वांचे मनापसुन आभार ! वर्षू
सर्वांचे मनापसुन आभार !
वर्षू , घरातल्या छोट्या मेम्बर मागे बिझी होते मध्यन्तरी .. बर्याच महिन्यान्नी ब्रश हातात घेतला.. !!
बी, निंबुडा तुमच्या सल्ल्याचा नक्की विचार करेन.
मृणाल १ , मंजूडी, मी अमि, जाई., सावली, निल्सन तुम्हाला सविस्तर वि पु करत आहे.
खुप छान.
खुप छान.
खरंच खुप सुंदर आहेत आहेत सगळे
खरंच खुप सुंदर आहेत आहेत सगळे कुर्ते.
फक्त सगळे लांब स्लीव्हज चेच आहेत का? मला पण डिटेल्स सांगू शकाल का अवंती?
अप्रतिम !
अप्रतिम !
अवंती मेल बघ
अवंती मेल बघ
सुंदर प्रसन्न रंगसंगती आहे.
सुंदर प्रसन्न रंगसंगती आहे. छानच.
खूप खूप खूप सुंदर. आम्हाला
खूप खूप खूप सुंदर.
आम्हाला विकत घेता येतील का?
भारीच माझ्या मुलीला खुपच
भारीच
माझ्या मुलीला खुपच आवडले
अप्रतीम.....
अप्रतीम.....
खूप छान ...
खूप छान ...
खूप सुरेख आहेत.
खूप सुरेख आहेत.